सर पुन्हा पुन्हा पैसे टाकण्याऐवजी ज्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले नाहीत त्यांना पैसे देण्याची विनंती करत आहे एकनाथ शिंदे सर
@katekate4149
3 сағат бұрын
अरे मोबाईल गिफ्ट द्याल आणि रिचार्ज लगेच वाढवाल इकडे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकले आणि तेल डाळ साखर भाव वाढवले हे असंच काम आहे सरकारचं लुटण्याच सर्वसामान्यांना
@STUDO11
Сағат бұрын
Saheb tumhi Congress smartak ahet ka ?
@STUDO11
Сағат бұрын
Tumhala asa vatat asel ki sarkar lootnar tar kutli hi yojna gehu naka
@ashagite16
15 сағат бұрын
आता पैसे आले आमचे सिधे साहेब आमचे मतदान तुम्हाला तुमची लाडकी बहीण सर्व आशा संभाजी चाटे❤❤
@RaziaKhan-g6z
13 сағат бұрын
Mala paise aale nahi
@sandiphajare6944
Сағат бұрын
😊
@satishchavan5409
16 сағат бұрын
आमचे सगळे पैसे भेटलेत धन्यवाद साहेब ❤
@faizsayyad6152
4 сағат бұрын
7500
@ArpitaKuchekar
11 сағат бұрын
पैसे आले थँक्यू साहेब खूप खूप धन्यवाद
@madhviukey5810
Сағат бұрын
5.46 .. video start
@varshakarale2841
13 сағат бұрын
सर मोबाईल देण्याआधी ज्या कोई महिलांना पैसे नाही भेटले त्यांना साऱ्यांना पैसे द्या आणि नंतर मोबाईल वाटा
@shahajanmulani9779
14 сағат бұрын
मुख्य मंत्री साहेब कळकळीची विनंती जे अर्ज मंजूर आहेत त्याना ठरले प्रमाणेच पैसे आले, द्या आणि जे काही योजना द्या याच्या त्या आता एकाच पुर्वीच्या अर्जावर द्या मोबाईल साठी अर्ज गॅस साठी हे करा आता पळापळी करवू नका
@ChandrkantKoli-k5o
3 сағат бұрын
29 सप्तेंबर ला अर्ज मंजूर झाला आणि 4ऑक्टोंबर ला फक्त 1,500रुपए मिडले बाकीचे 3,000तर आलेच नाहित
@ashwiniyadav8097
2 сағат бұрын
jyani September la bharalay tyana1500 Ch milanar hote jule august madhe bharlet tyana4500 milnar hote
@mayurirecipies1615
5 минут бұрын
Same mla pn tsech alet
@rushikeshbhujbal9813
16 сағат бұрын
हा फ्रॉड केसेस साठी फॉर्म भरला जातोय हे चैनल वाले त्यांचे पैसे कमावण्यासाठी न्यूज टाकत आहे तरी ह्यात कोणी पडू नये
@PriyankaShrama-n6b
11 сағат бұрын
सगळयाना आशेला लावुन ठेवलय गरीब महीलांना आणि ज्यच्या कड सगळं आहे त्यानाच देताय आणि त्याचंच कौतुक करताय जरा गरिब महीलांकड पण लक्ष दया साहेब
@jyotsnajoshi2104
10 сағат бұрын
Online tumchya adhar card la ji bank link ahe tyavar paise gele asnar
@PravinNavale-di8hd
4 сағат бұрын
बरोबर आहे
@SantoshGawali-o9e
45 минут бұрын
शिंदे सरकारला एकच विनंती आहे लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ऑफ रोड होऊन तीन महिने झाले तरी एक रुपयाही जमा झालेले नाही बँकेतले कर्मचारी उडवा उडवी चे उत्तर देत आहे महाराष्ट् ऑफ बँक
@ashokaher4364
15 сағат бұрын
सर, व्हिडीओ खूप आवडला, छान प्रकारे आपण आम्हाला येड्यात काढले 😀
आम्ही शेतकऱ्याला उपासी मारतो का...हरमखोरा...तुझ्या आय....😮
@FizasadafShah
14 сағат бұрын
Hame b sare paise mil chuke vote for shinde sir❤
@pitambardhomne3979
12 сағат бұрын
Paise ale आईचे 3000₹ 15 august+1500₹ 30 september+cylander che aaj815₹ Dhanywad❤ शिंदे साहेब मतदान तुम्हालाच❤
@nikitapatil1235
11 сағат бұрын
gas connection aai chya navavar ahe ka
@lovelysisters6607
10 сағат бұрын
Mala tar ऑक्टोंबर व November चे पण आले पैसे 3000+815+4500😂😂😂
@kalpanamalekar4533
10 сағат бұрын
Kalpana malekar yana nahi milale ladki bahin yojaneche
@VarshaManjare
5 сағат бұрын
Gas cylinder che kse ale paise त्यासाठी काय करावं लागते
@pitambardhomne3979
33 минут бұрын
@@VarshaManjare gan connection aicha nawane ani bank seeding dbt cylander sathi आधीच केलं होते कनेक्शन 15 वर्ष आधी आईचा नावाने आहे आणि 40 ₹पर cylander dbt adhichi milate prayec cylender war
@kavitaloves5218
10 сағат бұрын
मी पण 26 ऑगस्टला फॉर्म भरला होता. मला 1 ऑक्टोंबर ला 4500 आले.
@sandiphajare6944
Сағат бұрын
Kharach
@YashSonavane-h9i
3 сағат бұрын
मलाही तीनही हप्ते आले आहे अजित दादा एकनाथ दादा तुमचे खूप आभार सगळ्या लाडक्या बहिणी कडून
@pravinmore5507
11 сағат бұрын
मी संतोषी मोरे मी 29 ऑगस्ट ला फॉर्म भरला होता आणि मला 4500रु आले आले आहे या बदल लाडक्या बहिणी कडून शिंदे साहेबाना धन्यवाद 💐💐🙏🙏👍
@DipakPatil-vl9iv
13 сағат бұрын
आम्हाला पैसे मिळाले साहेब शिंदे सरकार कि जय हो
@A5179
10 сағат бұрын
आम्हाला मिळाले 3000 ₹ दिनांक 04.10.2014 रोजी धन्यवाद शिंदे सरकार 🙏
@Shivrajyamgar1299
16 сағат бұрын
ज्या लाडक्या बहिणींना एकही रुपया मिळालेला नाही त्या सर्वांनी आपल्या आधार कार्ड ला bank लिंक आहे का याची खात्री करून घ्या त्यासाठी तुम्ही बँकेत किंवा महा ई सेवा केंद्रात जाऊन चेक करू शकता
@KaranGidmare
15 сағат бұрын
20आगस्टला फार्म मंजूर झालं पण पैसे नाही आले
@pritam7831
14 сағат бұрын
आधार लिंक करा बँकेत जाऊन
@Aadibabu988
12 сағат бұрын
Maze pn paise aale nahi
@pritikumbhare3275
10 сағат бұрын
Post office madhe jaun accunt ippb wala open kara 2 divsat tumhala purn pese yetil
@RanjanaPawar-xk8sr
7 сағат бұрын
मराठी सगळ्यांना पुन्हा पुन्हा टाकण्यापेक्षा जे राहिलेले आहे त्यांना टाकून द्या अजित दादा तुमचे फार उपकार होतील
@SidhantKendre-MH
2 сағат бұрын
तुझ्या मायची पुच्ची लवकर सांगत जा हो हो म्हणून सांगतो म्हणून आठ मिनी ८ टाईम घातलास
@KhaledSyed-t2w
10 сағат бұрын
Mujhe bhi mile 4500 rs. Thank you sir
@purushottamchopade-z7q
14 сағат бұрын
अजित दादा चे खूप आभार
@nirmala.ixc.seedhika..raut9506
8 сағат бұрын
दादा आमच एक पण हप्ता नाहीत तेच कय करयच आम्ही किती वाट बघायची आम्हाला आता कटला आला
@maheshghodmare9735
10 сағат бұрын
मोबाईल देण्याऐवजी त्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्यांना पैसे द्यावे एवढी विनंती
@muzammilansari37
10 сағат бұрын
आधी बँक seeding करून घ्या आधार ला नंतर बोंबल्या मारा की मला आले नाही, मला आले नाही.
@ZehraKubra-e2t
8 сағат бұрын
Sab kr liya bhai nahi aya
@devakishitole6506
4 сағат бұрын
अजित पवार यांचे खूप धन्यवाद
@narendrathakur5138
Сағат бұрын
बाकी महिलांना एकही वेळा पैसे आले नाहीत त्यांना कधी मिळणार आहे
@sunitakhawle6870
13 сағат бұрын
आम्हाला एक बी रुपये मिळालेला नाही त्याच्यामुळे आमचा विश्वासच नाही याच्या वरती
@GeetaRathod-v6z
13 сағат бұрын
मला अजून पैसे ऐक पण रूपया भेटले नाही😢
@SmilingBeach-dm1si
14 сағат бұрын
Mala pn 3hi hapte midale Saheb thanks saheb
@manoharkarande474
15 сағат бұрын
Thanku शिंदे साहेब
@VPa-x8i
17 сағат бұрын
😊मला अजुन एक रुपया सुध्दा मिळाला नाही सर आगस्ट मध्ये भरला होता 21 तारखेला तो 24 तारखेला अपलोड झाला होता
@smitam.k.3801
17 сағат бұрын
सेम प्रॉब्लेम 😢
@pchavan5407
17 сағат бұрын
Same
@Blackshadow77785
16 сағат бұрын
Mala pan nahi milale apored zale9 Septemberla
@bhagwatiorcha5165
16 сағат бұрын
Same problem 😢
@Mithunchavan423
15 сағат бұрын
Yeil fhakt form approval asayla fahije dbt karun ghya
@KiranThakre-vg8dy
16 сағат бұрын
बहिणीला माेबाईल आणि दाजी ला वस्तरा आणि एक डजन ब्लेड बसा आपलेच काडीत आपल्याला दुकानची गरज नाही
@vikaspatil3019
13 сағат бұрын
😂😂😂
@SurprisedJackalope-wo6ll
13 сағат бұрын
सर्व काही ओके आहे पण अजून एक पण हप्ता आला नाही कधी येणार
@RupaliGaikwad-m6g
10 сағат бұрын
Maze Sagal paisa bhetale thanks sir
@BabluPatil-jr8qx
30 минут бұрын
अश्विनी बबन पाटील अकाउंटला आल्यानंतर दोन दिवसात पैसे कट होत आहे पहिल्या त्याचे पण कट झाले दुसरा त्याचे पण कट झाले
@pitambardhomne3979
12 сағат бұрын
प्रत्येक गरीबाला आपले डॉक्युमेंट सर्वात आधी बरोबर ठेवा,आधार update ठेवा बँक seeding ठेवा आणि वेळेला महत्व द्या नंतर बोंब ल्या मारू नका मला भेटले नाही😂मला भेटले नाही 😂😂😂मला भेटले नाही😂😂
@shamimshegle9163
40 минут бұрын
Mala tinhi hafta aala aahe dhanyawad saheb🎉🎉
@dattaparbhuandhale1477
13 сағат бұрын
मतदानासाठी .माहाराष्ट्रार . खुप कर्ज करून ठेवना असा हेतः घ्या सगळ्या योजना ... या तिघांचे .दलाल . खुप भ्रस्टाचार करत आहे
@pitambardhomne3979
12 сағат бұрын
Khatakhat सरकारी stFf चोर पैसा पण rishwat pan😂..ani naukri झाल्यावर...पे tion chorala
@niketgawande8477
3 сағат бұрын
Te kahi Pan karat astil Pan bahinila thodisi madat karat aahet garib bahinila mahit aahe 1500Kay aahe tichya sathi
@UjwalaKadam-uz9qy
15 сағат бұрын
आम्हाला ₹15000 आलेत साडेचार हजार रुपये का नाही आले
@Rutik-h7e
11 сағат бұрын
15000 ale tari pn 4500 rs pahijet😄😂
@sahilkasbe3013
13 сағат бұрын
ऑगस्ट महिन्यात 20 तारखेला फॉर्म भरला आहे पैसे भेटले नाही दादा अजून एक रुपया पण
@ajazshaikh5484
12 сағат бұрын
Same to you
@sudhakarbarate7223
11 сағат бұрын
Same to you
@ashishchoule940
10 сағат бұрын
Ekda bank account balance check kara aani adhar link aahe bagha bank account
@KishorShelke-c3h
2 сағат бұрын
Devndraji good work king of મહારાષ્ટ્ર thanks devabhau
@shubhamwankhede7903
Сағат бұрын
Thank you shinde bhau mi khup khup khush ahe mla majhe 7500 ale ahet mi majhe mulanchi neet chi fees bharli mla khup adhar jhala tumche khup abhari ahe garib bahii sathi tumchi ovalni garjecha kamat ali thank you
@Somnath26263
11 сағат бұрын
bank madhye jauoon acount check kara...massage cha vaat naka baghu...
@sosweet12345
2 сағат бұрын
Thanks saheb great work 🎉🎉
@ravirajrathod2466
4 сағат бұрын
सर्व हप्त्याचे पैसे आले मुख्यमंत्रीसाहेब धन्यवाद पुन्हा शिंदे सरकारच
@sonalijamdar
15 сағат бұрын
Thank you so much
@VanitaSONKAMBLE
Сағат бұрын
साहेब गॅस सिलेंडर देत आहे म्हणून खूप खूप धन्यवाद पैसे पण मिळाले धन्यवाद साहेब तुम्ही जनतेची काळजी घ्या जनता तुमची काळजी घेईल सर्वजण तुमचे आभार मानत आहोत
@ExcitedCassettePlayer-ud2pr
17 сағат бұрын
माहिती दिली बदद धन्यवाद दादा
@pratikshakhandhar2565
11 сағат бұрын
आम्हाला मिळाले .. थँक्यू sir
@nehakaskar525
Сағат бұрын
पुन्हा पुन्हा तेच ते सांगत राहतात जे महत्त्वाचे आहे ते सांगतच नाही
@ManikBachuwar
16 сағат бұрын
मोबाईलच्या ऐवजी पैसे टाका बहिणीच्या नावावर
@sonalipisal1699
10 сағат бұрын
Mobile vikun paise gya😂
@सोमनाथमाने-ध2ढ
12 сағат бұрын
आमचे सगळे पैसे मिळाले धन्यवाद
@anuravpalav9806
Сағат бұрын
Mala तीनही अफते भेटले thank you sir mala khup khup मदत झाली ty ty somach
@manishakamble7797
9 сағат бұрын
आम्हाला ₹3000 मिळाले सर. Thunk
@संदिपघायट
3 сағат бұрын
❤ thanks
@RajendraPatil-n2o
48 минут бұрын
खूप खूप धन्यवाद साहेब माझे पैसे आले❤
@nishigandhaamale2981
15 сағат бұрын
माझा फॉर्म22 ऑगस्टला अप रोड झालेला होता परंतु अजून एक रुपया सुद्धा आलेला नाही आम्ही काय
@shreyapardeshi1027
9 сағат бұрын
Thank you so much Shinde Saheb
@VarshaTembe
15 сағат бұрын
आम्हाला कधी पैसे मिळणार
@ganeshsurvsnshi2088
17 сағат бұрын
मोबाईल खरंच भेटणार आहे का
@HellxAaraara
17 сағат бұрын
Mala nahi le paise August la approved zala kadhi yenar
@Jawalep274
10 сағат бұрын
Bhau mala sarva payse bhetle ahe dhanyavad 😊
@smitamarathe8461
16 минут бұрын
पैसे आले धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 💐💐
@shakikhan2536
7 сағат бұрын
Humsab pariwR wale ko paise aagye thankyou eknath sinde sir🎉humara vote aapke liye ho rahega😊😊😊
@bhagyashriUbale-r8q
4 сағат бұрын
आत्तापर्यंत तीन हप्ते भेटलेत साहेब आता चौथाही जमा होईल खुप खुप धन्यवाद साहेब
@snehanaik4632
15 сағат бұрын
Mala 450rs aale thank you so much sir
@dimpalmandavade9822
15 сағат бұрын
4500 भेटले असतील
@niketgawande8477
3 сағат бұрын
Paise pahije asel tar apla bhau aaplya sobat ahe Mala purn paise milale thanks shinde dada
@RinaBorate
14 сағат бұрын
शिंदे साहेब लडकी बहीण लाडकी बहीण तुम्हालाच मतदार
@PrajaktaSalunkhe-f1j
16 сағат бұрын
मला एकही रुपया नाही भेटला ऑगस्ट mdhe 24 la approve zala आहे तरी पण मला अजून पैसे नाही आलेत
@rupalichavan5182
17 сағат бұрын
अहो सर मला एकही महिन्याचा एकही हप्ता मिळाला नाही अजून पर्यंत मला पैसे कधी मिळणार सर
@sagarmahajan8499
10 сағат бұрын
Bank seeding chek kara...
@003patti5
Сағат бұрын
Ladki bahin yojna form bharayche baki ahet ajun😢
@KishoriWasekar
5 сағат бұрын
आमचे तीन हत्पत्ते.मीळाले.धन्यवाद शिंदे.साहेब
@jayshrikaparekapare242
Сағат бұрын
मला सगळे पैसे आले दादा तुमचे खुप खुप धन्यवाद
@samarthdaundkar9128
13 сағат бұрын
मी 14 ऑगस्ट ला फॉर्म भरला 28 ऑगस्ट la अप्रूप झाला तरीही मला 1 रुपया ही आलेला नाही
@MinakshiRakhpasare
6 минут бұрын
सर काही महिला वंचित आहेत कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचे राहिलेले आहेत तरी साईड कधी चालू होणार लवकर चालू करा सर गोरगरीब महिला अजून वंचित आहेत मी एक अंगणवाडी सेविका बोलते
@ramakantpatil763
14 сағат бұрын
धन्यवाद शिंदे साहेब.
@kirannagpure-qo1bp
2 сағат бұрын
खर म्हणजे तर हे सर्व ज्या गरीब स्त्रीयां आहे तेना द्यावे... कारण काही गरिब महिलांकडे कागदपत्रे नाहीये ..त्यामुळे त्यांना पैसे मिळत नाहीत...
@VineetSoni-d3w
11 сағат бұрын
🙏💐🌹🖥️🏢🚘 sujata happy navratri sir ko 🏢🖥️🍱💞🌹💐🙏
@mohammadawaiz1501
16 сағат бұрын
Wait kijiye sabhi ke paise ayenge insha allah 😊
@RESHMASHAIKH-zn3cf
Сағат бұрын
मला तर स्वतः च्या खरचासाठी कोणीही पैसे देत न्हवते ना वडील ना नव्हरा पण तुम्ही दिले साहेब मी माझ्या मुलांना जे हव ते खाऊ घालू शकते धन्यवाद साहेब
@MonikaBhore-q2d
Сағат бұрын
माझं पण असच आहे
@sandiphajare6944
Сағат бұрын
❤
@asavarikale690
14 сағат бұрын
एकही पैसे मिळाले नाही ऑगस्ट महिन्यात फॉर्म भरला approve msg आला आहे
@vijaykumarsharma8700
3 сағат бұрын
मुलीने अर्ज जुलाई मधे केला, अप्रुव्ह म्हणून संदेश आला😂अद्याप पैसे नाहीत, आधार सिडींग पण केलेल😮
@nimbapatil9462
3 сағат бұрын
आमचा फार्म पास झाला असून पैसे मीडाले नाही त्याचा विचार होणार का नाही तर नापास तरी करा
@Vilasdandale
57 минут бұрын
👍 थँक्यू पैसे आले आहे
@DiyaRokade-g4j
10 сағат бұрын
हो यावेळेस मतदान तुम्हालाच होणार मुख्यमंत्री साहेब तुम्ही नक्की परत येणार
@chaya.harane8694
27 минут бұрын
छान छान दादासाहेब मोबाईल देणार आहे धनंवाद 😂😂👌👌
@Pranali-ve9nz
14 сағат бұрын
आम्हाला आजुन पैसे आजुन आले नाही ❤❤
@LakappaKalli
32 минут бұрын
मला पण पैसे भेटले धन्यवाद मुख्यमंत्री भाऊ.
@ShonalV
11 сағат бұрын
२६ ऑगस्ट ला फॉर्म अप्रुव झाला होता .आम्हाला पैसे २ ऑक्टोबर ला आले .पैसे येण्याचा मॅसेज आला नव्हता पण बँक मध्ये चौकशी केले तर समजल.४५०० रुपये आले .नसते आले तरी कधी विषय काढला नसता कारण आमचे मत शिंदे साहेबाना च आहे 😊
Пікірлер: 820