मनिषा ताई इतक्या साध्या परिस्थिती किती आनंदाने जीवन जगता किती प्रेमाने तुम्ही दोघे संसाराचा गाडा हाकता खरोखर हे बघून मन भारावून गेले तुमचा आणि दाजी चा स्वभाव फार मनमोकळा आहे असेच एकमेकांवर प्रेम करत संसार करा मनिषा ताई आपण खूप भोळ्याभाबड्या आहात अशाच रहा आपण खूप पुढे जा शुभ कामना
@sagitajayewata
6 ай бұрын
9 o😂
@kartikray1469
11 ай бұрын
बिना किसी ठोस आधार नहीं है ❤
@musictips5570
2 ай бұрын
बहुत ही सुंदर वीडियो है
@kishorwagh2299
10 ай бұрын
या आमच्या वाशिम ला ताई आणि दादा.
@pundalikgawade1043
8 ай бұрын
Hazare tai Ek no.
@chhayajadhav3564
7 ай бұрын
कमेंट्स चांगली करा बघणारे.... काही पण बोलतात बैलाच मटन महणजे काय... आता तुम्ही पण खाता हॉटेलात बैलाच मटन.... बोलणारे. कमेंट्स करणारे तुम्ही खातात.. हॉटेल मध्ये आम्ही जवळून बघीतलयं
काकी तुम्ही पदर जरासं सभाळा बाकीचे खूप भारी व्हिडीओ असतात
@wachanmayugoodansmartbebym7603
6 ай бұрын
त्यांचा पदर बघण्या पेक्षा त्यांची गरीबीत असून ही समाजा समोर संसाराचा खेळ आणि त्या संसारासाठी जुळवलेला ताळमेळ ....👍हे जरा बघा कमेंट करणारयांनो फाजील काय पण टाकू नका .नवर्या सोबत कस आनंदी रहायची आणि हिंमतीने साथ कशी द्यायची हे आताच्या बायकांना शिकवलेला आर्दश बघा जरा. 🙄 पदर बघतात😊
@sunitabhoite4500
Жыл бұрын
👌👌☝️ 👍👍
@devidasbhogade2912
Жыл бұрын
बखर. चकन
@priyanshusutar87642
Жыл бұрын
खूप छान ताई भाजी बनवलेली आहे मस्तच कट आलेला आहे 😋😋
@ManishaSasane-w8m
6 ай бұрын
खूप छान आहे ❤❤❤❤
@lahire109
Жыл бұрын
मस्त ताई ❤❤❤
@omgaming5850
Жыл бұрын
Hi
@sonalichavan7969
Жыл бұрын
Bajula basanyachi pratha band Kara aata
@pradeepgawale9261
Жыл бұрын
ताई तुम्ही फेमस झाल्या म्हणून थोडीशी भाषा तुमची बोलण्याची बदललेली आहे आपली जी भाषा आहे गावाकडची तीच बोला प्लीज एवढा पण पुढे नाही गेलो आपण आणखीन भाषा जी आहे ना ती चांगलं बोला तुम्ही हावभाव तुमची पहिली होती तेच बोला तुम्हाला आणखीन पुढे जायची खूप
@shahebajshaikh9849
Жыл бұрын
कुनाला वाईट बोलुन काय भेटनार भाऊ चांगल बोला ना ताईला
@SachinTekale4011
Жыл бұрын
Dev soda buddhala mana Jay bhim
@anitaacharya3136
Жыл бұрын
Soharyana aase bolu naka Cahabre mahnu naka
@surekhasirsath7657
Жыл бұрын
Kashe boltat na
@rajubachhire1014
Жыл бұрын
बिलकुल जमल नाही
@pradeepgawale9261
Жыл бұрын
ताई साहेब तुम्हाला वाटत आहे की मी खूप फेमस झाले आहे जे तुमची गावाकडची भाषा आहे तेच ती भाषा होती तीच बोला एवढा काही फेमस नाही झाला आणखीन तुम्ही अशा आणि तुमचा पहिले जसं बोलणं होतं तसंच बोला तुम्ही
@shahebajshaikh9849
Жыл бұрын
कुनाला वाईट बोलुन काय भेटनार भाऊ चांगल बोला ना ताईला
@ShashikantShinde-mm9qw
6 ай бұрын
दुसऱ्याला वाईट म्हणणारा सोताहा वाईट विचारांचा असतो
@pradeepgawale9261
Жыл бұрын
तुमची बोलायची भाषा खूप खूप बदललेली आहे एवढा काही तुम्ही फेमस नाही झालेल्या ताई आणखीन जेतुमची बोलायची भाषा खूप खूप बदललेली आहे एवढा काही तुम्ही फेमस नाही झालेला ताई आणखीन जे पहिले व्हिडिओमध्ये बोलत होता तसंच बोला ताई तुम्ही फेमस झालेलं नाही तुम्ही आणखीन
Пікірлер: 51