पळसुंदे धरण..
पर्यटनाची पंढरी म्हणून आपल्या अकोले तालुक्याची ओळख तर मित्रांनो पळसुंदे हे धरण अकोले तालुक्यातील पळसुंदे या गावात कृष्णवंती नदीवर बांधण्यात आले आहे. साधारण 1 TMC जलसाठा असलेले हे धरण सप्टेंबर 2018 मधे बांधकाम पुर्ण झाले
कृष्णा खोरे विकास महामंडळा अंतर्गत या धरणाचं काम पुर्ण झाल
2018 मध्ये या धरणाचं जलपूजन माजी. आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी आमदार शशिकांत शिंदे साहेब तसेच माजी उमुख्यमंत्री अजित दादा पवार हे उपस्थित होते.
कृष्णवंती नदीचा उगम हा सह्याद्रीच्या रांगा मधे असलेल्या बाळूबाईच्या डोंगररांगांमध्ये होतो तिथून खचंदरीमधून वेडीवाकडी वळणे घेत ही नदी पळसुंदे धरणाचा येऊन मिळते. आणि पुढे जाऊन मांडवी नदीची उपनदी बनते.. या नदीवर पुढे येसरठाव हे धरण बांधण्यात आले आहे
मासे खेकडे पकडायला रोज यावं लागतं पळसुंदे धरणाकडे | पळसुंदे धरण अकोले | Palsunde Dam Akole Nagar|
नमस्कार मंडळी आज गेलो होतो पळसुंदे धरण बघायला तर इथे एक काका भेटले मला ते रोज एकडे मासे खेकडे पकडायला येत असतात आणि ते विकून आलेल्या पैष्श्यामधून आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत असतात. त्यांना भेटून खुप भारी वाटलं... #vlog #marathi #dam #dhangarijivan #dhangari #villagelifestyle #fishingvideo #adivasi #minivlog
Subscribed my Channel 🙏🏻🛑
Негізгі бет कृष्णवंती नदीवरील पहिले धरण पळसुंदे धरण अकोले🌊🌧️ | Palsunde Dam Akole Nagar |
Пікірлер: 26