हा भटकता आत्मा, निवडणुकीनंतर अनंतात विलीन होवो. पुढे महाराष्ट्राला सुखाचे दिवस येतील.
@vandanaupadhye7718
4 ай бұрын
किमान शब्दात कमाल अपमान करणे यात पुणेकर वाकबगार आहेत यावर आज मोदीजींनी शिक्कामोर्तब केले
@jyotsnapantsachiv5346
4 ай бұрын
Exactly! Punekars do not need guidance in this.They are experts!
@vaibhavbhadgaonkar7847
4 ай бұрын
मतदानाचा टक्का वाढला पाहिजे
@vinayakjambhekar1339
4 ай бұрын
नागपूर मधे दहा लाखा पेक्षा जास्त मतदारानी मतदान केलेले नाही. .अश्या आशयाचे बॅनर लावले आहे. ..चिंतेचा विषय आहे.
@rajhanssarjepatil5666
4 ай бұрын
भाजपच्या वाॅशिंग मशीन चालवण्यामुळे कट्टर भाजप समर्थक भाजपवर नाराज आहेत.
@vaibhavbhadgaonkar7847
4 ай бұрын
@@vinayakjambhekar1339 खरच चिंतेचा विषय आहे
@sswadgaonkar2209
4 ай бұрын
@@rajhanssarjepatil5666असंही तसंही कांग्रेस हरणारच आहे, मग मत देऊन ते वाया का घालवायचे असा विचार इंडि आघाडीवाल्यांनी केलाय! मतदानाच्या टक्केवारी वर जय पराजय ठरत नाही हे १९ लोकसभा निवडणुकांच्या विष्लेषणावरून स्पष्ट होते!
@shailajasarada3858
4 ай бұрын
पुण्याच्या कोथरूड विधान सभा मतदार संघातील काही मतदारांना खडकवासला मतदार संघात ढकलले जाते, त्या मुळे परगावी नोकरी निमित्त किंवा अन्य कारणाने परगावी गेल्यानं मतदानासाठी पुण्यात कधी यावे 7 में ला की 13 मे ला याबाबत संदिग्धता आहे. अशा कारणांनी मतदानाचा टक्का घसरतो.
@rajanikakade8153
4 ай бұрын
खूपच छान विश्लेषण अतिशय अभ्यासू पणे केले खूप चांगले वाटले अनयजी
@sourabhkane3154
4 ай бұрын
जोगळेकर साहेब 🙏. आजच्या video चं शीर्षक आणि video खूपच छान....बाकी...किमान शब्दात कमाल अपमान करण्याचा मक्ता पुणेकरांचाच....😊
@rajabhauwaskar8826
4 ай бұрын
अस्थिर अत्रुप्त आत्मा जाच्यामुळे महाराष्ट्र सतत अस्थिर राहिला असे म्हणाले ते बरोबर आहे
@vandanaupadhye7718
4 ай бұрын
अनयजी , पवारांकडे विकास हा फक्त स्वार्थी राजकारणात अडकलेला आहे तेव्हा वारंवार मोदीजी जसे संपूर्ण देशाच्या विकासाची दृष्टी आणि श प चा विकासाच्या दृष्टीशी तुलना गैरलागू आहे!
@mugdhagondhalekar3041
4 ай бұрын
विकास हा शब्द श प ला माहीतच नाही. अशा आत्म्याची तुलना मोदीजींशी कधी करू नका. श प चा दर्जा फारच खालचा आहे
@savitajade9824
4 ай бұрын
...मागे कधीतरी भाऊ तोरसेकर म्हणाले होते की शंभर पवार घातल्यावर जो एक कप रस निघतो तो एक कप रस म्हणजे नरेंद्र मोदी. मला वाटतं मोदींची या बाबतीतही वरचेवर झालेली प्रगती पाहता "त्या शंभराच्या संख्येत" आता बरीच वाढ करावी लागणार आहे.😛😝
@sanjivanikulkarni9475
4 ай бұрын
पण पाया पूर्ण भिन्न आहे. एकाचा नीतीचा. एकाचा अनितीचा.
@MMR-FOODS
4 ай бұрын
मोदीजी बोलले तेअगदी बरोबर महाराष्ट्रात प्रगतीकमी आणिकटकारस्थानच जास्त होतात
@shrishwagh3249
4 ай бұрын
पंधरा वर्षांच्या काळात सांस्कृतिक नूकसान तर अपरंपार झाले आहे
@jai1121
4 ай бұрын
आज दिल गार्डन गार्डन हो गया
@trivikramkane9152
4 ай бұрын
अगदि खरच आहे,महाराष्ट्राची घाणेरड राजकारण खेळून किती वाट लावणार....!छान विश्लेषण ❤
@sachinshelar7971
4 ай бұрын
अनयजी आज एक अनुभव आला आहे मला, माझा मुलगा 3री ला आहे. आज मी मोदीची सभा ऐकत होतो थोडायचं वेळात उठा चे भाषण टीव्ही वरती लागले आणि मुलगा ती आदळ आपट पाहून त्या सर्व शिव्यांचे अर्थ विचारू लागला आणि चॅनल बदलावं लागलं. या मुर्खाचे भाषण परिवारात बसून तुम्ही ऐकू शकत नाही. खालची पातळी ती हीच.
@anantparanjpe250
4 ай бұрын
चांगलं झालं. तुमच्या आणि इतरांच्याही मुलांना या वयात च चांगलं वक्तृत्व कोणतं आणि शिवराळ, अश्लील वक्तृत्व कोणतं, हे कळलं. भाजपचा भविष्यातला आणखी एक मतदार तयार झाला.
@anitaathawale7509
4 ай бұрын
हो ना आमची मुलंही असेच म्हणतात
@jairajdesai7546
4 ай бұрын
Mansik santulan bighadale aahe, U. T. che.
@jayantkamble505
4 ай бұрын
या वेळी कमीत कमी ४२जागा... महायुतीलाच मिळणारच...
@sanjaybhalerao4346
4 ай бұрын
45+
@VilasBhawar-tf7sh
4 ай бұрын
45
@shivanibhalekar2337
4 ай бұрын
तथास्तु!!
@JitendraTilak
4 ай бұрын
कितीही चहा बिस्कीट खा 20 ते 22जागा येणार फक्त.
@ramsontakke4345
4 ай бұрын
20+22+6=48
@pratimavaishnav8045
4 ай бұрын
योग्य विश्लेषण 👍 आता पुणेकरांनी बाहेर पडुन भरभरून मतदान करावे
@radhakishanshete2118
4 ай бұрын
भटकत्या.राजकिय आत्यम्यास.भावपूर्ण श्रद्धांजली
@udaypathak1913
4 ай бұрын
काँग्रेस, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांनी कधीच कोणाताही मुख्यमंत्री स्थिर राहू दिला नाही.
@bharatithakar8247
4 ай бұрын
आणि शरद पवार???? विसरलात का?
@udaypathak1913
4 ай бұрын
@@bharatithakar8247 तेव्हा श प काँग्रेस मध्ये होते.
@bharatithakar8247
4 ай бұрын
@@udaypathak1913 हो, त्यांनीच मुख्यमंत्री राहू दिला नाही. संरक्षण मंत्री होते तेंव्हा ही भारताच्या सीमेपेक्षा सर्व लक्ष महाराष्ट्रातच होतं 👎👎👎अगदी पृथ्वीराज चव्हाण पण यांनीच घालवले 😱😱😡😡
@adnyat
4 ай бұрын
महाराष्ट्र स्थिर झाला तर तो देशाचं नेतृत्व करेल याची कल्पना काँग्रेसच्या नेत्यांना आहे
@user-ux3zq8di5f
4 ай бұрын
मुगली कॉंग्रेसचे मुख्य धोरण हेच होते कि कुठल्याही मराठी माणसाला केंद्रात मोठे पद, पंतप्रधान पद नको, छत्रपती आणि पेशव्यांची दहशत. पण काही चाटुकारांनी गुलामगिरी करुन अगदी मढ्याच्या टाळूवरचं लोणी देखील चाटून खाल्लं.
@PreetinAhale-zu1lc
4 ай бұрын
जगातील सर्वात कट - कारस्थानी माणूस म्हणजे शरदउद्दीन पावर!
@girishpande2281
4 ай бұрын
पवार आणि ठाकरे यांचे घराणे अरबोपती झाले, आणि महाराष्ट्र गरीब राहिला
@vmmadge
4 ай бұрын
अनय जी, भटकती आत्मा मस्तच😊 पण "पवार मुक्त महाराष्ट्र" एकदम superb😊😊😊 त्यात ठाकरे पण जोडा म्हणजे महाराष्ट्राला मुक्ती मिळेल!
@ravindrapatankar3363
4 ай бұрын
भटकत्या आत्म्याचे दिवस आता जवळपास भरलेत. शेवट जवळ आलाय. 😊
@CVPUSDEKAR
4 ай бұрын
या वेळी मैद्याचे पोते उर्फ अतृप्त आत्मा आणि उध्वस्त उद्धटाचा एकही खासदार निवडून येऊ नये अशी माझी मनापासून तीव्र इच्छा आहे. कॉंग्रेसचा एखाददुसरा निवडून आला तर चालेल, पण उपरोक्त दोघांना जनतेने धडा शिकवण्याची नितांत गरज आहे. 🙂
@milindmalwankar8659
4 ай бұрын
ह्या निवडणुकीनंतर कायमचं भावी पंतप्रधानाची स्वप्न अपुरी राहिलेला अतृप्त आत्मा कायमचा कुठलीच भावी स्वप्न पाहण्याच्या योग्यतेचा राहणार नाही.आतां आधारवड आणि नंतर"उबाठा"चा त्यात समावेश असेल.नतद्रष्ट माणसं कायमची उध्वस्त होणार.नियतीने योग्य वेळी ह्या विश्वासघातक्यांना उध्वस्त करण्याचा चंग बांधलाय.
@sharadbhatkhande1728
4 ай бұрын
देव पुणेकरांना सद्बुद्धी देवो... श्रीराम समर्थ...
@bylagu
4 ай бұрын
नमस्कार शुभ मध्यान्ह अनयजी. मोदीजींचं ते वाक्य ऐकून खूप गुदगुल्या झाल्या व आनंदपण झालाय. भटकती आत्मा, व्वा मोदीजी क्या बात है ।
@devyanibandekar8710
4 ай бұрын
"जय श्री राम" नमस्कार. समर्पक शिर्षक. आत्म्याची उपमा चपखल होती. मा.पंतप्रधानांकडे समयोचित शाब्दिक भांडार विपुल प्रमाणात आढळते. विश्लेषण उत्तम झाले. धन्यवाद!
@APatil1234
4 ай бұрын
🚩🚩 मोदी है तो सब मुमकीन है 🚩🚩
@mugdhagondhalekar3041
4 ай бұрын
शरद पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणी जीवनावर असलेली काळिकुट्ट सावली आहे. अजिबात कर्तृत्व नसलेला भटकलेला भूत आहे
@shraddhadeodhar4983
4 ай бұрын
जगात भारी मोदी जीं ची तयारी
@ashwinisane6082
4 ай бұрын
भटकता अस्थिर आत्माच फक्त नसून अतृप्त आत्मा अस्थिर आत्माच गेले ४५ वर्षं महाराष्ट्रात भटकत आहे.
@abhaypatil2093
4 ай бұрын
ही सगळी मध्यम चाईबिस्कट वाले आहेत.यांचा ती आर पी घसरत आहे..
@dilipmulay6070
4 ай бұрын
अप्रतिम विश्लेषण, जर हे ऐकल्यावर तरी महाराष्ट्र काही वेगळा विचार करतील. असे वाटते.
@ujwaljagtap8681
4 ай бұрын
" अधुरी हसरतों का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही... वफ़ा खुद से नही होती, ख़ता इव्हिएम की कहते हो! " -- राजीव कुमार ( मुख्य निवडणूक आयुक्त).
@virendramettelloo370
4 ай бұрын
I would have LOVED IT, if it would have been translated into MARATHI...I AM TRYING TO LEARN MARATHI...🙏🕉🙏🚩🚩🚩👌👍👏👏👏🌹❤
आता ते पण नाही. आता तर काटेवाडीत पण भाजपचे बॅनर लागलेत.
@mukulvaidya8194
4 ай бұрын
मा. शरद पवार यांना समजून घेणे अत्यावश्यक आहे की पन्नास वर्षांनी सुद्धा राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना काहीही करता आले नाही. त्यांनी आता आवरते घेऊन निवृत्त व्हावे. कदाचित जयंत राव पाटील चांगले राजकारण करतील. त्यांना शुभेच्छा.
@BabajiTawade-rm1pl
4 ай бұрын
अनय जी सुंदर विश्लेषण साहेब. 👍👍
@ashokdixit5126
4 ай бұрын
हा भटकलेला आत्मा नसून पिसाळलेला आत्मा आहे...जीथे जाईल तिथे चावेल.वत्याला रँबिज होईल..
@himmatrao2020
4 ай бұрын
झी 24 चॅनेलवर मोदींचं भाषण पुर्ण ऐकलं, झी वाल्यांनी चालूगिरी करत या भाषणात मोदी जिथे श्रोत्यांना काही खास बाब, काही महत्त्वपूर्ण आकडे सांगत होते, तिथे नेमका झी ने एक बेल, किंवा हुटर सारखा आवाज टाकून तेवढा भाग ऐकू येऊ नये अशी करामत केली आहे, याची नोंद घ्यावी.
@adnyat
4 ай бұрын
युट्युबवर नरेंद्र मोदींच्या चॅनेलवर संपूर्ण भाषण व्यवस्थित ऐकू शकता. मराठी न्यूज चॅनेल्सची आता काही गरजच नाही.
@sulochanatambatkar1287
4 ай бұрын
Modiji is best P M
@user-ux3zq8di5f
4 ай бұрын
चित्रगुप्त आणि यमराज पण घाबरतात कि वर नेलं तर तिथे काय उद्योग करुन ठेवतील .
@vandanamashrani4012
4 ай бұрын
😂😂
@vikrampatil3341
4 ай бұрын
अनयजी तुम्ही वस्तुस्थिती विशद केली.
@drarunjoshi2088
4 ай бұрын
नरेंद्र मोदीजी नेहमीच प्रेरणादायी भाषण करतात, त्यामुळे ते बोलतात त्याचा लोकांवर अपेक्षित परिणाम होतो, ते निवडणुकीत लोक दाखवून देतील.
@prashantdeshpande45
4 ай бұрын
छान विवेचन परंतु दुर्दैवाने 2014 किंवा 2019 सारखी परिस्थिती किमान महाराष्ट्रात तरी नाही. देशात भाजपाला बहुमत मिळेलही . 40 वैगेरे म्हणजे खूप झाले , महाराष्ट्रात महायुतीला 25-26 जागा मिळतील असे दिसते.
@sanjaypatolesir5526
4 ай бұрын
अगदी योग्य विश्लेषण केले आहे सर
@pradeepmodak5915
4 ай бұрын
अडचणीच्या वाटणाऱ्या नेत्यांच्या बेकायदेशीर बाबींच्या फाईली पत्रकारांना देण्याची संस्कृती कोणी आणली ?
शरियत पवार म्हणतील तो (आत्मा) मी नव्हेच. कारण आत्मा वगैरे मी मानत नाही. मी फक्त जन्नत, जहन्नम, ७२ हूर वगैरे मानतो 😁.
@mohangokhale5971
4 ай бұрын
खरंय
@shailajasalagare5759
4 ай бұрын
Absolutely Perfect Salute to you Anay beta But There should be one Sabha in Baramati by Shri Modi ji
@yashwantdeshmukh9193
4 ай бұрын
वसंतराव नाईक सलग 12/13 वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.कन्नमवारांनंतर ते आणीबाणीच्या काळापर्यंत...
@jayantkulkarni1636
4 ай бұрын
नमस्कार टिकणारे दोधेही विदर्भातील तसेच अल्पसंख्याक? ( वंजारी - - ब्राह्मण) धन्यवाद 🎉🎉🎉
@pravinshirgaonkar6797
4 ай бұрын
मार्मिक आणि समर्पक वर्णन - भटकती आत्मा !😂😂
@raviudas7762
4 ай бұрын
मोदी मोदी 🎉🎉🎉
@sanjaybhalerao4346
4 ай бұрын
45+
@swaimbhu
4 ай бұрын
पुणेकर आपल्या ज्ञानात भर टाकण्या साठी नेहमीच तयार असतात सर्वोच्च अपमान कसा करावा हे ही ज्ञान झाले एवढंच😃 मोदी जी कदाचित काही काळ पुण्यात राहीले असावेत वाण नाही पण गुण लागणारच 😜😂
@jayantkulkarni1636
4 ай бұрын
नमस्कार अतिशय समर्पक आणि योग्य शब्दात विशद केले आहे धन्यवाद 🎉🎉🎉
@dineshmestry2496
4 ай бұрын
उत्तम. सर.नमस्कार.
@anshude5293
4 ай бұрын
पुणेकर घंटा मतदान करत नाहीत. हॉटेल ला जाऊन बसतील एकमेकांना टोमणे मारत सकाळ पासून 😂
@jyotsnapantsachiv5346
4 ай бұрын
😁😁😁
@avinashyadav1384
4 ай бұрын
भटकती आत्मा 😂 कायम भटकत राहणार, .,....चे शेपूट.😂
@rasputin6020
4 ай бұрын
बाबरमतीचा म्हमद्या “भटकंती करणारा आत्मा” 😂
@nandkishorbagul6436
4 ай бұрын
करामती शकुनी काका भटकती आत्मा
@mohankulkarni4293
4 ай бұрын
किमान शब्दात कमाल अपमान करणे हा पुणेकरांचा गुणधर्म च आहे.त्यामुळे श्री मोदींनी हे शिकवलं नव्हे तर त्यांनीच पुण्याच्या सभेत आत्मसात केलं... जय श्रीराम!!
@pradeepwadhavane7581
4 ай бұрын
शिवराज पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कधीही झाले नाहीत.
@vinayakjambhekar1339
4 ай бұрын
त्याना म्हणायचे होते शिवाजी राव पाटील निलंगेकर गुण पत्रक घोटाळा फेम
@ramsontakke4345
4 ай бұрын
शिवाजीराव पाटील निलंगेकर
@vinayakulkarni3044
4 ай бұрын
सुंदर सर्मपक विश्लेषण
@meghakothari7901
4 ай бұрын
या भटकत्या आत्म्याचा...अंतिम प्रवास चालू आहे
@environmentalhealthsafetye104
4 ай бұрын
अतृप्त आत्मा भटकत असतो.हा देवेंद्रवासी झाला की आत्मा पंतप्रधान ऑफसच्या बाहेर भटकत रहाणार
@vijayadongre-nature
4 ай бұрын
ते तर म्हणाले , हा गडी थांबायचा नाही.
@nileshlimbore4398
4 ай бұрын
पुणे मतदान दि. तेरा मे आहे. माहितीचा अभाव आहे तुमचा.
@chalu00
4 ай бұрын
Very good analysis Anay.
@pinkmoon4328
4 ай бұрын
किळस आलीय आता यांच्या राजकारणाची. भ्रष्टाचाराचे तर शंभरच नाही तर हजार घडे भरले!
@ArunaKhopade-w6g
4 ай бұрын
तरी शिशुपाल होत नाही .
@manojvaidya2034
4 ай бұрын
❤ BHATKTA ATMA PERFECT.
@sanjayshinde4300
4 ай бұрын
Its true, Bhatakti atrupta aatma. Bhavpurna Shraddhanjli to him.
@arvindkulkarni1293
4 ай бұрын
I was very much eagerly waiting for your Speech on Modiji s Speech in Poona.
@rajeshingulkar5505
4 ай бұрын
माफ करा ,अनयजी पण माझं मत,असं आहे म्हणणं आहे की, आपला गुजराती माणूस पुण्याच्या वातावरणामध्ये सामील झाला आणि त्याला लगेच उमगले की कमी शब्दात किमान अपमान कसा करायचा ते.😂 किमान शब्दात कमाल अपमान करणे हे पुणेकरांच्या रक्तात आणि पुण्याच्या वातावरणात फार पूर्वीपासून आहे. एक पुणेकर.....
@shyamsamant3334
4 ай бұрын
भटकती आत्मा नाही अतृप्त आत्मा
@meenakshiburande8327
4 ай бұрын
Me sabhela gele hote abhutpurva anubhav😊
@kashmira1999
4 ай бұрын
शरद अली पवार 😅😅🤢
@sushamaapte7268
4 ай бұрын
अनयजी, दोन दरडींवर पाय ठेवले की असच माणूस तोंडावर पडतो.आणि मग कितीही प्रयत्न केला तरी तो ताठपणे उभा सुद्धा राहू शकत नाही 😢😢😅😅
@abagwe9887
4 ай бұрын
I have attended Meeting
@sanjaydr-hl4gx
4 ай бұрын
BJP No 1 ❤️❤️ hi 411+
@sharadbhagwat1214
4 ай бұрын
फारच छान विश्लैषण
@hemantkul3867
4 ай бұрын
One of greatest election speeches . Great bold modi avtar
Пікірлер: 368