Namskar शेतकरी मित्रांनो कृषीमुल्य चॅनल वर आपले स्वागत आहे़ आपणास या विडिओ मध्य आपण आले हळद 120 ते 160 दिवसाचे संपूर्ण व्यवस्थापन शेड्युल पाहणार आहोत ते खालीप्रमाणे आहे
आले 120 ते 160 दिवस शेडूल
120 जंबो 2 लिटर (पवन ऍग्रो)
123 11.42.11.yara किंवा 13.40.13.(ICL किंवा नागार्जुन)किंवा 5.45.5 (इचलग)
5kg
125 रानडे DF 2 liter
128 azetobector, PSB, KMB,VAM,(parafert)
130 0.42.47. 5kg+ N 21 5kg (indichem)
132 CB+ 2 liter(agrotmitss
136 सल्फर 2 kg
140 )जंबो 2 लिटर (पवन ऍग्रो)
142 11.42.11.yara किंवा 13.40.13.(ICL किंवा नागार्जुन)किंवा 5.45.5 (ICL)
145 रानडे DF 2 liter
148 0.48.47 3kg+N21 3kg(indichem)
150 मॅग्नेशियम सल्फेट 10 kg
152 0.52.34 5kg (indichem किंवा icl)
155 रानडे DF 1 liter
158 azetobector, PSB, KMB,VAM,(parafert
160 0.42.47. 5kg+ N 21 5kg (indichem)
वरील दिलेले डोस एकरासाठी आहे क्षेत्र कमी जास्त असल्यास त्यानुसार कमी जास्त डोस करावा
अधिक माहिती साठी 7620647470 या व्हॉट्सअँप क्रमांकावर संपर्क करा
For support channel phone pay id:-kjanjal7025@axl
कृषीमुल्य
शेती विषयक माहिती
t.me/krshemuly
Email :-kjanjal7025@gmail.com
#कृषीमुल्य #krushna-Janjal
Негізгі бет आले हळद 120 ते 160 दिवसाचे संपूर्ण व्यवस्थापन शेड्युल |40 दिवसांमध्ये तिप्पट कंदाचे वजन वाढ
Пікірлер: 34