राहुल गांधी आणी अखालेश यादव यांचे बाहेरच्या देशात शिक्षण झाले म्हणे. देवच जाणे काय शिक्षण घेतले .पण योगीजींनी भारतातच घेतले.
@shreepadabhyankar192
5 күн бұрын
मी ही चर्चा बघितली पण आपल्या ह्या विश्लेषणाशी पूर्ण सहमत नाही .ट्रम्प खूप चांगले बोलले तुम्ही उदा . दिलेल्या ट्रम्प च्या सभेला गर्दी होत नाही ह्यावर ट्रम्प नि 'माझ्या सभेच्या कमी गर्दी च सोडा तुमच्या तर सभेला कोणी जात ही नाही' ही जबरदस्त गुगली होतीपुढे तर प्रायमरी ही न जिंकता आलेल्या बाई अस म्हणून उरली सुरली ही वाईट काढली ..ट्रम्प तात्या नि अनेक मुद्दे जशास तसे खोडून काढले हे आपल्या भाजप आणि खास करून महाराष्ट्र भाजप च्या नेत्यांनी शिकायची गरज आहे
@gokulprasadkesarwani5153
6 күн бұрын
राहूल यांना मोदी,RSS, अदानी,भाजपा, जाती गणना याच्या वरच बोलु शकतात. या विषयावाला सोडून दुसऱ्या विषयावर बोलता येत नाही
@yuvrajjadhav628
5 күн бұрын
Tya मंद बुद्धि पप्पु बद्दल काय बोलायचे??? पप्पु बद्दल काय माहिती असेल ??तर आपनच सांगlवे
@deepakdandekar8473
5 күн бұрын
Utkrushta विश्लेषण. जसे भारतात तसेच अमेरिकेत आहे व november मध्ये निवडणुका आहेत़ व महाराष्ट्रात पण विधानसभा निवडणुका आहे तेव्हा प्रत्यक्षात काय घडेल ते समजेल. 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@__manishj777-
6 күн бұрын
Democrat पक्ष बहुतांश वेळा भारत विरुद्ध भूमिका घेतो उदा बिल क्लिंटनने अणुचाचणीला विरोध केला होता Republican चि भूमिका चांगली असते उदा जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी 26/11 ला घेतलेली भूमिका
@umeshgandhi6925
6 күн бұрын
Kamala Harris definitely leading in debate just like Hillary Clinton in 2016
@vijayadongre-nature
6 күн бұрын
रूस्तम ए हिंद दारासिंग यांनी 200 किलो वजनी कुस्तीगिराला ऊचलून फेकले होते.
@pramodkandale-dm8yw
6 күн бұрын
जय श्रीराम 🌹🌹🌹
@shrikantinamdar7703
5 күн бұрын
दारासिंग
@pradeepwadhavane7581
6 күн бұрын
Stanley Zisco आणि रुस्तुम ए हिंद गामा यांच्या कुस्तीबद्दल बोलत आहात तुम्ही अनय. 41 सेकंदामधे ही लढत गामा यांनी जिंकली होती.
@sansaw9325
5 күн бұрын
Till they we were thinking PAPPU is poor in Hindi but it’s not, His English also exposed in yesterday interview
@dattatraymohite565
5 күн бұрын
खटा खट वाटून यांच्या बॅगा कशा भरणार 😢😢😂😂
@555Covid
5 күн бұрын
रूस्तुम ए हिंद हरबान सिंग असा धडा वाचलेला आठवतो
@prasadkulkarni8033
5 күн бұрын
Good Analysis! ABC moderators really screwed up the whole debate! Trump looked confident and passionate, honest standing against 3.
@S.S.P.9999
6 күн бұрын
रुस्तमे हिंद दारा सिंग
@vidyapatil2023
5 күн бұрын
मोदींजीची डिग्री काढणाऱ्यांनी भावी पंतप्रधान पप्पू ची डिग्री जाहीर करावी तसेच इंदिरा गांधी कडे कोणती डिग्री होती ते सुद्धा सांगावे
@narendramarkale7908
5 күн бұрын
राजीव, सोनिया, प्रियांका यांचे ही शिक्षण किती हे कुठे कळले?
@555Covid
5 күн бұрын
गुंगी गुडियामुळेच पुण्याला विद्या पाटील यांचं माहेरघर म्हणत असावेत
@anantdeshpande8431
5 күн бұрын
जय श्री राम
@CafeDebra
5 күн бұрын
Anayji tumche subscribers, view baghata he sagal khup organic aahe. Ek video karal ka Baba Amte cha pravas ,Sarkar cha nakartepana , tyanchi fight, aamhi ladhu mag. Apeksha khup hotya Bjp kadun , me swataha mare paryant tyanach vote karnar, mag tyani Narayan rane jari aamchya mathi marala. Motivational kahitari kara Brahman ektra hotil as lok kalyanasathi. Devendra ne matoshree two chya permission dilya tithech sagal sampal. Aso .
@vijaytiwari-nq7cr
6 күн бұрын
Namaskar 🙏
@yuvrajjadhav628
5 күн бұрын
आपल्या महाराष्ट्रl प्रमाने अमेरिकेत पन चाय बिस्किट पत्रकार आहेतच का????
@vidyanandphadke5940
5 күн бұрын
रिपब्लिकन पक्षाला जास्त चांगला उमेदवार हवा होता
@vivekskulkarni
5 күн бұрын
एकंदरीत माध्यम ट्रेंड सेट करतात..
@narendramarkale7908
5 күн бұрын
ऑक्सफर्ड, हॉर्वर्ड मध्ये शिकले पण काय शिकले? ते कधीच कळले नाही व काही फलद्रूप होतच नाही
@Hindukush9
5 күн бұрын
काही शिकले नाहीत, फक्त लोकांना मुर्ख बनवायचं व रेटुन खोटं बोलायचं शिकला, ऐटोनीया माइनो प्रमाणे 🤕🥸
@user-vb8pn7xq6n
5 күн бұрын
अनयजी अमेरिकेत अध्यक्षीय लोकशाहीत केवळ दोनच उमेदवार निवडणूक लढवू शकतात का..? तिसरा पर्यायच नसतो का..?
@daheerjoshi4029
5 күн бұрын
राज ठाकरेंप्रमाणे ब्ल्युप्रिंट कां?
@achyutdeshpande645
5 күн бұрын
पंतप्रधान मोदीजी यांचे बाबतीत सर्व गोष्टी उच्चस्तरीयच असल्या पाहिजेत आणि राहुल गांधी उलाल आहेत, त्यांच्या कडून सभ्यतेची नाही तर मवाली वागणूकीचीच अपेक्षा आहे.
@raghunig6993
5 күн бұрын
Pappu ne exam cha daynight study kela. Unfortunately gaddar friends chya wrong promting mule pachka zala.
@sunitakulkarni2125
5 күн бұрын
नमस्कार
@pankajmahajan3761
6 күн бұрын
664 views ahet ani recommendation madhe No Views dakhwat ahe
@shubham._.kulkarni
6 күн бұрын
Project 2025 काय आहे?
@Maratha1990
5 күн бұрын
डाव्यांच्या ट्रम्प विरुद्ध एक प्रकारचा अपप्रचार आहे. बाकी काही नाही.
@sudhirpatil3706
5 күн бұрын
Irrelevant talk, selective समाजवादी नाटकी ढोंगी बोलणे, घटना धोक्यात, निरनिराळी आंदोलन, फक्त सत्ते साठी भिकार मीडिया च्या माध्यमातून ठरवून प्रश्न विचारणे, रोज हे च बोलायचे, अरे सत्ता घ्या पण काही तरी लॉजिकली खरे विधायक बोला सांगा बर आपल्याकडे कोण असे बोलते!!😊
@sunitatakawale5615
5 күн бұрын
कोण ? सगळेच...फक्त देवेंद्र,एकनाथ सोडून. बरीच नावे सांगता येतील.. सू सू, राऊट्या, ऊठा,आठl, रो प,श प, वाटोळे नाना, 😅😅😅
@shardulbajikar3262
5 күн бұрын
Ashwini, there is no two ways that America should have stricter gun laws and curtail the availability of weapons .... look at the mass shootings in usa, so many lives being lost to madmen roaming with automatic weapons.
@mh48
5 күн бұрын
In Israel, everyone goes to the army and every other person has a gun but there is not a single incident of Jewish person killing people randomly. It is more about culture and national fabric than availability of weapons in the open market (which is definitely an issue).
@CafeDebra
5 күн бұрын
Mana sang pa rawana kay jhale aksmat te rajya sarve budale
@NarenJoshi1
5 күн бұрын
जोगळेकर साहेब, व्हिडिओ ठीक होता. काही मुद्दे पटले नाहीत. आपण ट्रम्प बद्दल फार काही बोलत नाही. DNC वर भाष्य करता, पण RNC वर नाही. कमला हॅरिस यांनी साडे तीन वर्षात काय केले असा प्रश्न विचारता. पण त्यापूर्वी ट्रम्प यांनी चार वर्ष अध्यक्ष असताना तरी काय केले? हा प्रश्न तुम्हाला पडत नाही. ट्रम्प यांनी काल मांजर खाण्यावरून एक आचरट विधान केले त्यावर आपण काहीच बोलत नाही. हे एकांगी नाही का? आणि अमेरिकन लोकांची राजकारणातली समज यावर आपण जी कॉमेंट केली आहे, ती १०० टक्के चुकीची आहे. जरासुद्धा पटणारी नाही.
@mh48
5 күн бұрын
रिपब्लिकन पक्ष हा प्रामुख्याने श्रीमंत शेतकरी आणि (जुने) उद्योजक, खाणमालक, कर्मठ ख्रिश्चन, वर्णद्वेषी यांच्या प्रभावाखाली आहे. डोनाल्ड ट्रम्प आल्यापासून (नाईलाजाने का होईना) हा प्रभाव कमी होऊ लागला. ट्रम्प मूळचा डेमोक्रॅटिक समर्थक आहेत. वान्स तर एका अर्थाने श्रमिकांचे प्रतिनिधींत्व करतात. पूर्वी डेमोक्रॅटिक पक्ष श्रमिकांचा, सुशिक्षित मध्यमवर्ग आणि उदारमतवादी लोकांचा होता पण गेल्या 20 वर्षात अमेरिकेतले उत्पादन क्षेत्रातले उद्योग बाहेर गेल्यामुळे हा पक्ष इस्लामीस्ट, कृष्णवर्णीय, अतिश्रीमंत लोकांच्या हातात गेला आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आज भारताच्या हितासाठी ट्रम्प जास्त महत्त्वाचे आहेत
@apoorvabhat9577
5 күн бұрын
आपले विश्व गुरूंना स्टार campeigner म्हणुन Trump बोलावतील बहुतेक. घरचे प्रॉब्लेम्स सोडुन बाहेरच्या लोकांना फालतू सल्ले द्यायची भारी हौस आहे विश्व गुरूंना. By the way मणिपूर का काय ते भारतात अजुन तरी आहे. किती काळ राहिल देव जाणे
@555Covid
5 күн бұрын
@apoorvazhat9577 तुमचे काॅंगी गुणसुत्रांच वेटोळं सावरा हो... उगाच आमचा पाय पडायचा आणि जन्माचा उद्धार व्हायचा
@Hindukush9
5 күн бұрын
मणिपूर खानग्रेसने गेल्या ६० वर्षात केलेल पाप आहे, लेहरू ने इंषान भारत हा ख्रिस्ती पाद्र्याच्या हवाले केला होता, तेथे हिंदू सऺनास्याना प्रवेश बंदी होती 🤕🥸
@sujatapowniker4395
4 күн бұрын
West Bengal,sandeshkhali...keral..pan आहे का हो
@sujatapowniker4395
4 күн бұрын
मणिपूर पॉलिटिक्स is different.... without knowledge..just mentioning topic is baseless
Пікірлер: 58