क्रिस्पी बेबी कॉर्न हा सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांसाठी एक छान स्नॅक्स आहे .आणि मोठ्यांसाठी टी टाईम स्नॅक्स आहे. कमीत कमी साहित्यामध्ये टेस्टी रेसिपी आहे ही .
आणि पावसाळ्यामध्ये नेहमी भजी खाण्यापेक्षा ही काहीतरी वेगळी रेसिपी आहे .तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा..
#recipe #food #crispycorn #crispycornrecipe
#cornrecipes #howtomakecorn
#trendingrecipe #aaruscooking
Негізгі бет क्रिस्पी बेबी कॉर्न l corn recipe lbaby corn recipe l Aarus cooking l
Пікірлер: 8