किल्ले सिंधुदुर्ग-मालवण
मुंबई वरून आम्ही मालवण ला कमीत कमी किती खर्चात पोहचलो याबाबत व्हिडिओ बनवला आहे तर तो तुम्ही जाऊन पाहू शकतात👇
• प्रवास मुंबई ते मालवण ...
मुंबई वरून जर आपणांस सिंधुदुर्ग किल्ला पाहायला यायचं असेल तर एका व्यक्ती मागे 800 ते 1000₹ खर्च येऊ शकतो.
खर्चाचा तपशील खाली दिला आहे.👇
मुंबई ते कुडाळ रेल्वे प्रवास जनरल तिकीट 210₹
कुडाळ ते मुंबई रेल्वे प्रवास जनरल तिकीट 210₹
कुडाळ ते मालवण बस प्रवास तिकीट 45₹
मालवण ते कुडाळ बस प्रवास तिकीट 45₹
मालवण ते किल्ले सिंधुदुर्ग किल्ला बोटीचा प्रवास रिटर्न 100₹
खाण्यापिण्याच्या खर्च अंदाजे 300₹
एकूण 910₹ अंदाजे
या बजेट मध्ये आपली खर्चाची रक्कम ही मागेपुढे होऊ शकते.
Негізгі бет किल्ले सिंधुदुर्ग -मालवण/ अरबी समुद्रातील एक जलदुर्ग/Budget Trip From Mumbai🤑
Пікірлер: 3