सरगम संगीत विद्यालय या चॅनेलवर शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, अभंग, गौळणी, देशभक्तीपर गीते शालेय कविता आणि बरीच गाणी पहायला, ऐकायला, शिकायला मिळतात. चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा.
या व्हिडिओमध्ये संगीत आलंकार विजयकुमार कवी सुरेश भट यांची लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ही कविता एका नव्या सुंदर चालीत गायली आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढा जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दगं ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमुच्या नसानसात नाचते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
#सरगम_संगीत_विद्यालय
#sargam_sangeet_vidyalaya
#शालेय_कविता
#school_poem
#लाभले_आम्हांस_भाग्य_बोलतो_मराठी
#सुरेशभट
लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य, labhale amhas bhagya, suresh bhat, suresh bhat poem, मराठी राजभाषा गौरव दिन, Sargam sangeet vidyalaya, सरगम संगीत विद्यालय,सरगम, संगीत, विद्यालय, vijaykumar, Sargam, sangeet, vidyalaya, शालेय कविता, शालेय गीत,मराठी भाषा दिन, मराठी राजभाषा दिन, balbharati, बालभारती, marathi raaj bhasha din,
Негізгі бет लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी | Labhale amhans bhagya bolato Marathi | @marathi
Пікірлер: 12