🐓 कुक्कुटपालन प्रशिक्षण
शासकीय अनुदान सध्या विविध स्तरावर.कुक्कुटपालनासाठी देण्यात येते.
याचा जास्तीतजास्त महिलांना / पुरुषांना व बचतगटांना लाभ घेण्यासाठी लागणारे प्रशिक्षण व प्रमाणपत्रांसाठी
🟠 रविवार दि. 20/02/2022 रोजी कृषी तंत्र निकेतन वळीवंडे ता. देवगड येथे
कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे
🔵 प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये :
१) बंदिस्त अर्धबंदिस्त व मुक्त कुक्कुटपालन पद्धती.
२) ऋतू बदलातील परिणाम व निवारण.
३) * कुक्कुटपालन संदर्भात विविध शासकीय योजना आणि त्यासाठी लागणारे अधिकृत प्रमाणपत्र व प्रशिक्षण देण्यात येईल.
४) परसातील कुक्कुटपालन.
५) कुक्कुटपालनासाठी लागणारी शेड उपकरणे भांडी औषधे आणि रोगनिदान.
६ ) खाद्य पाणी व्यवस्थापन.
७ ) कोंबड्याचे अंतरंग विच्छेदन ( कोंबडी कटाई )
-------------------------------------
🌴 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*
*गुगल मॅप -*
maps.app.goo.g...
येथे
🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह कुक्कुटपालन विषयी संपूर्ण माहिती
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
( *अटी आणि शर्ती लागू )
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - 600 रु चहा,नाश्ता, जेवण,व वाचन,लेखन साहित्य ,सहभाग प्रमाणपत्र.
-------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क* -
सुधाकर सावंत - 8080470400
7039169662
निलेश वळंजू- 9604410063
🟠 online registration form
ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा
नोंदणी फॉर्म
surveyheart.co...
-------------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 /7887969969)प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
(राहण्याची जेवण्याची सुविधा)
-------------------------------------
कृषि तंत्र निकेतन देवगड चे App आले आहे.
खालील लिंकवर क्लिक करून सर्व सदस्य आता सामील व्हा आणि तुमचे सदस्य ओळखपत्र प्राप्त करा - Powered by Kutumb app
kutumb.app/kri...
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
www.facebook.c...
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-d...
**********************
विविध प्रशिक्षणे आणि You Tube लिंक
कुक्कुटपालन प्रशिक्षण भाग 1
• कुकुटपालन व्यवसाय व प्...
कुक्कुटपालन प्रशिक्षण भाग 2
• कुकुटपालन व्यवसाय व प्...
सेंद्रिय दशपर्णी अर्क,जीवामृत प्रशिक्षण
• दशपर्णीअर्क,जीवामृत,गा...
संपूर्ण नारळ रशिक्षण
• संपूर्ण नारळ पीक प्रशि...
कलम बांधणी प्रशिक्षण
• कलम बांधणी प्रशिक्षण व...
मोहोर संरक्षण प्रशिक्षण
• मोहोर संरक्षण साठी बुर...
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
• गांडूळखत,सेंद्रिय शेती...
सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
• सेंद्रिय शेती प्रशिक्ष...
🔹!! धन्यवाद!!🔹
*श्री.विनायक ठाकूर
कृषि तंत्र निकेतन देवगड,सिंधुदुर्ग.*
🌴 नारळ मित्र प्रशिक्षण आणि
🌴 नारळ पिक संपूर्ण व्यवस्थापन
(पुन्हा शेतकरी मागणी वरून)
▪️ रविवार दि.13/02/2022 रोजी सकाळी 9.30ते संध्याकाळी 4.30 वा.या वेळेत
🔸 *विषय -*
नारळ रोपवाटिका,नारळ लागवड, जातींची निवड, नारळ झाडास इंजेक्शन देणे, नारळ सोंड्या भुंगा, गेंड्या भुंगा नियंत्रण सापळा व नारळ पिक संरक्षण, नारळ फळगळीच्या 13 कारणांचा सखोल अभ्यास,नारळा मध्ये सेंद्रिय खतांचा वापर नारळ झाडावर चढण्याचे प्रात्यक्षिक .
-------------------------------------
🌴 *स्थळ - कृषि तंत्र विद्यालय वळिवंडे ता.देवगड,जि. सिंधुदुर्ग*
*गुगल मॅप -*
maps.app.goo.g...
येथे
🌴 प्रोजेक्टर व प्रात्यक्षिक सह नारळाची संपूर्ण माहिती
🔴 व्यवसाय प्रमाणपत्र हवे असल्यास 2 फोटो व आधारकार्ड आणणे .
( *अटी आणि शर्ती लागू )
-------------------------------------
🔹प्रवेश शुल्क - 600 रु चहा,नाश्ता, जेवण,व वाचन,लेखन साहित्य ,सहभाग प्रमाणपत्र.
-------------------------------------
🔹_*नोंदणी संपर्क* -
सुधाकर सावंत - 8080470400
7039169662
निलेश वळंजू- 9604410063
🟠 online registration form
ज्यांना ऑनलाईन रजिस्टेशन करायचे असल्यास खलील लिंक वापरा
नोंदणी फॉर्म
surveyheart.co...
-------------------------------------
🔹प्रत्येकी - 1 लीटर गो-कृपा अमृतम कल्चर मोफत मिळेल (अर्धा/एक ली.बाटली आणावी)
(कृपया आपल्या शेतकरी मित्राना पाठवा)
🟠शासन सबसिडी,छोट्या व मोठया युनिट साठी (श्री. मुणगेकर सर 9420373466 /7887969969)प्रमाणपत्र कोर्स व मार्गदर्शन.
(राहण्याची जेवण्याची सुविधा)
फेसबुक लिंक (कृषि तंत्र निकेतन- देवगड)
www.facebook.c...
यू ट्युब लिंक
/ @krushitantraniketan-d...
**********************
विविध प्रशिक्षणे आणि You Tube लिंक
सेंद्रिय दशपर्णी अर्क,जीवामृत प्रशिक्षण
• दशपर्णीअर्क,जीवामृत,गा...
संपूर्ण नारळ रशिक्षण
• संपूर्ण नारळ पीक प्रशि...
कलम बांधणी प्रशिक्षण
• कलम बांधणी प्रशिक्षण व...
मोहोर संरक्षण प्रशिक्षण
• मोहोर संरक्षण साठी बुर...
सेंद्रिय शेती प्रशिक्षण
• गांडूळखत,सेंद्रिय शेती...
सेंद्रिय शेती कार्यशाळा व गोकृपा ईळये
• सेंद्रिय शेती प्रशिक्ष...
Негізгі бет कुकुटपालन व्यवसाय व प्रशिक्षण भाग - 1/Poultry Farming Training/kombdi palan
Пікірлер: 37