Actress, Singer & now short film creator. The Kolhapur set is amazing. Proud to be your friend.
@sheeladamlecolorsmarathime5408
Жыл бұрын
Khup Chan video Kolhapur madhil Chitra nagri Cha set khup Avadla Mast
@RunaliBapat1804
Жыл бұрын
खूपच सुंदर आहे हे
@bhaskarmayekar310
Жыл бұрын
छान, घरबसल्या सेटवर फिरून येता आलं
@rimasankhe3624
Жыл бұрын
Khupach chhan ❤❤
@subhashpatil794
Жыл бұрын
Va खरच khup mast धन्यवाद तुम्ही आम्हाला he दाखवले
@SudhakarMahajan-oh2mk
Жыл бұрын
Khupach chhan 👌
@kartikikale7204
Жыл бұрын
खूपच छान
@shivgangamusicclasses
Жыл бұрын
खरच विजया ताई,तुम्ही जेथे शूटिंग केल,ते ठिकान तो सेट कित्ती भारी आहे ना आमच्या साठी तुम्ही शूट करुण टाकलाय thank u
@arunpotdar6599
Жыл бұрын
मराठी चित्रपट इतिहासातील अनेक दर्जेदार चित्रपट इथे तयार झाले.अशी ही दुर्मिळ वास्तू ही एवढ्या जवळून पाहता येत नाही ती संधी तुम्ही दिली.गमंत म्हणजे मी कोल्हापूर चा असून देखील मी पाहिला नाही.त्याबद्दल थँक्यू.
@jivbakeluskar6326
Ай бұрын
आज हा व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला याचे कारण रोज नवनवे व्हिडिओ सारखे येत असतात.बरेच व्हिडिओ आपला महत्वाचा वेळ खातात.बरेच व्हिडिओ फसवे असतात.निर्थक असतात. या सुंदर दृष्याचे चित्रिकरण विजया महाजन यानी स्वता केले असून त्याची माहीतीही त्यानी स्वता खूप प्रभावी मधूर सोप्या भाषेत दिली आहे. शेगावच्या या सुंदर सेटवर फिरताना मबस्वी आनंद वाटला.घरी बसून कोल्हापूर फिल्मसिटी जवळून पाहण्याचा आनंद म्हणजै खूपच आनंददायी ठरला .हा व्हिडीओ परत परत पहावासा वाटला तर नवल नसावे.या चित्रिकरणाचे मूल्य फार मोठे आहे.
@gauriranade7799
Жыл бұрын
हा मी पाहिला होता... खूप छान तू आम्हाला दाखवले आहेस..
Пікірлер: 12