#कुरकुरीत तिखट शेव #
#तिखट शेव कशी करावी #
#KurKurit Tikhat Shev #
#Tikhat Shev Kashi Karavi #
साहित्य -
चना पिठ - १ किलो
तेल - पाऊन वाटी (तेल अर्धा वाटी वापरावे)
लाल तिखट - आवश्यकते नुसार
हळद - १ छोटा चमचा
हिंग - चिमुटभर
जिरं - १ चमचा
ओवा - १ चमचा
मीठ - चवीनुसार
तेल - तळण्यासाठी
Негізгі бет #कुरकुरीत
Пікірлер: 3