हल्ली कोणत्याही (विशेषतः राजकीय) क्षेत्रात साधनशुचिता नावाची चीज उरली नाही.लाज,शरम हे शब्द त्या क्षेत्रातून हद्दपार झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.मागच्या ८-९ वर्षांत यात वाढ झाली आहे.
आपल्या महाराष्ट्रात कोडगेपणाचा कळस कोण आहे असे विचारले तर लहानांपासून थोरांपर्यंत एकच नाव येईल ते म्हणजे 'किरीट सोमय्या'
आजच्या'दुसरी बाजू' त यावरच बोलूयात..
एकदा ऐकाच!
#kiritsomaya #maharashtrapolitics #live #debet #marathiblog #rajesahebkadam #किरीटसोमय्या #bjpmaharashtra #analysis
महाराष्ट्रासह देश,विदेशातील राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक घडामोडींचे सटिक विश्लेषण..
दुसरी बाजू..! सत्याची बाजू..!!
Accurate analysis of political, social, cultural and educational events in Maharashtra and abroad.
The other side..! The side of truth..!
Mo.9922582125
Email mnkshirsagar143@gmail.com
Негізгі бет किरीट सोमय्या,कोडगेपणाचा कळस, दुसरी बाजू,analysis,blog,politics,live,4k,viral,kirit somayta,bjp,ncp,
No video
Пікірлер: 5