एकही हप्ता जमा नाही बँक sidding active आहे, फ्रॉम approved पण झाला आहे, मागून भरलेल्या महिलांना पण पैसे आले आहे
@SopanGopalGhatal
4 күн бұрын
तुम्ही दररोज फसवता 🤣 मी वेडा होतं आलोय तुमचे विडिओ बघून.
@rohit-le2rp
4 күн бұрын
Same 😂
@ShantiMali-x4p
4 күн бұрын
😂😂
@Babitanegi678
4 күн бұрын
😂😂😂😂😂
@shankardange2607
4 күн бұрын
तेलाचा डबा 1700 रुपयाचा 2100 रुपयाला झाला दोन महिन्यांमध्ये
@PriyadarshiniZunzunwala
4 күн бұрын
Sutti pouch ghyachi
@Kalpshi-i4b
4 күн бұрын
मालदीव आणि मलेशिया इंडोनेशिया या देशा चे पाम तेल आणि सनफ्लावर तेल यायचं कमी झालं आहे म्हणून भाव वाढले
@manojbhuktar7647
4 күн бұрын
अरे याच्या व्हिडिओ ला लईक कमेट करू नका रोजच्या रोज डोक उठवतोय
@NitaRanpise
4 күн бұрын
Barobar aahe
@ShrutiShirsat-b9e
4 күн бұрын
Barobar
@sandipshirsath7613
4 күн бұрын
😂😂
@sandipshirsath7613
4 күн бұрын
😂😂
@manojbhuktar7647
4 күн бұрын
@@NitaRanpise yana aaple problem sangun kahich fayda nahi
@Priyankaga07
4 күн бұрын
1₹पण नाही आला 5Agt la aaprovad jhala hota pn ata stetus kse chek करायचे नारी शक्ती वर भरलाय रिप्लाय द्या प्लीज
@lahanubhakare2496
4 күн бұрын
3000हजार आले मग1500का नाही मिळाले
@salmagittham5818
4 күн бұрын
Yes correct y not received
@sangitabhosle4753
4 күн бұрын
रोज रोज तुम्ही खोटी आश्वासने देताय सर तुम्ही काही पैसे येणार नाहीत मी पुणे येथे राहते
@sandipshirsath7613
4 күн бұрын
Tumche Adhar card seeding check kele ka Google vr NPCI search karun adhar seeding check Kara, jya acount number la tumche Adhar seeding active asel tyamadhe paise jatat.
@shekharkathe424
4 күн бұрын
दादा ज्या बहिणीला अजून एक रू पण मिळाला नाही अशा बहिणीच्या फार्म मध्ये काय त्रुटी आहेत त्याचे फार्म आपरूल झाला आहे आधार सिडी ग पण केले केवायसी पण केली आहे मग त्या बहिणीला पैसे का नाही आले मग आदिती ताई कडे कळवावे
@KedarPatil-u9q
4 күн бұрын
नाद सोडून दया कोल्हापूर
@P.Madane
4 күн бұрын
24 Auguest ला form Approved झालाय Bank seeding पण आहे अजुन एकही हप्ता जमा झाला नाही
@maheshtappe1206
4 күн бұрын
Same problems majha aahe
@sumanlokhande6682
4 күн бұрын
@@maheshtappe1206sem problem
@NandiniLonare-y1h
4 күн бұрын
Ak hi nahi aale
@sonalichavan359
4 күн бұрын
Same
@sagarshinde5732
4 күн бұрын
Same
@Hanumantdandwate.
4 күн бұрын
सर मला एकही रुपयाला नाही भाग्यश्री हनुमंत दंडवते राहणार dautpur ता धाराशिव जिल्हा धाराशिव 6जुलैला फॉर्म भरला 16 जुलै ला aproval झाला.2 sep डीबीटी झाले अजून एकही रुपया आला नाही
@mahadevkurhade6698
4 күн бұрын
Aadhar link ..asel tar Aaj yeil
@VinodPatil-x4z
4 күн бұрын
आज 30सपटेबर येऊन सुद्धा एक रूपया आलेला नाही,,,कविता विनोद पाटील मोरगाव, जि,जळगाव, फार्म 21जूलै भरला,,10 आगसट अपरूड झाला,7सपटेबर ला पोस्ट बँक खाते आधार सीडीग झाले आहे,कधी येणार पैसे ,,खुपच नाराजी आहे अस का होत आहे ,,
@pushpamokashi4937
4 күн бұрын
Yes
@Umagortyal
4 күн бұрын
मला खूप गरज आहे पण मला 1 रू सुद्धा आलेले नाही कारण माझा घर माझ्या वर आधारित आहे हे पैसे आले तर मला दादाचं खरंच खूप मदत होईल माझ्या मुलाचं शाळेसाठी उपयोगी येइल
@prafulkendra9746
4 күн бұрын
सरकारने अजून एक रुपया दिला नाही, आधार seeding आहे, dbt activ आहे ,जिल्हा पालघर, भाऊ जर बहिणीची फसवणूक करत असेल तर या बहिणींना भावाला फसवायला वेळ लागणार नाही 😂😂
@NishaHatrote
4 күн бұрын
Me14 august made form bharla 24 la approve pn zala, me 17 september la seeded kele pn ajun mla paise ale nhi
@sandipshirsath7613
4 күн бұрын
Adhar card seeding check kele ka tumhi NPCI search Kara Google vr, tya site vr jaun online tumche Adhar seeding kontya bank account la ahe te dakhvte tyach acount madhe paise jatat
@sureshgaikwad1090
4 күн бұрын
मी स्वाती गायकवाड राहणार पाचाड रायगड सर मला आजुनही एकदाही पैसे मिलाले नाही मि जुलै मध्ये फॉर्म भरला व बँक आधारही लिंक केल आहे आता आशाही संपलेय
@sandipshirsath7613
4 күн бұрын
Form Approved kadhi zala
@DipikaPatil-y6v
4 күн бұрын
दादा बॅक वाले पण लक्ष देत नाही माझ्या आई ने दोन वेळा डिबीडी लिंक चा फार्म भरला पण आझुन डिबीटी लिंक केल नाही बॅक ऑफ महारष्ट्र बॅक मंदाने लक्षच देत नाही आणि माझ सर्व ok असुन सुधा पैशे आले नाही आम्हाल दोघाना १ रु सुधा भेटला नाही
@LakxmiG2020
4 күн бұрын
Customer care la call kara te lagech link karun detat
@sawanmalshtti
4 күн бұрын
Bhau tu indian post payment bank kadhun ghe aai che lagech instant dbt link hot tujhy aai ch
@NileshBhosale-v6e
4 күн бұрын
Bank of maharashtra fdtus bank aahe, bankene 2 mahine jhale tari aai cha navin mobile number link kela nahi😂
@prachitamhane5666
4 күн бұрын
व्हिडिओ छान आहे
@bhagwannathe8497
4 күн бұрын
सर एकही रुपया आला नाही 70% महिलांना नाशिक जिल्हा इगतपुरी तालुका तुम्ही पण फसवता आणि सरकार पण फसवतो आज येईल उद्या येईल आज येईल उद्या
@sangitabhosle4753
4 күн бұрын
तुम्हाला पैसे देयचे नाही म्हणून सांगा ना उगाच कशाला आजून दोन तीन दिवस वाढवले तुम्ही पैसे येणार म्हणून
@satishdadwe2319
4 күн бұрын
सुकुमार दळवे एक रुपया पण आला नाही 🚫 कोंढवा बुद्रुक पुणे
@BilalShaikh-tz2xl
4 күн бұрын
Chatrapati sambhaji nagar kannad pishor 31 July LA from approve jhala 30 August LA dbt jhala ajun payse nahi ale
@ManjushriNanaLande
2 күн бұрын
धन्यवाद सर 🎉🎉 पैसे आले
@sopanbhagat4425
4 күн бұрын
स्वाती रायगड मधील कोणाचे पैसे आले नाहीत
@ShraddhaShraddha-q2f
4 күн бұрын
जुलै ,ऑगस्ट, या दोन्ही महिन्याचे पैसे 17 ऑगस्टला ₹3000 मला भेटले, व सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये,29 सप्टेंबर ला मिळाले, व मी फॉर्म नारीशक्ती ऐप वरून 19 जुलैला भरला होता, आणि 31 जुलैला अप्रोल झाला होता🎉🎉
@siddhipriyapatel6939
4 күн бұрын
Tumcha taluka konta ahe madam
@rahuldongre601
4 күн бұрын
Fome approved zala August madha addar link thari ek rupya hi ala nahi sambaji nagar kumbafal
@VaishaliPatil-p9t
4 күн бұрын
आम्हाला पैशांची गरज असून सुद्धा मला एकही रुपया मिळालेला नाही
@vsn-y6x
4 күн бұрын
दादा मला एक ही हप्ता मिळाला नाही 12 ऑगस्ट ला फार्म भरला व त्या दिवशीच अफरोड जाला आहे आधार लिंक सर्व बरोबर आहे
@vsn-y6x
4 күн бұрын
मुंबई
@VidyaGaykar
4 күн бұрын
सर मी विद्या बा. गायकर जिल्हा ठाणे जुलै फॉर्म भरला ऑगस्ट 5 रोजी अप्रुव्ह झाला आहे 3 सप्टेंबर पोस्ट खाते काढले आहे तरी पैसे अजून पैसे आले नाही
@tanajisawant2372
4 күн бұрын
सर मी पुनम तानाजी सावंत जिल्हा कोल्हापूर फॉर्म भरला 2 ऑगस्ट रोजी अप्रू झाला तरी अजून एक रुपया पण आला नाही
@anamshaikh99
4 күн бұрын
Aaj pan aala nahi Thane zilla
@vaibhavijadhav5504
4 күн бұрын
Me form 23 Aug la bharlay ajun approved cha MSG nahi aala maza form reject zalela resubmit cha MSG aalela me resubmit kela aahe tari pn approved nahi zala aata kay honar pudhe pls reply dya
@ranishirke949
4 күн бұрын
सर.. मला सुद्धा 1 ही रुपया आला नाही.. कधी येणार..
@King1111-d8s
4 күн бұрын
4500 aale sir आताच धन्यवाद
@jayeshwagh3547
4 күн бұрын
keva kadhi approve zala
@MeghaKasabe
4 күн бұрын
Kadhi ale
@mayuribharsat8228
4 күн бұрын
Form kdi approved zala hota
@Surekha170
4 күн бұрын
9yek hi rupaya nahi aala
@sangeetajadhav8153
2 күн бұрын
तीन महिने झाले फॉर्म भरून approved मेसेज आला अजून पर्यंत पैसे आले नाही
@mahendrapagare9021
4 күн бұрын
अहो अजून आम्हाला एकही हप्ता मिळालेला नाही 😢😢
@bhartimandhare1179
4 күн бұрын
अजून एक रुपया सुद्धा आलेला नाही फार्म अपृवड आहे आधार लिंक आहे तरीसुद्धा सुद्धा पैसे आले नाहीत 26आगसटला फार्म अपृवड झाला आहे तरीसुद्धा सुद्धा पैसे आले नाहीत पुणे हडपसर महमदवाडी
@NikitaKamble-r9f
4 күн бұрын
फ्रॉम 8 जुलै ला भरला 3 ऑगस्ट ला अप्रोव्ह झाले. 30 ऑगस्ट DBT कंप्लिट आहेअजून एक रुपये सुद्धा आले नाही. आता नारिशक्ती ऍप बंद आहे पुन्हा स्टेटस कसा बघायचा. अंगणवाडी सेविका म्हणतात आम्हांला माहित नाही, 181 हा हेल्प लाईन no. काही कामाचा नाही. आम्हां कसे कळणार आम्हांला पैसे का आले नाही 😢
@snehalwaghmode6694
4 күн бұрын
1 ऑगस्टला फॉर्म भरला आहे तो अप्रोड झालाय डीबीटी लिंक का नव्हतं पोस्टात खाते खोलले तरी पण पैसे आले नाहीत पोस्टात खाते खोलून 8 ते 10 दिवस झालं अजून पण पैसे नाहीत आले काय खरं आहे त्या पैशाचा नुसते नादी लावतात
@Vaishalibharsat28
4 күн бұрын
सप्टेंबर महिन्यात फॉम भरला आहे पण पैसे नाही आले नाशिक मखमलाबाद
@sunitagaikwad8491
4 күн бұрын
तारीख पे तारीख. आज सकाळी नऊ वाजता येणार म्हणाले. मला तर खरचं नाही वाटत😂😂😢😢😅
@Ranjana1176
4 күн бұрын
मला 14 ऑगस्ट रोजी 3000रू आले होते पण तिसरा हप्ता 1500रू नाही आले जिल्हा रत्नागिरी
@aryanjadhav1553
4 күн бұрын
एकही रूपये भेटलेला नाही जुलै ला फाॅरम भरला ऑगस्टमध्ये अपरूव झाला आहे
@prachivarpe1407
4 күн бұрын
मी वासंती वरपे वडगाव धायरीन बोलते मला एकही हप्ता मिळाला नाही बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये अकाऊंट आहे त्या बँकेत पैसे माझे जमा झाले नाही माझा आधार कार्ड लिंक आहे कृपया प्लीज आपण लक्ष द्यावे एकही हप्ता मला आलेला नाहीये माझा फॉर्म अपलोड झालेला मेसेज मला पडलेला आहे पण तरी एकही हप्ता आलेला नाहीये
@SuvarnaPatil-zk7ki
4 күн бұрын
मी जुलै मध्ये फॉर्म भरलेला होता माझं आधार लिंक नव्हतं मी लिंक लगेच करून आली तरीही मला एकही रूपा आलेला नाही
@sandipshirsath7613
4 күн бұрын
Adhar card seeding pahije te npci site vr check kara ahe ka te
@kishorkale6431
4 күн бұрын
जून मध्ये फॉर्म भरलेला आहे तरी एकरी रुपयांनी आला😅
@BabasahebThorat-or4mj
4 күн бұрын
मला एकही रुपया आला नाही बाबासाहेब सविता बाबासाहेब थोरात
@alok_bantai.lyyyyyyyy798
4 күн бұрын
Majya aaiche pan alenahit
@tejaswinibelkar6262
4 күн бұрын
Sir nari shakti doot vr login hot nhi ah
@pradnyawagh1993
4 күн бұрын
Paice
@KingGamer-cr3ku
4 күн бұрын
दादा सगळे डोक्युमेंट्स क्लिअर आहेत. तरीही एक रुपया आलेला नाही.
@SP-hb1vv
4 күн бұрын
24 aug la kona konach form manjur zal ahe. Ani tyanche paishe padle ahet. Karan mazya as nidarshnas al ahe ki. Jyach 24 aug la form manjur zal ahe tyanche paishe ale nahitar. Ahe ka as koni?
@jayeshwagh3547
4 күн бұрын
@@SP-hb1vv ho
@Dipalimakeover2118
4 күн бұрын
Right 24 august che konache ale nhi
@jayeshwagh3547
2 күн бұрын
@@Dipalimakeover2118 mala Aaj padle paise tumhala ale ka 4500
@Dipalimakeover2118
2 күн бұрын
@@jayeshwagh3547 nahi 24 approved hot ka
@DipaBhagat-g9b
4 күн бұрын
Sab kuch right hai par abhi tak ek bhi hafta Mila nahi dipa bhagat nanded 😢 account active hai dbt ling hai fhom approved hai par 1 bhi rupya Ya nahi
@मष्णाजीचिगळे
4 күн бұрын
सरस्वती चिगळे नांदेड जिल्हा एकही हप्ता आलेला नयना 1500 ना 3000 ना साडेचार हजार ऑगस्टच्या 17 तारखेला फॉर्म भरलेला आहे ऍक्टिव्ह पोस्टाचा खाता आहे डीबीटी ॲप
@sharadasawant2014
4 күн бұрын
एक पण नाही आला ओ दादा रुपया सर्व ओके आहे तरी ही पैसे आले नाही तर ही योजनाच खोटी आहे बसं
@ambitiousnaina5061
4 күн бұрын
Help line no. Busy dakhvtoy....kuthe complaint karnar???
@statuslover6042
4 күн бұрын
हम लोग यहाँ झक मारने आये हे.. घुमने आये है याहा पर.. गरीब की मजबुरी नही समझ रहे ! ये लोग
@varshakharde6337
4 күн бұрын
मला आंगण वाडीच्या बाईन फसवल
@sandipshirsath7613
4 күн бұрын
Kay zale 😂
@sunitasonawane4488
4 күн бұрын
Mi form August madhech bharle hota ... 5 September la to approved jhala Asa msg receive jhala pan ajun 1 hafta suddha bhetlela nhiye
@SwatiSonawane-o9q
4 күн бұрын
माझी बायको महणते, कुसळ सुद्धा भेटणार नाही
@Akshay.-ce7fv
4 күн бұрын
😂.. खर बोलते मग
@ShantiMali-x4p
4 күн бұрын
😂😂😂
@amrita22ghatge49
4 күн бұрын
Sagl ok aahe sir
@manishashinde6636
4 күн бұрын
Mala 1 hi ru nahi ale Account la Aadhar link hot nahi mhnun Aamhi post Bank madhe khate open kel tyachyavar paise yetil ka
@LataShinde-t6s
4 күн бұрын
जा बहीनीला सहा हजार भेटले तर काही बहीनीला का नाही सहा हजार भेटले मग
@manishavejre5255
4 күн бұрын
23 ऑगस्ट ला अर्ज मंजूर, आधार, डिबिटी आहे. वसई, पालघर. 👎
@archanahirulker1246
4 күн бұрын
Dada mi amravti jilhyatun aahe....... ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला असून कॅनरा बँक ल आधार लिंक दाखवत आहे ......तरीही अजून पर्यंत एकही हप्ता आलेला nhi aahe........🙏🏻
@RupaliKore-wb2gq
4 күн бұрын
17 ऑगस्ट ला form bhrla ajun पेंडिंग आहे ky करायचं
@rohanvharavadekar6094
4 күн бұрын
एक ही रुपये आले नाही सर्व काही केलेले आहे,सर कोल्हापूर
@MeAniMaziLek
4 күн бұрын
माझा नवरा म्हणतो कुसळ भेटणार तुम्हाला😂
@vedant17.10
4 күн бұрын
लक्ष देऊ नये कारण माझ्या आईला पैसे आले नाही आहे आधी तीन हजार आले होते आणि 1500 रूपये मिळाले नाही वर्धा मध्ये आले नाही आहे
@SankiChora-f9n
4 күн бұрын
Khare ahe sir
@kundlikkadam8856
4 күн бұрын
1 रूपया सुद्धा आला नाही
@ashwinilomte8686
4 күн бұрын
1 ru aale nahi maze 3 account ahet he account band aahe te account seeding dakhava 2 account seeding zale aahe
@Riteshpillai1018
4 күн бұрын
3,000 29Augest la ale 1500rs ale nahi pune
@deepamore13
4 күн бұрын
जुलै महिन्यात फॉर्म भरला आहे 4ऑगस्ट ला approved म्हणून आला आहे पोस्टात digital खात काढलं आहे तरी 1रुपया ही आला नाही
@lahanubhakare2496
4 күн бұрын
नाही मिळाले पैसे नाशिक
@piegambarmujawar5553
4 күн бұрын
Dist sangli tal jath . Shamila mujawar. Form filled in last week of July 2024. Form approved but no money received till 30 sep 2024.
@AamirPatel-li8we
4 күн бұрын
आमचा सांगली जिला आहे तीसरा हापता आला दादा आभारी आहे
@SwatiTamboli-d5x
4 күн бұрын
Dada. Maze ekahi hafta allella nahi mi tthumachi ladki bahin nahi ka
@DeepaliG-n7b
4 күн бұрын
Sir, maja from approved aahe tari paise aalele nahi, mi from bhartana post bank account dil hot aani bank sidding bank of Maharashtra la aahe techamul kahi problem hot aahe ka
@kadambaridalvi2690
4 күн бұрын
दादा माझ सगळ ओके आहे तरी मला अजून ऐक रूपया पण आला नाही मुंबई मलाड
@sayalivaishnav3427
4 күн бұрын
Mla ekhi hapta aala nahi . 5 August la form approved zala aahe DPT link aahe . Account activate aahe trihi ekhi hapta aala nahi .
@gajanananantwar9250
4 күн бұрын
एक हिप्ता जमा झाला नाही बँकsiddigआहे फाँम approved झाला तरी पैसे आले नाही
@geetaborkar-d1f
4 күн бұрын
एकही रुपये आले नाही सर्व ओके असून नागपूर
@ProSav-ss3zi
4 күн бұрын
सरकार कडून पैसे मिळतात भवतेक यांना
@UshaTelang-z4t
3 күн бұрын
मी जुलै महिन्यात अंगणवाडी सेविका मधे फोम भरला आहे तरी मला पैसे आले नाही माझा फोम आपृरल झाला आहे तरी मी बँक मधे गेले आणि आधर लिंक आहे तरी मला पैसे आले नाही पैसे कधी येणार आहे
@BalajiKale-z1d
4 күн бұрын
शासनाकडे पैसे च नहित कुठुन देणार 😊
@vijayajadhav7636
4 күн бұрын
माझ्या भाचीचा फॉर्म 3 ऑगस्ट रोजी approved झाला भगिनी निवेदिता बॅंकेत अकाऊंट आहे आधार लिंक पण केले आहे तरी अजून एक हि हप्ता आला नाही तरी तिने पोस्ट ऑफिस मध्ये अकाऊंट ओपन करावे का? भारती दिपक शेळके कर्वेनगर, पुणे. तरी लवकरात लवकर रिप्लाय द्यावा प्लीज
@sandipshirsath7613
4 күн бұрын
आधार कार्ड Seeding check Kara tumche Google vr NPCI search karun या साईट वर चेक करा, तुमचे पैसे आले असेल.
@pritimishra4493
4 күн бұрын
August mdhe form bharla , aekhi rupees aale nahi , district yavatmal
@PradnyaMorajkar
Күн бұрын
चैथा हाफता कधी येणार मुंबई
@raninaik735
4 күн бұрын
Dada mi kolhapur madhun ahe..maza form 3 Aug la approve zhala ahe..31 Aug la dbt link zhale...tarihi ajun 1 rupaya hi nahi ala..
@SwapanaPatil-kd3pl
4 күн бұрын
Maza district Kolhapur Taluka shirol Gav kurudwad me 15 July la form submit zalay approved zalay Aadhar link 30 August la zalay tarihi ajun ekhi hafta ekhi rupya aala nahi mala khup vaiet vatay mazya natar saglya lokache paise sale pn maze paise ajun pn nahi aalet
@Aartiarts8888
4 күн бұрын
एकही हप्ता आला नाही शनिशिंगणापूर अहमदनगर
@HarshadaTidke-n1c
4 күн бұрын
मला एकही हप्ता जमा झाला नाही. मला पैशांची खुप गरज आहे.
@PritiThakare-sz4me
4 күн бұрын
मी या महिन्याच्या २६ तारखेला पोष्टाचे खाते काढले केव्हा येतील पैसे १ दी रू आला नाही
@amitwakarekar1193
4 күн бұрын
आम्ही जुलै महिनात फॉर्म भरून पण पैसे आले नाहीत अजून
@santoshdeshmukh2236
4 күн бұрын
Farm aproovd ahe, adhar seeding ahe, Hadgaon Dist Nanded ajun prayant 1 rupaya pan ala nahi 30 September la paise aale nahi tar Kay karave lagel please caments che Uttar dyave hi vinanti
@ranjanashinde9606
4 күн бұрын
एक ही रूपया आला नाही जिल्हा नाशिक 12 जुलै फार्म भरला 4आॅगसट मंजूर झाला 2 सप्टेंबर आधार लिंक झाले आहे
@prigamer1867
4 күн бұрын
सर मी पहिल्यांदाच कमेंट करते सगळं क्लियर आहे अजून एकही रुपया आला नाही सोलापूर
@suvarnahangeaklujkarvlogpu734
4 күн бұрын
जुलै महिन्यात फोम भरला 3 ऑगस्टला अप्रूवल झाले अजून एक रुपया सुद्धा नाही मिळाले नारी शक्ती दूत वरून फोम भरला होता जिल्हा सोलापूर
@user-mk2gy8zc8m
4 күн бұрын
5 August la fome manjur zhala aahe pun aajun 1 hi rupya aala nahi sir aata kiti vat bagachi aajun.nashik jilha.
@sakshikirdavkar1025
4 күн бұрын
मला पण पैसे आले नाही नकी पैसे येणार आहे कि नाही ते मला सांगा.
Пікірлер: 775