आज या व्हिडिओ मधे मी तुम्हाला किचन यूटीलिटी एरिया organization बद्द्ल काहि टिप्स देणार आहे. आपल्या घरामधील खरंतर एक छोटासा भाग पण अतिशय महत्वाचा.
कपडे धुणे, भांडी घासणे, आडगाळीच्या वस्तू ठेवणे इत्यादी अनेक गोष्टींसाठी आपण utility area चा वापर करत असतो आणी म्हणूनच मी त्याचा कसा वापर करते हे आज तुमच्या सगळ्यांसोबत share करणार आहे.
व्हिडिओ आवडला तर नक्की like आणि share करा आणि Tini Tiny space या माझ्या चॅनेल ला subscribe करा.
धन्यवाद.
previous Video Links :
• असं करा फर्निचर सिलेक्...
• घरासाठी करा कमी किंमती...
• घर सजावटीसाठी अशी करा ...
• माझं स्वयंपाकघर|असं Or...
• Living Room Tour | Min...
• मराठी Vlog|बनवा झटपट क...
#utilityarea
#uitilityareaorganization
#drybalcony
#drybalconyareatour
#utilityareatour
#kitchenutilityarea
#hometour
#homeorganisation
#smallspaceorganisation
#laundryroom
#laundryroomorganization
#indianyoutuber
#kitchenutilities
#kitchenutilityarea
#kitchenbalcony
#Kitchen
#dishwashing
#marathiyoutubechannel
#marathiyoutuber
#hometour
#roomtour
#smallbalcony
#smallspaces
#smallspaceorganizing
#indianhomes
#kitchen
#utility
#kitchenutility
#homeimprovement
#homeorganization
Негізгі бет Utility Area Tour|Utility Organization
Пікірлер: 32