इंद्रजित सर प्रणाम.....!!! आपला कृतद्न्य ता सोहळा असावा तर असा आपले मनःपूर्वक अभिनंदन आभार
@anandchavan6144
Жыл бұрын
अमेरिकच्या सभागृहात लागलेल्या 3 कविता। 1 ज्ञानेश्वर 2 तुकाराम महाराज 3 ईद्रजीत भालेराव यांची . असा हा सद्भाग्याचा सोहळा ऐकायला ही भाग्य लाभले। धन्यवाद 🙏🙏🪴
@shailajabangar1374
2 жыл бұрын
👍👍👍आ.इंद्रजित सर, खूप ह्रद्य कृतज्ञतामय अमृत सोहळा. तुमच्या नावाने ग्रंथालय उभारुन , तुमच्या छात्र स्नेह्यांनी सोहळा अमर केलाय सर. थोर भाग्यवंत आहात.👍👍👍🌹🌹🌹🌹
Пікірлер: 8