Majhya mulacha pan namkaran asach khup anandat sarv natewaekanbarobar par padale khup mast khushila ashirwad
@dharmeshshivsharan427
Жыл бұрын
Very Nice 🤩
@bhartigavali8757
2 жыл бұрын
Mazya balach as kahich zal nahi thumvha balacha bgun khup chan vattl 👌👌🍭🍭
@mimast8400
2 жыл бұрын
खूप छान झाला कार्यक्रम प्रत्येक आई वडिलांनची इच्छा असते आपल्या लेकरांची हौस करणयाची😊👌 आता मुलींच्या भविष्या साठी काही साठवून ठेवा म्हणजे त्यांना उच्चशिक्षण देता येईल आणि त्यांना त्यांच्या पायांवर खंबीरपणे उभे राहता येईल😊😊 मला पण मुलगी आहे म्हणून सांगितले..
@rajshreebahirat5170
2 жыл бұрын
ẞ
@sujitrajebhosale2051
2 жыл бұрын
Mansache devas badaltat. He tumachyakade pahilyavar kharach ahe ase vatate
@222sanatankagyan
2 жыл бұрын
kzitem.infoD4ZDWTLRScg?feature=share🙏 Brobar ahe
@anijarts2616
2 жыл бұрын
Wow very nice 👌👍 celebration &God bless you.
@krishnachore540
2 жыл бұрын
Khup chan zala karekram👌👌👌👍
@आव्या
2 жыл бұрын
दादा पैसे जरा जापुन वापारा .मुलींचा भावी आयुषसती जपून तेवा पैसे ...आमला समाजतेय कि हौसेला मोल नासते हौश .पान जरा जपून . .असेच खुश राहा आनंदी रहा सर्व सुख तुला मिलुदे .ही ईश्वर चरणी प्रार्थना 💐💐💐..दादा तुझ्या हातथ लक्ष्मी आहे .जिते हात लावशील ते सोन होइल लात मराशिल तीथ पाणी कडाशिल तू तू येवडा हुशार अहेश दादा .😊😊💐💐💐💐..
@shitalchabukswar4123
2 жыл бұрын
Jara kami jala
@shitalchabukswar4123
2 жыл бұрын
So nice
@dhanshrivlog
2 жыл бұрын
मला पण सुपोर्ट करा प्लीज
@firegamming9526
2 жыл бұрын
Chan pudhil ayuhasati best luck
@shaileshtambe7607
2 жыл бұрын
गणेश दादा सर्व प्रथम आपले सर्वांचे अभिनंदन.आणि खुशी नाव पण साजेसे ठेवले आम्हाला खुप आवडले मला तर वाटते तिच्यामुळे तुमच्या आयुषात खुशी आली तिला तिच्या भावी जीवनसाठी मंगलमय शुभेच्छा.आणि आपल्या वास्तुशांती निमीत्त जे तुम्ही स्वतच्या कर्तुत्वावर जे निर्माण केले नविन वास्तुत तुम्हाला भरभराट मिळो सुख शांती लाभो दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.टीप .गणेश दादा माझा मुलगा तुमचे सर्व व्हीडीओ आवडिने पाहत असतो खुप आवडतात.
@dhanshrivlog
2 жыл бұрын
माझा चॅनेल पण सुपोर्ट करा प्लीज
@goalifestyle8666
2 жыл бұрын
Chan program zala dada
@sangitakhandagale198
2 жыл бұрын
Khupkhup chan jale sarve ch 👌👌🥳🥳
@NitaSurve124
2 жыл бұрын
Khup uttam zala programme... Ashish pragati kara..
@mayabandal4196
2 жыл бұрын
खूप छान व सुंदर कार्यक्रम केला बहिण भावाचे हे प्रेम असेच राहू द्या कुठल्याही बहिणाला माहेरचे काही नको असते फक्त प्रेमाचे दोन शब्द व माहेरी सगळे सुखात राहो हिच ईच्छा असते नाव मस्तच वैष्णवी ऩावाप्रमाणेच आहे वैभव घेवून आली वडिलांन आईसाठी इतके सुंदर घर झाले पण दादा आता मुलींनसाठी खर्च कमी करून भविष्यासाठी पैसे साठवा त्याचे सुंदर भविष्य घडवा रागवू नये स्वॉरी आवडले नसले तर माफ करा व्हिडिओ मस्तच 👌👌👌👍👍👍🙏🙏🙏☺ डेकोरेशन अप्रतिम लय भारी
@savitrighosh4895
2 жыл бұрын
Khup chhan ....tumchi shivani khup god ahe ...ani ti तुमच्यासाठी खूप lucky ahe ....sukhi anandi raha ....chhan
खुप छान तुम्ही मुलींना खूप छान प्रेम देत आहात प्रत्येकाने तुमच्या सारखाच विचार केला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात मुलगाच पाहिजे हा हट्ट कोणी करणार नाही, मुलगा मुलगी एक समान दोघांनाही शिकवा छान छान
@kajalbagban2243
2 жыл бұрын
Khup Khup Chan zale program
@lataagade2972
2 жыл бұрын
खूप छान आशिर्वाद खुशीला आणी तुमाला खुप खुप शुभेच्छा
@shitalsrecipesangli3461
2 жыл бұрын
Mast ch karykram jhala bhau 👌👌👌🙂💐💐💐
@ऊषाशिंदे-ब4ध
2 жыл бұрын
गणेश दादा खुप छान डेकोरेश केला आहे सर्व खुप छान दिसत आहेत 👌👌
@annunikam9647
2 жыл бұрын
Khup chan zala karykram🥰👌👍
@akshadakale6064
2 жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ आहे
@shwetadolas2370
2 жыл бұрын
Khup Chan Zala karykram...... Abhinandan🎉khushi🎊
@shitalmagar6538
2 жыл бұрын
खूप छान झाला कार्यक्रम, खूप खूप अभिनंदन
@virshrantikengar8691
2 жыл бұрын
आम्हाला कुठे मिळाले जेवणाची टेस्ट 😄
@roshni585
2 жыл бұрын
Tumchi tai khup chhan daste
@bhartigavali8757
2 жыл бұрын
Chan dada 🙏🙏👏👏👌👌
@kanchanjadhav127
2 жыл бұрын
खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप खुप छान झाला कार्यक्रम mest
खुशी खूप लकी आहे तुमच्यासाठी खुशी झाली तेव्हापासून तुमची परिस्थिती खूप छान झाली
@shivajimadane7121
2 жыл бұрын
लय भारी
@shivajimadane7121
2 жыл бұрын
छान वाटलं
@varshapatil7078
2 жыл бұрын
खुप ch मस्त दादा vahini 👌👌👌🤗🤗
@mymarathi5335
2 жыл бұрын
सर्व कार्यक्रम खुप सुंदर झाले..आता पर्यंत त्यांनी खुप गरिबीत दिवस काढले .त्यांना पण वाटत असेल की आपल्या घरातील कार्यक्रम मोठ्याने करावा त्यात बिघडले कुठे?त्यात नावं ठेवण्यासारखे काहीच नाही.इथून पुढे मुलीसाठी पैसे साठवून ठेण्यासाठी काळजीने राहतील.पण हौस ही आहेच.
Naav khup chaan aahe" khushi" ... Dada maza pan channel aahe... Goalifesyle channel... Tumhala time bhetla tar nakki bagha.... Kahi chukat asel tar sanga
Пікірлер: 633