डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या माय - बापांची ज्ञानी केलेल्या कामांमुळे आपल्याला मानवीहकक आणि भारतीय राज्यघटना हि आपल्या जीवनाला दिशा देणारी आहे, कुठलेही अध्यात्म, कुठलेही देव, कुठलेही श्लोक प्रार्थना माला मदत करत नाहि त,
तर माला माझे मानवी अधिकार, माला मदत करतात माझ्या हक्कानचि जनिव जी माला बाबासाहेबानी करून दिली ती माला मदत करतात, त्यांचे स्मरण करून त्या पढ़े काय बोल्ल्या हे जानूंन ऐकन्यासाठी / घेण्यासाठी, चैनल सुब्स्क्राईब करा, वीडियो ला लाइक करा, कमेंट करा, आणि सगल्याना शेअर करायला विसरू नका.
🙏🤓🙏🤓🙏🤓🙏
Негізгі бет कुठलेही अध्यात्म, देव, श्लोक प्रार्थना माला मदत करत नाहि त. -: ऐड.अर्चना मोरे, विधितदज्ञ
Пікірлер