तयार ब्लौजच शोल्डर डाव्या खांद्यावर खाली उतरत असल्यास काय करावे
@swarupashrutitaralkar3119
2 жыл бұрын
नमस्कार ताई .... खूप छान माहिती आहे.... मी पण शिलाई काम करते... मला एक माहिती हवी होती...एखाद्या लेडीजचे खांदे खूप उतरते असतात ... कितीही कमी shoulder घेतले तरी ब्लाऊस उतरतात .... अशा लेडीज चे माप कशे घ्यावे.. कृपया माहिती द्या.🙏🙏
@varshadesigner5948
2 жыл бұрын
9260559907 कॉल करा मला मि माहिती देईल.....
@devendranathe9153
Жыл бұрын
Lamb bahi ghetli ki shoulder utrate
@varshadesigner5948
Жыл бұрын
Perfect कटोरी ,perfect शोल्डर, घेतले तर शोल्डर उतरणार नाही
@gaytrijain864
Жыл бұрын
same मजा पण हा प्रॉब्लेम आहे
@SnehaSalve-kk6qe
16 күн бұрын
ताई मी शिवलेले ब्लाऊज उजव्या खांद्याला उतरतात
@varshadesigner5948
13 күн бұрын
उजव्या खांद्याची कटोरी मोठी होत असेल म्हणून खांदा उतरतो
@ganeshhire3611
Жыл бұрын
Khup chaan mahiti dili tu
@varshadesigner5948
Жыл бұрын
थँक्स
@laxamankoli9385
4 ай бұрын
Nice didi
@priyarawale3121
Ай бұрын
मॅडम मी एक खोल गळ्याचा ब्लाउज शिवला पूर्ण. 9.843 inch चा पण व्हिडीयो पाहीला तेव्हा एक चूक समजली मला की मी उलटा क्रॉस मारत होते , तसाचं दाखवलेला मॅम नी आमच्या पण आता खांदा उतरतो व तिला बांधणी ही नको म्हणते काय करू मी 😢
@varshadesigner5948
Ай бұрын
काय म्हणायचंय ते मला समजलेच नाही
@surekhapatil9411
Жыл бұрын
नमस्कार ताई तुम्ही खूप छान सांगितले पण माझे खूपच शोल्डर होतात आणि मी पण शिलाई काम तर माप कसं घ्यायचं ते मला सांगा
@varshadesigner5948
Жыл бұрын
शोल्डर उतरत असेल तर माझ्या मापानुसार पेपर कटिंग काढा आणि शिवण करून बघा तर तुमची शोल्डर उतरणार नाही
@nandapulawale1230
4 ай бұрын
लिबर्टी च पेपर कटिंग वापरते तरीपण शोल्डर उतरतात तर दुसरं कोणतं कटिंग चांगलं असेल तर सांगा प्लीज
शोल्डर मागच्या बाजूचे उंचीला जास्त झाले व पुढील भागाला कमी कंबरपट्टी योगपट्टी पण लावली कसं सारख करू समजत नाही
@varshadesigner5948
5 ай бұрын
मागचा भाग पुढचा भाग एकमेकावर ठेऊन घ्या Jo भाग मोठा होत असेल तो भाग कापून घ्या
@nehanc3984
2 жыл бұрын
मॅडम बालाऊजचा पुढील मागील बाजूचा मुंडयाचा भाग व बाहीचा खांद्याच्या भाग एकत्र जजोडताना बाहीचा भाग कमी पडतो त्यामुळे बाॅडीचया मुंडयाचा भाग कापून टाकावा लागतो त्यामुळे आतोल फीटिंगचा भाग कमी होतो तर सांगा
@varshadesigner5948
2 жыл бұрын
माप टाकतांना छाती चा ४था + 1.1/2 इंच मग बहीच्या घडीचे माप छातीचा ४था हे घडीचे माप घ्यावे म्हणजे माप कमी येणार नाही
@akshayshinde5185
2 жыл бұрын
खुपच सुंदर माहिती दिली आहे
@varshadesigner5948
2 жыл бұрын
T
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Thank youv
@akshayshinde5185
2 жыл бұрын
खुप छान ताई
@ashwinihingmire2566
11 ай бұрын
Tai chatiwaer tieit hote ahe please sanga lawakar aajch sanga fiting chukli ahe ka please sanga
@varshadesigner5948
11 ай бұрын
फिटिंग चुकली असेल किंवा कटोरी जास्त दाबली गेली असेल म्हणून छातीत टाईट होतं
@bhagyeshnagwekar1488
2 жыл бұрын
खूप सुंदर
@savitadoke172
9 ай бұрын
शोल्डर खुपच उतरते माझी
@varshadesigner5948
8 ай бұрын
माझ्या पॅटर्नवर ब्लाऊज शिवण करा म्हणजे शोल्डर उतरणार नाही जर तुम्ही दुसरा पॅटर्न करत असाल तर मला सांगता येणार नाही
@ashwinijamdade8134
Жыл бұрын
Madam catori che 2 hi Tak's kontya side ne gycahe he purn sanga n plzz
@varshadesigner5948
Жыл бұрын
व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगण्यात येईल तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक बघा
@ashwinijamdade8134
Жыл бұрын
Thanks madam
@theshiningdnyanu6500
2 жыл бұрын
ताई मी दोन महिने शिवण class kela ahe blousecha.....class madhye शिवलेले blouse perfect शिवले गेलेत...पण आता घरी माप घ्यायला कन्फ्युज होते चुकतंय की काय असे वाटते...pl.ekda sangta ka समजून🙏
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Ho तुम्हाला काय अडचण येत आहे ते सांगा नक्की
@varshadesigner5948
2 жыл бұрын
9260559907 कॉल करा
@vikassotam
Жыл бұрын
ताई माझे पण शोल्डर खाली उतरतात मला तुमचा नंबर हवाय
@varshadesigner5948
Жыл бұрын
माझा नंबर चैनल ला दिलेला आहे वरती तुम्ही सबस्क्राईब करा तरच नंबर मिळेल
@PratikShende-cu6jp
6 ай бұрын
Tai.... उजव्या बाजूस soldar उरतरते (एक च बाजू)
@varshadesigner5948
6 ай бұрын
एक भाग कमी जास्त होत असेल किंवा गळा कमी जास्त झाला तरी शोल्डर उतरती
@ashwinihingmire2566
Жыл бұрын
Tai maza. Paticha gala gol yet nahi karun dhakwa please sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch sanga lawakar aajch gol karun dhakwa please
@ashwinihingmire2566
Жыл бұрын
Tai gol karun dhakw gala
@rajnandanihanmante7372
Жыл бұрын
32 inch blous, gala 2 inch and sholder 3inch, tar gala waglto and kakhet pan bhokasa yto kamr fitting 28 tar kay karayc
@varshadesigner5948
Жыл бұрын
तुम्ही काय विचारले मला समजलेच नाही परत मराठीत कमेंट करा
@iamfromsaturn9957
4 ай бұрын
Tai gala 10inch shoulder kiti ghywa
@varshadesigner5948
4 ай бұрын
माप किती छातीचे त्यावर अवलंबून असतं शोल्डर
@pallaviramteke1668
2 ай бұрын
Mi ts pn kel tri shoulder utrtat tr kay kraych
@varshadesigner5948
2 ай бұрын
गा खोलीचं माप दोन इंच घ्या आणि शोल्डर पूर्ण साडेपाच घ्या
@7-lrollno.47siddharthrajup8
Жыл бұрын
ब्लाऊज च्या डाव्या साईटचा खांदा उतरत असल्यास काय केले पाहिजे
@varshadesigner5948
Жыл бұрын
जो खांदा उतरत असेल तो थोडा तिरपा कापा आणि मग शिवण करा
@nehabhosale-m8v
4 ай бұрын
Maze right side che shoulder utarate kay karu
@varshadesigner5948
4 ай бұрын
त्यावर व्हिडिओ तयार करते तो व्हिडिओ बघा
@ArchanaTulshidasMore
Жыл бұрын
Nice
@gitanjalibhomate
6 ай бұрын
Blause shivlyanantr davya khandyavr ka utartat
@varshadesigner5948
6 ай бұрын
मागचा भाग पुढचा भाग जोडताना आधी आपण दोघे भाग समान आहे का हे बघा आणि मग शोल्डर जोडा
@manishaart5075
11 ай бұрын
Mi kase pn balaju shivle tri sholdar utarte
@varshadesigner5948
11 ай бұрын
मॅडम तुमच्या शिवण करण्यामध्ये चुका होत असतील
@shantasalve5498
2 жыл бұрын
शांता साळवे माझेशोलडर ऊतरते 36 साईज चे ब्लाऊज आहे पुर्ण ब्लाऊज छान येत आहे
@varshadesigner5948
2 жыл бұрын
ताई तुमची कटोरी छान बसते आहे का? ............त्या नंतर शोल्डर उतरत आसेल तर गळा खोली च माप कमी घ्या...............मी जी कटोरी शिकवते ती तुम्ही नक्की शिवून बघा काही अडचण असेल तर तुम्ही फोन करू शकता - 9260559907 📞
@VarshasKitchenFood
2 жыл бұрын
Kup chan tai mala pan sapot kara tai
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Ho
@aartichavhan8521
Жыл бұрын
Tai mi tirkas pan gete tari soldar utrtat
@dilippatil4715
Жыл бұрын
ताई माझा पण हाच problem आहे माझ शोल्डर खुप उतरत.
@varshadesigner5948
Жыл бұрын
शोल्डर उतरत असेल तर कटोरी व्यवस्थित असावी आणि साईडचा भाग सुद्धा व्यवस्थित कटिंग केलेला असावा तर शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम येत नाही
@savitababasahebbabasaheb6624
Жыл бұрын
मी तुम्ही सांगितले तशेच जोडले तरी माझ्या ब्लाऊज चे शोर्डर समोरून खाली का येतो
@varshadesigner5948
Жыл бұрын
योगपट्टी कमी पडत आसेल
@savitababasahebbabasaheb6624
Жыл бұрын
ठिक आहे ऊद्या मोठी योगपट्टी लाऊन बघते
@TanujaGawande-j3t
9 ай бұрын
एक भाग लहान झाला आणि एक भाग मोठा झाल्या स काय करावे
@varshadesigner5948
9 ай бұрын
नेमका कोणता भाग लहान मोठा झाला
@pravinhiwale57
9 ай бұрын
Sholder pudhe kabar utarte
@varshadesigner5948
9 ай бұрын
शोल्डर उतरण्याचं कारण म्हणजे जी शोल्डर आपली मापात आली नाही तरी शोल्डर उतरते शिवण करताना चुकलं तरी शोल्डर उतरते
@shwetadeshmukh1096
Жыл бұрын
Tai back side mothi ka hote front peksha
@varshadesigner5948
Жыл бұрын
बॅक साईट ही पूर्ण प्लेन असते आणि फ्रंट साईड योक पट्टी कटोरी हे सगळं जोडून तयार होते त्यासाठी ती लहान दिसते
@dashrathharbhare4765
2 жыл бұрын
Mala dijaynar blauj sopi padatin saga
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Tai tumhi maza online class join Kara ..........A to Z mahiti मिळेल Contact no=9260559907
@sakshiahire2275
2 жыл бұрын
Online pattern detat ka tumhi purn
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Ho......deto tai
@sangeetanaikwadi8433
2 жыл бұрын
शोलडर खाली उतरते त्याचे कारण काय
@varshadesigner5948
2 жыл бұрын
आपल्या खांदे बस्का असला की शोल्डर उतरते
@varshadesigner5948
2 жыл бұрын
उतरू नये त्यासाठी अर्धा इंच कापून घ्या आणि मग शिवण करा manje utarnar नाही
@meenadsouza1865
2 жыл бұрын
मॅडम, माझ्या उजव्या बाजूला शोल्डर अर्धा ते पाऊण इंच शिल्लक खालच्या बाजूस उतरतो
@meenadsouza1865
2 жыл бұрын
शोल्डर
@varshadesigner5948
2 жыл бұрын
शोल्डर उतरत असेल त्या साठी गळा खोली च माप कमी घ्या आणि शोल्डर जोडतो त्या ठिकाणी पाऊण इंच कपडा कापून घ्या मग जोडा
@nehabhosale-m8v
4 ай бұрын
Upay sanga
@varshadesigner5948
4 ай бұрын
मी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवेल तो व्हिडिओ नक्की बघा काळजीपूर्वक बघा
@shitalkamble482
2 жыл бұрын
ताई माझे शोल्डर कमी झा ले आहे काय करू
@varshadesigner5948
2 жыл бұрын
त्याला २ side ने जोड द्या आणि तो भाग शिवण्यात टाका म्हणजे तो भाग दिसणार नहीं
@TrraxenGaming
Ай бұрын
Kahi pan kel tari maze sholadar uatarate
@varshadesigner5948
Ай бұрын
असं होऊच शकत नाही
@ujwalatupe9681
2 жыл бұрын
Tai... Pudhil bhagas ch fact shoulder utar dyayacha ka.
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Ho
@ujwalatupe9681
2 жыл бұрын
Thanku🥰
@suvarnablousedesigns7716
2 жыл бұрын
Mast
@AviGaykr
4 ай бұрын
Ase kele trihi sholdr utrte
@varshadesigner5948
4 ай бұрын
Tumche kahitari shivan kartana chukat asel
@swarupashrutitaralkar3119
2 жыл бұрын
Okk
@vilasbadhiye296
Жыл бұрын
Majhi katori comfortable nahi basat costumer la
@varshadesigner5948
Жыл бұрын
किती छातीचं आहे मी पेपर पॅटर्न काढलेले त्याच पद्धतीने काढा शिवण करताना शिवण्याची व्हिडिओ दाखवले त्याच पद्धतीने शिवण करा कुठेही चुकणार नाही
@heenabagwan640
Жыл бұрын
Shoulder soolantra Uttara laglay kay
@varshadesigner5948
Жыл бұрын
समजलेच नाही
@archukhopade9706
2 жыл бұрын
Tnx tau
@varshadesigner5948
2 жыл бұрын
🙏
@ranikopnar5508
2 жыл бұрын
👍
@varshadesigner5948
2 жыл бұрын
tha`nks
@jyotsnapatil-p9p
8 ай бұрын
Fakat hook baju shoulder utarte
@varshadesigner5948
8 ай бұрын
शोल्डर उतरते त्यावर एक व्हिडिओ तयार करेल ते तुम्ही व्यवस्थित बघा
@apekshahandedeshmukh4127
Жыл бұрын
Sholdar utartoy
@sairajmasal9819
2 жыл бұрын
मागील बाजूस पडतो पुढिल बाजूस गल खाली येतो
@varshadesigner5948
2 жыл бұрын
Ok
@milindthali5880
2 жыл бұрын
Maga cha bhag bar uthsto
@babanpanchal6261
Жыл бұрын
काखेत फुगा का येतो
@varshadesigner5948
Жыл бұрын
दंड जाड असेल आणि मुंढा आणि छातीत कमी असेल तर फुगा येतो
@nandapulawale1230
4 ай бұрын
काही पण केलं तरी माझे शोल्डर नेहमीच उतरतात
@nandapulawale1230
4 ай бұрын
किती पण काळजी घेतली तरी शोल्डर काय उतरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे ब्लाउज शिवायची भीती वाटते आता
@varshadesigner5948
4 ай бұрын
प्रिन्स कट ब्लाउज किंवा फोर टक्स ब्लाऊज कटिंग करा शिवण करा ते घाला
@shalinigadekar2734
3 ай бұрын
Samjl हाय😅
@user-kt5bo6gz6h
2 жыл бұрын
ताई.काखेत.ब्लाऊज.टाईट.होत.काय.उपाय
@sangitaakhade9998
2 жыл бұрын
ताई ब्लाऊज शिवून तयार आहे पन शोल्डर खुप उतरते काय करावे लागेल.
Пікірлер: 125