👌👌डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि ती तुम्ही सर्वांनी छान प्रकारे कलाद्वारे सादर करता महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या विचारांना खरं वागणं खरं बोलणं मनाला खूप भावलं अशीच छान कला सादर करा अशी बुध्द चरणी प्रार्थना करते 💐💐🙏🙏👍👍
@ulkamanjre34
2 жыл бұрын
खुप सुंदर मुलाखत आहे कि दलित समाजाला किती संघर्ष करावा लागतो हे या मुलाखतीत समजला माणस तीथुन एकच असतात जात पात हे देवानं नाही तर माणसानं निर्माण केली धन्य कोमलताई
@dinkargade3871
2 ай бұрын
⁶
@hanumantsarawade7890
2 жыл бұрын
फारच चांगली मुलाखत दिलीत आपण तुमच्या पुढील वाटचालीस मंगलमय हार्दिक शुभेच्छा कोमल ताई जय भीम जय शिवराय
@devidasalat5900
2 жыл бұрын
१
@sumanumap4133
5 ай бұрын
अष्टपैलू.कलावंत.आहेस.ताई.तू ❤❤🎉🎉
@kalpanasalunke71
2 жыл бұрын
कोमलताई तुमची मुलाखत ऐकुन खुप वाईट वाटले तुमच्या जन्माची काहाणी ऐकुन खरच डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहणार नाही ऐवढे हाल काढले म्हणून आता इथवर पोहोचले म्हणतात ना काट्याचे घाव सोडल्या शिवाय देवपण येत नाही धन्यवाद 🙏🙏🙏आभार ताई
@vasundharaborgaonkar9770
2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन ताई भजनाचे प्रकार कळाले यासारख्या लोकांना मानधन देणे किती आवश्यक आहे अप्रतिम किती प्रकार सांगीतले धन्यवाद ताई छान
@surekhakore6464
2 жыл бұрын
कोमलताई तुमच्या कलेसाठी लाख लाख सलाम तुमची करावीतेवढी वा वा कमीच आहे तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🌹🌹👍👍👌👌💐💐
@SwapnaliPawar-sq3mo
7 ай бұрын
Mi mi TV hn 5G ni on buc zo ok ok. 😅 mi Hii 😊😊😊😊Ki in in in in😅@@vasundharaborgaonkar9770
@rajendrapol5847
2 жыл бұрын
कोमल ताई अप्रतिम मुलाखत !!!! अतिशय मौलिक वैविध्य पुर्ण माहिती आपण आपणास आम्हास दिली, मन अगदी भरभरून आले छान वाटले, पुढील वाटचालीसाठी आपणास व सासरकडील मंडळी लोकनाट्य सच्चे हाडाचे कलाकार नंदकुमार पाटोळे यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!!!
@mangal_varye4590
2 жыл бұрын
खुप छान मुलाखत दिली कोमल ताई सलाम तुमच्या कलेला आणि तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏👍👍👍
@adarshjohare4657
2 жыл бұрын
आपला जीवन संघर्ष हा प्रातिनिधिक वाटतो.आपल्या व्यथा वेदना मन हेलावून टाकतात. कलेच्या माध्यमातून जो बदल घडवता येतो तो सुखदायी मन प्रसन्न करणारा तो आनंद सतत लाभावा .आपल्या गायन कलेतून परिवर्तनशिल प्रबोधन घडावं.व्यसनमुक्त समाजमन तयार व्हावं .आपली कला वाढत जावो ही मंगलकामना.
@swardhara25
2 жыл бұрын
व्वा महिला ना अभिमान वाटावी अशी मूलाकात सद्या महाराष्ट्राची लाडकी गायीका आम्हाला तुमचे गाणे ईतके आवडते पण तूमचे जीवन पट ऐकून काळीज पिळवटून निघते ताई तुम्हाला कषटाचे फळ मीळाले ।।खूप खूप शुभेच्छा👌👌👌🌹🌹
खूपच खूपच अभिनंदन कोमल ताई तुमचं तुमचा जीवन परिचय तुम्ही सांगितला हा जीवन परिचयामध्ये तुम्ही लहानापासून ते आतापर्यंत भरपूर खडतर प्रवास केलेला आहे आणि परिश्रम केल्यामुळे आज तुम्ही ह्या ठिकाणी पोहोचलात त्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप पहिल्यांदा अभिनंदन करतो तुमचे गाण्याचे कला व तुमच्या टीम वरचे जे तुमचं कंट्रोल आहे कार्यक्रमाच्या वेळेस प्रत्येक ठिकाणी तुमचा हात वारे इशारे जे असतात तेव्हा त्यातून तुम्ही तुमच्या टीम वर्क ला प्रोत्साहन देत असता ते सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या गाण्यांचे बोल खूप काही सांगून जातात तुम्हाला तुमची सासरे तुमचे मिस्टर तुमच्या आई वडील व तुमच्या इतरही नातेवाईकाकडून तुम्हाला प्रोत्साहन भेटलं ते खूप भारी वाटलं कारण अशा कलावंताला घरातून मदत करणे भेटणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे मी तुमच्या युट्युब वरील भरपूर गाणी पाहतो गाणे पाहत असताना कमीत कमी तीन तास तरी पाहतो आज सकाळी मी पहाटे तीन वाजल्यापासून आता साडेआठ पर्यंत खूप काही गाणे पाहिले मस्त वाटलं तुमची मुलाखती पूर्ण ऐकली मी खूप डोळे व मन भरून आल तुमच्या कलेला तुमच्या कलेला दात देत व तुमच्या कुटुंबाला व तुमच्या टीम ला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो व असेच कार्यक्रम करण्यास तुम्हाला भरपूर आई तुळजाभवानी आशीर्वाद देऊ कार्यक्रम तुमचे पूर्णपणे व्यवस्थित पार पडावेत हो तुमचं जीवन आरोग्य आनंदमय राहो हेच देवाकडे मागणे हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन
@arunshitre4783
6 ай бұрын
ताई खुप कठीण संघर्ष करून तुम्ही मोठे झालात.खरोखर कला बघायला पाहिजे.
@manoharbaravkar9656
6 ай бұрын
@@bagalvriendra6466😢
@user376q4
2 жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत ताई शाळा जरी नाही शिकलात तरी कला क्षेत्रातील खुप ज्ञान आहे वा ताई पुन्हा एकदा सलाम
@sameergadade464
2 жыл бұрын
खरंच अभिमान वाटतो कला ही देवाने दिलेली एक अप्रतिम देणगी आहे आणी ती तुम्ही सादर करता कोणत्याही प्रकारचे शालेय शिक्षण नसताना आज एवढी मोठी भरारी घेतली तुम्ही तुमचा बोलण्या वागण्यातील निर्भीडपणा मनाला खुप भावतो आयुष्यात असेच पुढे पुढे जा खुप यशस्वी व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
@vasundharaborgaonkar9770
2 жыл бұрын
पिएचडी असल्यासारखेच वाटते हुशारी व प्रामाणिकपणे केलेले कष्ट बुद्धी्चातुर्य ताई़ना मिळालेला वारसा जपुन वाढविण्यासाठी ताकद लावली अभिनंदन व मुलाखत ही छान झाली असेच भक्कम व्यक्ती मत्व सर्व कलावंतांनाअनुदान मिळावा या मागणी खुप रास्त आहे🙏🙏🙏
@vishnunaiknaware7240
Жыл бұрын
Hu
@tushark706
2 жыл бұрын
खूप कौतुक आपले ...👌👌🏽👌👌👌 खूप गोड आवाज ..
@princejadhav7685
2 жыл бұрын
Very nice बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे खूप छान गायलं
@aravind.bansod
2 жыл бұрын
Jay bhim
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩
@janardanwakchaure2999
2 жыл бұрын
सौ.कोमलताई पाटोळे या अष्टपैलू कलावंत आहेत.तमाशा,भारूड,भजन, आणि जाग्रण, गोंधळ अशाप्रकारे सर्व कार्यक्रम करतात.तुमच्या कलेला सलाम करतो. जय भीम 🙏 जय संविधान
@balasahebsaid9190
2 жыл бұрын
व्वा कोमल ताई मन हेलावून गेले ताई खूप छान मुलाखत दिली
@rajeshkhod4114
2 жыл бұрын
कोमलताई तुम्ही तुमच्या व्यथा खुप चांगल्या प्रकारेAB मराठी Channel वर सांगितलेल्या आहेत तुम्ही आमच्या गेवराई तालुक्यातील अंतरवाली गावच्या गर्व आहात तुमच्या पुढील आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा from राजेश खोड सर , औरंगाबाद
@shahajikarande8495
2 жыл бұрын
कोमल ताई तुमचे कार्यक्रम पाहत असतो तुम्हाला गायन ची जी आवड आहे त्यावर परमेश्वराचे खरचं कृपा आहे आपणा बद्दल माहिती न्हवते पण या मुलाखत चे माध्यमातून आपण फार गरिबीत दिवस काडले ते पाहून वाईट वाटले पण आपण घडला हे महत्वाचे आहे आज जे आपण आहात त्यावर आम्हाला गर्व आहे कला ही सरस्वती ची देणं आहे👍🙏
@vilaskamble4618
2 жыл бұрын
जय भिम ताई 🙏🙏 तुमचा प्रवास खुप समाधानकारक जावो हीच तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी वंदना 🌹🙏👍🙏👍🌹🌹🌹
@nishasamadhandabade
2 жыл бұрын
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार खूप भारी सागितले आहे.... khud mast..
@sitaramsanap7165
2 ай бұрын
ताई तुम्ही खूप छान अतिशय सुंदर कला सादर करता कला जपुन सस्कृती जपली.ही.कसरत कशी जमत गेले
@rameshgaikwad7916
2 жыл бұрын
कोमल ताई Great खूप खडतर प्रवास सोसालात पण महान विचारवंत बाबासाहेबांचे विचार अंगी बानावलात सलाम तुमच्या कर्तुत्वाला
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩
@uttampatil5444
2 жыл бұрын
कोमल ताई दैदिप्यमान व खडतर जिवन प्रवासात यशस्वी वाटचालीस आपणास शुभेच्छा
@rupalibankar9363
2 жыл бұрын
❤️ताई खूपच छान ग तूच खरी कलाकार आहेस मला तू हिन्दी सिनेमातली कलाकार सूधा फिकी आहे तूझ्यापूडे सलाम तूला खूप मोठी हो ❤️
@bhagavanlokhande9107
Ай бұрын
नमस्कार कोमलताई अतिशय सुंदर अशी मुलाखत वास्तवाची जडणघडण आणि जीवनाशी निगडित घातलेला हा संघर्षाचा मेळ हा यशाची शिदोरी याचे उत्तम उदाहरण तुम्ही स्वतः आणि तुमचे सर्व नाते संबंध नातेसंबंध यांना माझा प्रणाम. कष्ट प्रेरणा आणि स्वतः घेतलेले गायनाचे धडे हे तुमचे जीवन हे उत्तम वास्तव कलाकाराचे जीवन होय 🙏🙏🙏🙏
@SanjayPatil-ty7nh
2 жыл бұрын
खरच ताई तुम्ही खुप सुंदर अश्या प्रकारे लोककला जोपासली आणि तुमचा जीवन प्रवास खूप हालांकि चा आहे खरच कलावंत हे एक शिक्षक आहेत
@स्वयंभू-ख1ब
2 жыл бұрын
खूप वास्तववादी मुलाखत, कलाकाराच्या पडद्यामागचे अंतरंग उलगडले, खूप सविस्तर मुलाखत.
@sunilsonwalkar6787
2 жыл бұрын
वा कोमलताई आपला एकुण एक कार्यक्रम आवडला आमच्या मराठवाडा बीड जिल्ह्यात आपले लोकप्रबोधन कार्यक्रम व्हायला हवे
@ranjanabhoite
Жыл бұрын
कोमल ताई तुमची मुलाखत ऐकून खरच डोळ्यात पाणी आलं तुमचा कऱ्यकं खूप खूप आवडतो तुमच्या पुढच्या वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा जय महारा्ट्र 🙏🙏🚩🚩
@jyotikajale9332
2 жыл бұрын
अतिशय सुंदर काेमलताई फार कष्ट व त्रास सहन करत जिवनाची वाटचाल सुरु करुन याेग्य दिशा मिळविली तुमच्या कार्यक्रमास ،पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ۔जय हिंद जोडाय भारत
@pratibhamore546
2 жыл бұрын
कोमल ताई आपले बोलणे नम्र आहे आपल्याला माझा सादर प्रमाण
@deepakkhade6695
2 жыл бұрын
कोमल ताई यांचा जीवन प्रवास अगदी हलाकीत ला आहे पण ताईनी कला खूप छान जोपासली आपल्या मुळे सर्व ऐकायला मिळाला🙏
@गणेशकरपेकरपे
2 жыл бұрын
C,cxc
@poojamokal3407
2 жыл бұрын
@@गणेशकरपेकरपे QQ
@poojamokal3407
2 жыл бұрын
@@गणेशकरपेकरपे QQ
@DineshMane-c6e
4 ай бұрын
कोमलताई, तुम्ही Great आहात. तुम्हांला आणि तुमच्या कलेला साक्षात दंडवत!... मुलाखत घेणारे गृहस्थ खूप छान वाटले, त्यांनी अगदी ओघवत्या भाषेत तुमच्याशी संवाद साधला. ..... U ट्यूबवर कार्यक्रम पाहून मी तुमचा चाहता आहे, पण या मुलाखतीमुळे तुमच्याबद्दलचा आदर "द्विगुणित"झाला 🙏
@gadejaykrishna4054
2 жыл бұрын
छान मुलाखत. नव्या पिढीला प्रेरणा देणारी . आपली अशीच भरभराट होवो. पांडुरंग कृपा आपल्या मस्तकी सतत राहो.ताईसाहेब.
@mukeshdhumale6742
2 жыл бұрын
छानच ! तुमची अशीच प्रगती होवो . हिच सदिच्छा .
@shindepavan2437
2 жыл бұрын
ौ
@devidaskamble4897
2 жыл бұрын
मला ताई खरच खूप आनंद झाला आहे या काळात आपण खरच महान आहेत
@suniljadhav4376
Ай бұрын
अतिशय उत्तम मुलाखत आणि सत्य जीवनकहाणी आणि एक जबरदस्त गायीका कोमल ताई पाटोले अभिनंदन.मानाचा जयभिम.
@dnyandevkale5074
2 жыл бұрын
ग्रेट ताई, तुम्ही अशिक्षित असून गाणी पाठ करता आणि महापुरुषांच श्रेष्ठत्व प्रचंड जपता त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार........
@rupalibankar9363
2 жыл бұрын
पत्रकार भाऊ तूला सलाम छान मूलाखत घेतली
@dattatraysul
2 жыл бұрын
प्रत्येक माणसाला संघर्ष केल्या शिवाय यश प्राप्त होत नाही. त्या प्रमाणे कोमल ताई पाटोळे हे अनुभवातून मुलाखत दिल्या बद्दल =ग्रेट मुलाखत 💐💐💐
@Sanjaypawar-ij2nv
2 жыл бұрын
Koml take abhindan good
@VasantMandhare-ys7on
Ай бұрын
फारच उत्तम मुलाखत घेतली ऐ बी मराठी चॅनेल वाल्यांनी कोमल ताई पाटोळे यांचे कार्यक्रम खूप छान असतात गवळणी संगीत भक्तीगीत भजन तमाशा असे हे कलावंत आपल्या आपल्या परिणे आपली उत्तमोत्तम कलाकृती सादरीकरण करतात ह्या सर्वांच्या सर्व कलावंताचे अंतकरणापासुन अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी श्री चरणी प्रार्थना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो जय भीम नमो बृध्दाय सर्वं धर्म समभाव मनुष्य ही जात मानवता हाच खरा धर्म आहे असे मला वाटते जय जय रघुवीर समर्थ
@vijaychavan6676
2 жыл бұрын
ताई मुलाखत ऐकून खूप बरं वाटलं ताई तुम्ही महाराष्ट्राची शान आहे 👌👌
@balkrishnakulkarni4479
2 жыл бұрын
कोमलताई तुमच्या खडतर प्रवासासाठी त्रिवार सलाम. अशीच तुमची फार मोठी प्रगती होवो व तुमचे नाव जगाच्या पाठीवर सर्व दूर जावो हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.
@manehd6704
2 жыл бұрын
AB Channel धन्यवाद 🙏, आशा कलाकारांचे मनोगत आमच्या पर्यंत पोहचवण्यासाठी 🙏 कोमल ताई उत्कृष्ट कलाकार आहेतच 🙏
@kadujitakatode9686
2 жыл бұрын
.. .
@mohankadam7601
Жыл бұрын
@@kadujitakatode9686 9999999999o99999999oo999o9
@manoharkolekar859
2 жыл бұрын
कोमल पाटोळे आपला खूपच खडतर प्रवासआपल्या जीवन मध्ये झाला व मा.पत्रकार काळे साहेबांनी तेवढाच आपणास तमाम महाराष्ट्रातील लोकांसमोर त्याच ताकदीने मांडला आहे, आपणा दोघानी पुढील चांगले च दीवस येणार व आले आहेत, आपल्या पुढिल प्रवासाठी मनापासून खुप खुप शुभेच्छा, पण एक माझ्या मनातील गोष्ट आपणास सांगत आहे की आपली पुर्वी पासून आलेली कला आपण जोपासा...... नाहीतर पुर्व जनानी केलेली मेहनत वाया जाईल व ही कला जोपासण्यासाठी परमेश्वराने आपणास या महाराष्ट्रात जन्म दिला आहे,............ मी आपला तमाम प्रेक्षक म्हणून दाद या माध्यमातून देत आहे, मुळात मी आपल्या गावाकडील च आहे. नाव.मनोहर कोळेकर गोवंडी मुंबई.८८.
@muralijadhav7957
2 жыл бұрын
ताई आपली मुलाखत बघुन आपण किती संकटावर मात करून शिखरावर पोचलात त्या बद्दल धन्यवाद ,आपल्याकडून असेच समाजाचे प्रबोधन व्हावे अशीच मंगल कामना जय शिवराय जयभिम
@sakharamjadhav7474
2 жыл бұрын
कोमलताई आपल्या वाटचालीस सलाम व मनपुर्वक शुभेच्छा!!!
@indian-ep7gb
2 жыл бұрын
कलावंत हे भाउक स्वभावाचे असतात.कोमलताई तु खुप संघर्ष केलास आणि आपल्या कुटुंबियांकरीता कलावंत म्हणून काम केले ते योग्यच आहे.माझ्याकडून तुला भरभरून शुभेच्छा
@balupashankar6223
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत कोमल ताई 🌹🌹🌹 राम कृष्ण हरी🌹🌹🌹🙏🙏🙏
@bkagro9202
2 жыл бұрын
ताई तुम्ही लोप चाललेली लोककला जोपासत आहेत हे महाराष्ट्रा साठी खूप अभिमानाची गोस्ट आहे, ही लोककला अशीच सुरू ठेवा त्यासाठी तुम्हाला आमच्या रसिक म्हणून खूप खूप शुभेच्छा ताई
@pushpalatagaikwad3978
2 жыл бұрын
कोमल अत्यंत कुशल कलावंत तू.देवदर्शन तुझ्यात घडल.जिद्द चिकाटी दैवीगुण कलाठासून भरली तुझ्यात.गुणसंपन्न पोरगी तू खूप पुढे जाशील।
@VasantMandhare-ys7on
Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांना घराबाहेर पडण्याची संधी दिली आणि ती तुम्ही सर्वांनी छान प्रकारे कलाव्दारे सादर करता महापुरुषांना कोटी कोटी प्रणाम आणि तुमच्या विचारांना खरं बोलणं मनाला खूप भावलं अशीच छान कला अशी बुध्द चरणी प्रार्थना करते
@sds1999
2 жыл бұрын
माझी प्रामाणिक भावना अशी की कोमल ताई यांचा जिवन संघर्ष हा खडतर आहे त्याना आपण च रसीक मंडळी नी साथ द्यावी व त्यांच्या कला साधने ची कदर करावी व त्याना अनेक कार्यक्रम मिळावेत त्यांची कला संपुर्ण महाराष्ट्रात पोहचावी अशी अपेक्षा करावी व सहकार्य करावं ही माझी प्रामाणिक ईच्छा आहे .
@bapughare217
Жыл бұрын
औऐषधि
@bhausahebgore5767
Жыл бұрын
@@bapughare217 ििइइििििीइिि
@bhausahebgore5767
Жыл бұрын
@@bapughare217 ििइइििििीइिि
@leelajagdale6579
Жыл бұрын
ङङ ङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङङघ
@saralatirmale4719
2 жыл бұрын
कोमल ताई खूप छान मुलाखत दिली तुम्ही आणि मी तुमचे खुप सारे कार्यक्रम पाहत असते
@vasantchavan5497
2 жыл бұрын
अप्रतिम ताई,,,, लोककलावंताचा विजय असो ,,,,ताई तुम्ही महान कलावंत आ आहात, तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच बुद्ध चरणी प्रार्थना 💐🌹💐💐🙏🙏🙏🙏🙏
@aravind.bansod
2 жыл бұрын
Jay bhim bhau
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
@@aravind.bansod जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩
@babashinde677
2 жыл бұрын
खूप छान ताई पहिले गुरू बाबा आणि आईचे खुप मोठे उपकार तुमच्या वर ॽ
@shridharlahane8484
Ай бұрын
खूप अभिनंदन ताई काय मोठा संघर्ष आहे तुमचा किती खडतर प्रवास होता. मी तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो. शुभेच्छा तुम्हाला.
द ग्रेट कोमल ताई खूप छान मुलाखत खूप खूप खूप शुभेच्छा
@sharawannarbage7411
2 жыл бұрын
सौ कोमलताई पाटोळे तुमची मुलाखत ऐकलो डोळ्यात अश्रू आले शिवाय राहाणार नाही तुम्ही खुप संघर्ष करत आहात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांचा मानसन्मान केलात क्रांतीकारी जयभिम मॅडम आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
@sushiladahatonde2945
2 жыл бұрын
वा ग ताई फारच सुंदर भजनाची सुरूवात केली
@anilnavale662
2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली कोमल🙏🙏🙏👌
@NirmalaJadhav-p7x
8 ай бұрын
आवाज खूप छान आहे कोमल ताई चा मस्त खुपच छान 😊
@bhagwanparab4707
2 жыл бұрын
अप्रतिम भक्ती संगम भारतीय संस्कृती आणि भक्तिमार्गाची साठवण मायभूमीच्या लेकीला सादर प्रणाम
@rajaramsahane9009
2 жыл бұрын
कोमलताई। तुमचे शिक्षण कमी आहे पण तुमची। बुद्धी अप्रतिम आहे
@sonamgaikwad2269
2 жыл бұрын
कोमल ताई खरच तुमचाजीवन प्रवास खूप खडतर आहे परंतु तुमची गितगायनाची कला खुपचं सुंदर आहे इश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना आहे
@sangpalsukale36
2 жыл бұрын
👍👍
@manoharkolekar859
2 жыл бұрын
कोमल पाटोळे,आपण आपली जिवन गौरव केला वयाच्या ८ वर्षा पासुन या तू टुब माध्यमातून आम्हा तमाम महाराष्ट्रातील सामान्य लोकांना आपण समजूनच सांगितले, त्या आपल्या खडतर प्रवासाठी आम्हा तमाम मराठी व महाराष्ट्रातील लोकांकडून खुप खुप धन्यवाद व शुभेच्छा अन्:करणातुन देत आहे.
@anahadambar607
2 жыл бұрын
अति सुंदर
@meerakakad1839
2 жыл бұрын
खुप छान माहिती दिली कोमल 👍👍
@dhondiramkamble1104
2 жыл бұрын
अतिशय सुंदर भजन गायन
@ashadangre293
2 жыл бұрын
🌹सौः कोः ताई 🌹आवाज छान आहे न शिकलेले नाहि तरी किती सुंदर गातात छान बोलात जय भीम 💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏🙏
@rohitsapre7611
2 жыл бұрын
0
@सावितासाबळे
2 жыл бұрын
महाराष्टातील नंबर वन महागाई का आहेस कोमल ताई पाटोळे आणि महिलांमध्ये खूप जीव आहे महिला मंडळ म्हणजे त्यांचं हृदय आवाजाचा नादच खुळा आहे
@गणेशआराधीकोंबडवाडी
2 жыл бұрын
खरंच कोमल ताई कलावंताच्या दुःख कधी सरणार तुमची कला पाहून खरंच आम्हाला खूप आनंद होतो
@kalpanasalunke71
2 жыл бұрын
आसं माणुस म्हणुन जन्माला आल्याली मानसं खरच खुपच भाग्यवंत आसतात खरच ताई तुझ्यावर परमेश्वराची कृपादृष्टी आहे तु भाग्यवंत आहेस 👉👌🙏
@kamlesh9756
2 жыл бұрын
. कोमल ताई फारछान आपन बाबासाहेब याच गीत गाईले फार छान👏✊👍
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
शिवरायांचे गीत खुप छान 👌
@gautamgade175
2 жыл бұрын
कोमल ताई खूप छान मुलाखत दिली.
@sachinrautmudregaonkar2333
2 жыл бұрын
ताई तुमचं आत्मचरित्र ऐकतांना माझ्या डोळ्याला पाणी आले ताई तुम्ही खूप संघर्ष केला आहे तुमच्या कामगिरीला त्रिवार मुजरा
@OnlyEnjoy24x7
2 жыл бұрын
Shahir Nandkumar Patole, mendhapurkar yanchi cassette Sarpanchacha chala Bai war dola... mazya jiwnat ekleli ek aprtim katha wagnatya... Mi patole gharane ani tawashikar yancha jabrdast fan ahe...
@ramkrishnashendage1873
2 жыл бұрын
छान मुलाखत...
@marutigangadharmadane476
2 жыл бұрын
Ekach number ,,,apratim ,,Best,, komal sarkhi sunbai ,,,ani Nanda Patole sarkhe,,,Guru tila bhetle hech ahobhagye ,,,hardik shubhecha,,,
@ashokohal5340
2 жыл бұрын
Great Komaltai, great
@sushiladahatonde2945
2 жыл бұрын
ताई एवढे गवळणीचे प्रकार आहेत हे आम्हाला माहीत नाही ताई तुम्ही फारच सुंदर माहिती दिली
@bhaiyasahebkborse1155
2 жыл бұрын
धन्य धन्य सौ कोमल ताई परमेश्वर तुम्हाला निरोगी सुखमय आनंदमय उदंड आयुष्य लाभो हीच श्री भैय्यासाहेब बोरसे अनवर्देकर यांच्या कडून ईश्वरचरणी प्रार्थना
@nishaingale3244
Жыл бұрын
लहान पणाची व्यथा ऐकुन खरच वाईट वाटले ताई डोळ्यात पाणी आलं आहे या पुढे तूम्ही जीवनात खूप मोठी लता दीदी सारखं नाव मोठं होवो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना ताई
@VasantMandhare-ys7on
Ай бұрын
अशीच छान कला सादर करा अशी बुध्द चरणी प्रार्थना
@ashoktambe3920
2 жыл бұрын
कोमल तू कोमल नाही तू माता सरस्वती आहे पोरी तुझ्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा
@sandhyasonar853
2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
@friendshipcreation3830
2 жыл бұрын
अतिशय, अंतर्मुख करणारी मुलाखत आहे.
@shubhamgangurde190
2 жыл бұрын
कोमलताईची मुलाखत म्हणटल की रडायला येत राव त्यांचा जीवन प्रवास खुप अडचणीचा होता रडायला येत कोमलताई म्हणटल की त्यांचा गाण आणि त्या कार्यक्रम खुप मनापासुन करतात धन्यवाद ताई
@kishorbathe9060
2 жыл бұрын
य0
@shubhamgangurde190
2 жыл бұрын
@@kishorbathe9060 thanx
@shobhasalve2665
2 жыл бұрын
Ll
@dhanilaldeshmukh9755
2 жыл бұрын
कोमल ताई खरच खूप ग्रेट आहेसच.
@dhanilaldeshmukh9755
2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात ताई तमाशा कलावंत बद्दल धन्यवाद.
@sangeetazende8625
2 жыл бұрын
खूप सुंदर अनुभव कोमलताई.तुमचा मला खुप अभिमान वाटतो.
@nivrttibuddepatilbuddepati4084
2 жыл бұрын
खरच खूप मेहनत घेतली तुम्ही ताई खुप मोठे होनार तुमी
@nitinjadhav8634
2 жыл бұрын
खूप छान ताई जय 🙏भिम जय शिवराय.
@gokulmali5027
2 жыл бұрын
अप्रतिम ताई हि सरस्वती मातेची कृपा आहे 👍👍🙏🏻🙏🏻
@sandeeppatil5537
2 жыл бұрын
बाबा साहेबाच्या आशिर्वाद मना
@sakharamtambe1513
2 жыл бұрын
शिवरायांचा आशिर्वादाने 👍🙏
@puranemahadeot.7642
2 жыл бұрын
वा कोमल ताई खूप छान मुलाखत दिली आवाज खूप छान गोड आहे👌👌
@ravishankergaisamudre1582
2 жыл бұрын
पुढील आयुष्य आनंदात व सुखाने जावे हिच ईश्वर चरणी प्राथॅणा
@ShlokSidam453
5 ай бұрын
🙏🙏ताई खूप छान मुलकात दिली पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹
खरं तर कोमल ताईंना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळायला पाहिजे....
@shankarpatil1931
4 ай бұрын
AB Marathi Tumhala khup khup shubechha Komal Taai सारखे खूप कलावंत आहेत त्यांना पण भेटा आणि inteview घ्या कोमल ताई तुझ्या कार्यास सलाम आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@sds1999
2 жыл бұрын
कोमल ताई नमस्कार , ए बी न्युज चानल ने आपली मुलाखत घेतली ती ऐकुन मला मी आपला जिवन पट जो साकारला तो मला आठवला खरच आपली मुलाखत अजरामर ठरली .आपल्या रुपाने मलाही आपल्याशी मुलाखत करण्याचे भाग्य मला लाभले हे माझं भाग्य थोर आपण यशवंत वा खुप नाव व्हाव अशी ईश्वर चरणी प्रार्थना
@vasantpatare7564
2 жыл бұрын
नावाने कोमल कर्तुत्वाने कणखर हरहुन्नरी कलाकार प्रतिभा संपन्न निरक्षर असून महापुरुशांचा कमालीचा आदर्श जपणारी अष्टपैलू कलाकार अण्णाभाऊ साठे यांची वारसदार शिवराय बाबासाहेबांची अनुयायी महाराष्ट्राची गुणरत्न कलाकार भावी उज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद भारतात आल्यानंतर भेट आणि संवादाची संधी मिळावी अशी अपेक्षा, वसंत पातारे नैरोबी, केनिया. जयभीम .
Пікірлер: 482