#dashavtar #konkan #sindhudurg #folkart #bbcmarathi
थंडीची चाहुल लागली की तळकोकणातल्या गावांमध्ये दशावताराचे वेध लागतात. कर्नाटकच्या यक्षगानासारखीच असलेली ही लोककला झपाट्याे बदलतेय. गेली 35 वर्षं दशावतारी खेळात स्त्री पात्राची भूमिका करणारे ओमप्रकाश चव्हाण दशावताराच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करतायत.
रिपोर्ट- मयांक भागवत, शूट- शाहिद शेख, व्हीडिओ एडिट- निलेश भोसले
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет Konkan Dashavtar कोकणात दशावतार खेळ करणं कलाकारांना का परवडत नाही?
Пікірлер: 17