खुश रहा राणी तू मी सोडून गेल्यावरी 😥Khush Raha Rani Mi Sodun Gelyavari | सागर पालवे |अविनाश ससाणे |
Audio Credit -
गीतकार - सागर पालवे
संगीत - सागर पालवे
संगीत संयोजक - अविनाश ससाणे
गायक - अविनाश ससाणे
रेकॉर्डींग - AS recording studio
Contact - 8767373144
Lyrics -
जग बदलणार नाही मी मेलो तरी,
खुश रहा राणी तू मी सोडुन गेलो जरी..
जपण्यात काय चुकल दे मला दाऊन,
का अस केलं तुला काळजात ठेऊन.
धोकाच मिळतो खरा जीव लावला तरी..
होईना सहन तुझ्यासाठी किती रडावं,
प्रेमात पडण्यापेक्षा सरनावर पडाव.
तुझाच हक्क होता या मनावरी..
माझ्यावाणी शेवट राणी कुणाचा नसल,
तुला जित्यापणी माझ प्रेत दिसलं.
अवि च्या गाण्यातुन सागर आठवल्यावरी..
#माझ्या_डोळ्यासमोर_आज_तिला_हळद_लागली
#हळद_लागली #सागर_पालवे_sad_song #kk_sad_साँग #किशोर_जावळे_ची_प्रेमाची_गाणी
#kkbanjo #Akshay_garadkar #ashish_shinde #sajan_bendre
#anand_shinde #adarsh_shinde
#kishor_javale #ved #new_love_song #sad_song #skbrothersong
#driver_song #ट्रॅक्टरवर_वाजणारी_गाणी #akash_shinde #वरातीत_वाजणारी_गाणी #banjo_mix_song #गाडीत_वाजणारी_गाणी #किशोर_जावळे_प्रेमाची_गाणी #मराठी_गाणी #kk_sad_song #komal_patole_live #LuckyStar #sagar_palave #लाजली_जानू_गालात_हसून
#chandan_kanbale
#banjo_tadaka#kishor_javale_video_song
#तुझ्या_सोबत_जगण्याचं_स्वप्न_माझ_स्वप्नच_राहील_ग
#किशोर_जावळे_व्हिडिओ_साँग
#सागर_पालवे_new_video_song #sagar_palave
#sad_song #marathi_sad_song #roundhal_song #काळजात_आग_लावणार_गान
#मनात_आठवणी #रडू_लागली #रडू_नको
Негізгі бет खुश रहा राणी तू मी सोडून गेल्यावरी 😥Khush Raha Rani Mi Sodun Gelyavari | सागर पालवे |अविनाश ससाणे |
Пікірлер: 32