ऐकत रहाव वाटतं आसा सुमधुर आवाजात या अभंगाचे गायण आहे खुप सुंदर
@ganpatjadhav2423
Жыл бұрын
आबा अभंग फार सुंदर आहे तबलजी तात्या महाराज पेटी मास्तर एकनाथ सरजि अतिसुंदर आहे अभंग असाआहेकी झोपडी मध्ये किती आनंद होतो आणि झोपडी माझी किती प्यारी आबांचा अभंग लयभारी जोगेश्वरी मुंबई धन्यवाद रामकृष्ण हरी
@madhukargavali473
Жыл бұрын
खुपच शान माऊली अभंग चे चाल वा गुरुजी 👌👌
@ashokvitnor6797
Жыл бұрын
अतिशय सुंदर अभंग खूप खूप धन्यवाद अशोक कारभारी विट नो र सर कोल्हार तालुका राहता
@sagarmane1566
Жыл бұрын
🌹🌹अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर आबा खूपच छान अभंग सादर केला.. एकच नंबर चाल लावली. अभिनंदन खूप खूप शुभेच्छा🎉🎉🌹💐💐💐💐💐💐💐👌👌👌
@nikitaborase7422
7 ай бұрын
आबा साहेब खुप खुप छान अभंग
@SagarPardhi-ky9ml
11 ай бұрын
खुप छान👌👌👌👌👌👌👌👍👍👍🌹🌹🌹🎵🎵🎵🎙️🎙️🎤🎤🎶
@vijayzore9011
3 ай бұрын
❤❤ 1no gayan aaba
@kisanrasal771
Жыл бұрын
किसन रसाळ शेनवडी .खूपच सुंदर अभंगगायन केलेत आबा.काळजाला भिडले आबा आपला आवाज आणि ताल स्वर..खरंच आपल्या गायनाविषयी किती व काय बौलावे,शब्दच आपुरे पडतात.सतत ऐकावं वाटत असतं आम्हास.जय हरी आपणा सर्वाना. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤🌹🌹🌷🌷👌👌🙏🙏
Пікірлер: 54