विना ऑपरेशन गुडघेदुखी व पाठदुखीपासून मुक्तता या विषयावर डॉ. किरण शेटे यांची साम वाहिनीवर साम संजीवनी या कार्यक्रमात मुलाखत झाली. गुडघ्यांच्या व पाठीच्या विविध दुखण्यांवर विना ऑपरेशन कसे उपचार केले जातात यावर त्यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण मुलाखात आपण वरील व्हिडिओ मध्ये पाहू शकता.
Call +91 9922 134 134 for any query.
#SAMTV #Spinalogy #PainManagement #Nonsurgical
Негізгі бет Ғылым және технология डॉ. किरण शेटे हे विना ऑपरेशन गुडघेदुखी व पाठदुखी पासून मुक्तता या विषयावर साम वाहिनीवर
Пікірлер: 37