मुंबईकडे जाताना हा व्हिडिओ भरपूर मोठा झालाय त्यामुळे ३ भागामध्ये आम्ही हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करीत आहोत.
कोकणातून मुंबईकडे जाताना आम्ही मुंबई-गोवा महामार्गा ऐवजी पर्यायी मार्ग निवडला तो म्हणजे वैभववाडी - एडगाव - उंबर्डे - पाचल -
(व्हेळ-परुळे-भांबेड फाटा) - साखरपा - संगमेश्वर आणि चिपळूण असा.
हा नवीन रस्ता एवढा निसर्गरम्य, हिरवळीने नटलेला, नद्या, तलाव, घाट रस्ते, वेडीवाकडी वळणे यांनी पुरेपूर भरलेला आणि क्वचित कुठेतरी काम चालू होते. या रस्त्याने जाताना तुमचा वेळ, किलोमीटर वाढतील पण निसर्गाचा अनुभव तुम्हाला पुरेपूर मिळेल.
व्हिडीओ आवडल्यास नक्की Like, Share, Comment आणि Subscribe करा.
धन्यवाद.
@GoPro
@TVSRaider_official
@RYNOXGEAR_KZitem
@VivoIndiaOfficial
@axorhelmetsindia3180
@vegahelmets7598
@ViaterraGear
@SteelbirdEntertainment
Timecode
0:00 - Teaser
0:47 - नावळे - वैभववाडी - सिंधुदुर्ग
3:42 - वैभववाडी - सिंधुदुर्ग
4:27 - यु टर्न एडगाव वरून
7:07 - उंबर्डे वरून उजवीकडे वळण
9:58 - वाघोटण नदी
10:10 - वेंगसर - माजी क्रिकेटपटू श्री. दिलीप वेंगसरकर यांचे गाव
15:58 - पाचल वरून डावीकडे वळण
16:52 - हरळ वरून उजवीकडे वळण (व्हेळ-परुळे-भांबेड फाटा)
17:09 - विलवडे रेल्वे स्टेशन रोड वरून उजवीकडे वळण
#konkan #bikelife #bikelover #bike #anuskuraghat #anuskuraghatroad
#ambaghatratnagiri #anuskuraghatinformation #anuskuraghatbikeride
#anuskuraghatroad #anuskuraghatroadcondition #anuskuraghatstatus
#anuskuraghatkolhapur #rajapur #mumbaigoahighway #mumbaigoahighwaylatestupdate #parshuramghat #kashedighat
#chiplun #mumbai #night #nightride #savekokan #savenature #wildlife
Негізгі бет Ойын-сауық Konkan to Mumbai | (Chiplun) | Better than NH66 Mumbai Goa Highway | Bike Ride Part 1
Пікірлер: 28