उन्हाळ्यातला बराच काळ हा पावसाळ्याची तयारी करण्यात जातो. त्यात वडे बनवणे, उन्हाळी रानभाज्या तोडून वाळवणे, गवऱ्या - लाकडं भरणे, इत्यादी कामे करावी लागतात. त्यातच कुरडया पापड्या सुध्दा करून ठेवल्या जातात. त्याच कुरडया आई असताना बनविल्या होत्या तो व्हिडीओ आत्ता एडिट करून टाकत आहे. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो.
धन्यवाद🙏🙏
आपलाच जालू गभाले🙏🤗
#gavakadche_vlog
#आईच्या_आठवणी
#jalu_gabhale
#कुरडया_पापड्या
#कुरडया
#आई
Негізгі бет कुरडया | आईच्या आठवणी | यरी यरी व्हिडिओ | Gavakadche vlog
Пікірлер: 65