तुमचे एक महिन्यापूर्वीच घेतले आहे त्यातले अर्धे खराब पण झाले
@Heeraagromarathi
4 ай бұрын
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? तुम्ही आमच्याकडून उत्पादन खरेदी केले आहे का? आणि खरेदी केलेले असल्यास आपली काही तक्रार असेल , तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9307300139 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
@rohitmotkarphysics4973
3 ай бұрын
मी या कंपनीचे कोहिनुर हे ठिबक घेतले होते पण या ठिबक ज्यावेळेस आपण joiner च्या सह्याने जोडतो त्यावेळेस हे ठिबक फाटते आणि complent केली तर सांगतात तुमच्यकडील joiner ची साईझ मोठी आहे पण मी या कंपनीच्या जॉईनरणे पण जोडून पहिले तरी पण तोच प्रॉब्लेम आला कंपनी कोणताच reply देत नाही
@goannashik
4 ай бұрын
Sir ठिबक चे मार्केट भविष्यात कसे राहील यावर व्हिडिओ आहे का किंवा नसेल तर आपण तो बनवणार का...
@Heeraagromarathi
4 ай бұрын
Okay , we will definitely try ….
@Heeraagromarathi
4 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9284000516 / 9307300146 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@purushottammusale1527
4 ай бұрын
एक ड्रीप किती स्क्वेअर फूट जागा ओली होते
@Heeraagromarathi
4 ай бұрын
➡️ अधिक माहिती साठी हिरा अॅग्रो कॅाल सेंटरशी 9307300147 / 9307300150 (सकाळी ८ ते संध्या ६). संपर्क साधा.
@kishorlatthe1990
4 ай бұрын
Fake ahe....11500 bolun total 24000/-..dreep cha bundle ahe.......lokanchi fasunuk kru naka.....
@Heeraagromarathi
4 ай бұрын
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? आपली काही तक्रार असेल , तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9307300139 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
@chetannage9911
4 ай бұрын
Are duplicate I kharab jali
@Heeraagromarathi
4 ай бұрын
साहेब, आपण असे का म्हणत आहात ? तुम्ही आमच्याकडून उत्पादन खरेदी केले आहे का? आणि खरेदी केलेले असल्यास आपणास काही समस्या येत आहे का ? किवा आपली काही तक्रार आहे, का ? असेल तर कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या किंवा आमच्या वरिष्ठ अभियंत्याला - 9284000517 वर कॉल करा. (सकाळी 8 ते संध्याकाळी 6). आमची प्रणाली नक्कीच तुमची समस्या सोडवेल.
Пікірлер: 12