Please help her......😢😢wher is her small son ..dipak ..... .... कोलाह्याट्याच पोर पुस्तक वाचलं तर आता समोर काय झालं असेल हा विचार येतो ... असं वाटायचं आता तरी सर्व सुरळीत चाललं असेल ..search करून बघितल्यावर असं काही बघायला मिळेल वाटलं नव्हतं 😢😢.....
@Prashantengg
Жыл бұрын
Royalty......प्रत्येक मुलाने असे काम करावे की आई वडिलांना मरेपर्यंत काही न काही उदरनिर्वाह च साधन मिळालं पाहिजे...#कोल्हाटयाच पोरं
@vijaykale6678
Жыл бұрын
सरकारने सहकार्य करावे ही विनंती 🙏
@vitthaljagtap1407
Жыл бұрын
बे घरांना घर देवुन शासन त्यांच पुनर्वसन केले पाहिजे.ही शासनाची जबाबदारी आहे...
@surajpawar9000
Жыл бұрын
मला काल अचानक dr काळे सरांची आठवण आली की सरांनी माझा सत्कार केला होता मी इयत्ता आठवी मध्ये असताना ते सिर अकोला येथे आले होते आणि आमच्या शाळेत त्यांनी भेट दिली होती miss you sir😭😭😭
@abhijeetpatil5861
Жыл бұрын
Kharach madat dili pahije Yana🥺🥺 💖
@navnathpatil988
Ай бұрын
त्यंचा दुसरा मुलगा दिपक कुठे आहे
@pratikjadhav3383
9 ай бұрын
सरकारणे या ताईंची दखल घ्यावी नाहीतरी सरकार अनेक ठिकाणी उदारहस्ते मदत करतच असते. यांना मदत केली तर ते सतपात्री होईल.
@patitpavanneel5268
Жыл бұрын
Dr. Kishor Shantabai Kale. Writer of book "कोल्हाट्याच पोर"
@dr.vikaschaudhari7757
Жыл бұрын
Maharashtra sarkar ne gharachi vyavastha karavi ya bainchi
@avinashsohani5135
Жыл бұрын
Ha kay prakar ahe .? Kuthe gele sarva samaj sevak . Kay avastha karun thevliy . Kasal sarkar Asach sarkar ahe ka Kahi tar kara ho . Very bad 😔
Пікірлер: 23