नमस्कार मी रोहित मोरे आम्ही कोकण कलाप्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो🙏
♥️श्री कृष्ण जयंती निमित्त आमच्या घरी पूजा विधी करतो व कृष्ण जन्माष्टमी साजरी करतो ,
पाहायला गेलं तर कृष्ण जन्माष्टमी देखील कोकणात मोठ्या जल्लोषात साजरी करतात वाडी,गाव एकत्र येऊन भजन ,पाळणा गातात पण मुंबईत आपल्याला जागा कमी असल्याने थोडक्यात करावं लागत,जशी दरवर्षी आम्ही घरगुती पुजा विधी करतो त्याप्रमाणेच यंदाही आम्ही केली आहे व या व्हिडिओ मार्फत तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहोत. 🙏
व्हिडिओ मध्ये वापरण्यात आलेला बॅकग्राऊंड म्युसिक ची लिंक खाली आहे , पुर्णतः नॉन कॉपीराइट आहे 👇
• Non copyright Devotion...
Негізгі бет Krishna Janmashtami 2023 | कृष्ण जन्माष्टमी पूजा|krushna janmashtami special|बाळ श्री कृष्णाचा पाळणा
Пікірлер: 8