चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे वाट पाहतात… अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात, जे प्रयत्न करतात… पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात, जे आपल्या प्रयत्नांवर अतूट विश्वास ठेवतात… आयुष्य अवघड आहे पण, अशक्य नक्कीच नाही !
@surekhagawade5942
Жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवतात मला तुमचे व्हिडिओ बघायला खूप आवडते आणि कृष्णा खुप छान खेळतो
@sapanapatil4814
Жыл бұрын
तुम्हि छान व्हिडिओ बनवतात पुजा खुळखुळा आनायला गेलि तो इनल्यावरच व्हिडिओ संपवला ऐक मिनिटाच काम सगळा व्हिडिओ पुनॅ करते
@surekhaphad4766
Жыл бұрын
टकव😊
@shubhangipardeshi2866
Жыл бұрын
Very nice video 👌👌👌👌👌👍👍👍👍👍 Krushna khup Chann kelato
Пікірлер: 19