🤔आपण ट्रॅक्टर/पॉवर विडर/टिलर घेतो तेव्हा अवश्य पहा की आपल्याला कमीत कमी किंमती पेक्षा जास्तीत जास्त सर्विस कशी मिळेल.🤔
#Kirloskar Power weeder/Tiller
Made In India
#HONDA #FortuneAgro #Rico Italy
काळंबा ऍग्रो कडून आपण का पॉवर विडर/टिलर घ्यावा ?
1) आपल्या घरी येऊन पॉवर विडर/टिलर चा 1 तसाचा डेमो सहित संपूर्ण माहिती दिली जाते.
2) शेतकऱ्यांना पहिल्या डेमो मध्ये काही समजले नसेल किव्हा चिखलाच्या टाईमला डेमो पाहिजे असेल तर परत डेमो दिला जातो.
3) पॉवर विडर/टिलर ची काळजी घेण्यासाठी खास मेकॅनिकल इंजिनीअरची निवड.
4) इंजिन ऑइल आणि गियर ऑइल बदलण्यासाठी थेट आपल्या घरी येऊन सर्विस दिली जाते.
5) पॉवर विडर/टिलर चे संपूर्ण स्पेअर पार्ट उपलब्ध.
6) पॉवर विडर/टिलर चा काही प्रॉब्लेम झाल्यास कमी कमी वेळेत सर्विस दिली जाते.
7) आपण या वर्षी पॉवर विडर घेतलात आणि दुसऱ्या वर्षी शेतीच्या अगोदर काळंबा ऍग्रो कडून आपल्याला सर्व्हिस दिली जाते.
8) काळंबा ऍग्रो कडून देण्यात आलेल्या 100% सर्विस मुळेच शेतकरी खुश आहेत आणि कायम खुश राहतील.
🤩🤩🛠️🤩🤩🧰🤩🤩💯🤩🤩⚙️🤩🤩🔩🤩🤩
अधिक माहिती साठी आजच संपर्क साधा :-
काळंबा अग्रो सेल्स अँड सर्व्हिस
दुकान नं.12, कोंकण बिट्स, काळप नाका,
मुंबई-गोवा हायवे नजीक, नवीन एस टी डेपो समोर कुडाळ.
मो बा 9423511543, 7744091027
Whats app :- wa.me/c/919423511543
website:- www.kalambaagro.com
Негізгі бет Kirloskar 8HP Power weeder Demo at Zarap/किर्लोस्कर पॉवर विडर 8 HP
Пікірлер: 29