सत्य बोलणाऱयांना टार्गेट केले जात आहे.पण! तरीही आपण बोलत आहात तेव्हा आपले अभिनंदन💪💪👍
@nanatapale4381
4 ай бұрын
रविंद्र सर, हे जर वेळीच थांबवलं नाही तर लोकशाही धोक्यात येईल आणि ठोकशाही सुरू होईल. पैसे घेऊन मत विकणाऱ्यांनो फार फार पश्चाताप होईल भविष्यात .
@श्रींस्वस्तिकांक्ष
4 ай бұрын
Really great. Too much thanks.
@sunitasonawane7771
4 ай бұрын
True
@rajesh23pathare24
4 ай бұрын
लोकशाही तेव्हा च धोक्यात आली जेव्हा आणीबाणी लादली गेली होती
@MeraBharatMahan1508
4 ай бұрын
पोस्ट टाकणारा बालिश आणि पाहणारे ही बालिश,असे उघड उघड कुणी पैसे वाटतो का,सर्वच पक्ष पैसे वाटतात हे उघड सत्य आहे,पण असे उघड उघड करायला ते काय मूर्ख आहेत का 😂😂😂😂😂😂
@प्रदीप-भ4ह
4 ай бұрын
सत्तेचा दुरूपयोग.... निर्लज्जपणाचा कळस...😡😡
@rameshade6004
4 ай бұрын
Kitihi paise wathu dhya..hechtte padnar
@प्रदीप-भ4ह
4 ай бұрын
@@rameshade6004 👍👍
@pratapshinde7115
4 ай бұрын
देशाच्या राजकारणात गेले सत्तर वर्षांच्या काळात इतकी घाण कधी झाली नव्हती ती या दहा वर्षांत झाली आहे.
@ajitkavi77
4 ай бұрын
म्हणजे 70 वर्षात घाण झाली होतीच ना 😂😂😂
@shantaramshinde8442
4 ай бұрын
लोकांनी पैसे घेऊन लोकशाहि वाचवण्यासाठीच काँग्रेस,शिवसेना ऊद्धव,राष्र्टवादी शरद पवार यांनाच मतदान करावं!
@supriyadugade3275
4 ай бұрын
किळसवाण राजकारण चालू आहे. जोपर्यंत समाजात शिक्षणाला महत्त्व दिल जात नाही तो पर्यंत हे असच चालणार.
@harshingle8084
4 ай бұрын
Barobar aahe tumhi
@kalpanajadhav3783
4 ай бұрын
अगदी खरं
@alkamukadam7792
4 ай бұрын
लोकांना शिक्षित होईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल
@shashimaghade5624
4 ай бұрын
अत्यंत व्यथित करणारे हे महाराष्ट्राचे चित्र बघवत नाही . लोक सुधारणार की नाही की अशा लोकांचे निर्लज्ज समर्थन करणार??
@shantaramgije8649
4 ай бұрын
लोकशाही धोक्यात आहे साहेब , २०२४ ची निवडणूक शेवटची निवडणूक आहे. त्यानंतर निवडणूका होणार नाहीत.
@SureshPathare-l9s
4 ай бұрын
अगदी बरोबर
@mrs.smitaraut5733
4 ай бұрын
जोखीम घेऊन हे सत्य विदियीतून सांगता.सर तुम्हाला सलाम..धन्यवाद..🙏
@dineshtirpude2474
4 ай бұрын
मतदार विकत घेण्यापेक्षा उमेदवार विकत घेणं सोपं आहे. सुरत आणि इंदोर मध्ये हेच झाले. अगोदर निवडून आल्यावर विकत घेत होते आणि आता निवडणूकीच्या वेळीच विकत घेऊन उमेदवारी मागे घ्यायला लावतात.
@ajitpatil3117
4 ай бұрын
लोकांनी दाबून पैसे घ्यावे आणि तुतारी मशाल पंजा ला मतदान करावे
@RaviArankar1240
4 ай бұрын
पैशांच हे वाटप भाजपला मतदान करा ह्या करता नाहीच मुळी . मतदानच करू नका , मतदानाच्या दिवशी घराबाहेरच निघू नका ह्या करता आहे हे लक्षात घ्या .
@shivajipatil9948
4 ай бұрын
लोकांनी दाबून पैसे घ्यावे आणि तुतारी मशाल पंजा ला मतदान करावे
@RobertDmell0
4 ай бұрын
साम दाम आणि दंड यांचा उघड उघड वापर यापूर्वी कधीही झाला नव्हता
@kalpeshraut2872
4 ай бұрын
Yes
@sunilauti2078
4 ай бұрын
अवघड आहे सगळं... सत्तेचा माज आणि दिमाख काय असतो ते दिसतं... 🤣😭नायनाट होवो या कमळीचा आणि गद्दारीचा.... निषेध....
@urmilaamate9933
4 ай бұрын
लोकांनी जरूर पैसे घ्यावेत पण मतदान इंडिया आघाडीलाच करावे
@charudattakarangale1435
4 ай бұрын
हा लाचार शिंदे याला पैसे पाठवायचे काम सोपवले कमल तडी पार करणे हाच मागॅ आहे पोखरकरजी फार छान संवाद ✌🏻👍
@kesarinathvaity1370
4 ай бұрын
हे बघा हयाला जबाबदार आम्ही कार्यकर्ते थोडे बूरची पाव दारू मिळाले कि खुश आता मतदारांनी ह्याचा विचार करायचा आहे.
@shivajibhosale5934
4 ай бұрын
भाजप हटाव देश बचाव
@opq5474
4 ай бұрын
खोक्यातून आले बॅगेतून जाणार.
@Prabhu_Desai
4 ай бұрын
Aani Denare shevati chaadaritun jaanaar
@samruddhizimbre895
4 ай бұрын
लोक शाही धोक्यात आली आहे सावध रहा
@ganpatbhosale6805
4 ай бұрын
हा सत्तेचा गैरवापर आहे निवडणूक आयोगाचे डोळे फुटलेत काय की झोपा काढत आहे आणि पोलीस काय करतात ? ही हुकूमशाही आहे
@ratnadipgangurde2513
4 ай бұрын
रविंद्र सर जय महाराष्ट्र!सर तुम्ही ज्याच्याबद्दल बोलत आहात तो मुख्यमंत्री नसून खोकेमंत्रीच आहे.पण आता ह्या गद्दाराला आपण सर्व मिळून धडा शिकवू.
@anilkadam3129
4 ай бұрын
किती ही पैसा उधळला तरी यांचे एकही उमेदवार निवडून येणार नाही
@yashwantpawar8414
4 ай бұрын
100% नोटा होत्याच
@SuhasKadam-eo9il
4 ай бұрын
मराठी माणसा स्वाभिमान विकू नको नाहीतर तुझा शेवट झाला समज..,.
@maheshdesai7129
4 ай бұрын
आज हे पैसे वाटतील. नंतर निवडून आल्यानंतर डबल tax लावून आपल्या कडून वसूल करतील.पैसे घेवून मतदान करू नका.
@RaviArankar1240
4 ай бұрын
हेच तर सर्वसामान्य उथळ विचारांच्या लोकांना लक्षात येत नाही आहे .
@swamismarth433
4 ай бұрын
भाजपा उघडपणे पैसे वाटून मतदान विकत घेऊ पाहत आहे
@MeraBharatMahan1508
4 ай бұрын
बरोबर आहे,भाजपने असे उघड पैसे न वाटता काँग्रेस सारखं गुपचूप पैसे वाटायला पाहिजे तरच लोकशाही बळकट होईल 😂😂
@prashantrane13
4 ай бұрын
यंत्रणेचा मनमानी वापर करणारे आनाजी पंत यांचे भागीदार आहेत हे..... वान् लागणारच...
@RaviArankar1240
4 ай бұрын
हं . अस आहेतर ह्यांच एकुणच ४०० पारच गमक . जनतेने खरच आपला सुज्ञ , समजदार व समंजसपणा सिध्द करण्याची वेळ आता आलेली आहे . आता नाही तर मग कधीच नाही .
@dileepjoshi7016
4 ай бұрын
रिक्षावाला खोकेवाला झाला. खोकेवाला होऊन हेलिकॉप्टरवाला झाला. हेलिकॉप्टरमधून बॅगावाटप करणारा झाला. 😎🤠
@Prabhu_Desai
4 ай бұрын
@dileepjoshi7016;helicopterwala naahi veefast or swiggywala zaala....
@मराठीमाणूस-ख6य
4 ай бұрын
अभिव्यक्ती ला दिलसे जय हिंद
@BiggBoss2373
4 ай бұрын
अगोदरच रंगा आणि बिल्ला त्यात मिसळला नागपूर चा टरबुज्या व गुवहाटीचा टग्या वाट लावली यांनी देशाची 😎😎😎
@vijaysawant2572
4 ай бұрын
फारच भयानक लोकशाहीला घातक...☹☹☹☹☹
@राजेंद्रगायकवाड-म7छ
4 ай бұрын
चुनाव आयोग के ऊपर कारवाई करना चाहिए.....? 🙏👍
@dineshtirpude2474
4 ай бұрын
राष्ट्रपती कारवाई करू शकतो, राष्ट्रपतीला अधिकार आहे पण मुर्मु मॅडम भाजपच्या तालावर नाचणाऱ्या आहेत. राष्ट्रपती निष्पक्ष असतात पण आपल्या राष्ट्रपती निष्पक्ष नाहीत हे दुर्दैव आहे.
@IrshadMomin-zo1ki
4 ай бұрын
रवींद्र सर जाऊ द्या आता आताही बीजेपी ची लास्ट निवडणूक आहे त्याच्यानंतर बीजेपी हटाव देश बचाव
@AnitaKanwate
4 ай бұрын
100% पैसे होते
@rajeshbagde2917
4 ай бұрын
खोके बाकी ओके 😇
@sanjaykumarmeshram1032
4 ай бұрын
ही सरकार, मग ती महाराष्ट्रातील असो किंवा केंद्रातील असो, हे भ्रष्ट च आहेत हे आता लपून राहिले नाही, आता यांना मतदारांनी च रस्ता दाखवला पाहिजे
@ashoknagargoje1002
4 ай бұрын
त्यांना महाराष्ट्रात प्लस 48 या जागा 4 जूनला मोठ्या प्रमाणात निवडून येतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल जय भ्रष्टाचार जय गॅरंटी प्यारे भाई और बहनों मन की बात जिंदाबाद
@vishwasbendre1536
4 ай бұрын
लोकशाही संपवून टाकली भाजपने
@shamdhas633
4 ай бұрын
जनता निरलज आहे
@babasopatil5983
4 ай бұрын
एक आणि एकमेव अभिव्यक्ती
@sachin3666
4 ай бұрын
महाविकास आघाडीचा विजय असो.. लोकशाही जिंदाबाद..
@prakashsarode1740
4 ай бұрын
भरपूर पैसे दिसतात
@amrutdesai46
4 ай бұрын
🌹👍🏻🌹काय करूया आपण तुमचे अभिनंदन 🌹🙏🏻🌹
@RakeshMaulikar-mc2pv
4 ай бұрын
आपल्या सारख्या लोकांमुळेच ... या कठीण काळात सुद्धा लोकशाही जिवंत आहे.... आपल्या कार्याला मनापासून सलाम.
@marutikamble1829
4 ай бұрын
लोकशाहीच्या लिलाव साठी कर्तबगार नेते पुढील 100 पिढ्या बरबाद करतील
@AshokJaysingpure
4 ай бұрын
लोकशाही विसरा, हुकुमशाही सुरू झाली आहे
@arunbanthiya3562
4 ай бұрын
किती ही बोंबला काहीही उपयोग होणार नाही पन्नास खोके माजले बोके 😁😁😁😁😁😀😃😃
@madhukaranap4428
4 ай бұрын
योग्य विश्लेषण. भ्रष्ट राजकारणाने कळस गाठला आहे. यामुळे MVA 35+ .... इंडिया आघाडी 300+येणार
@preetarathod6427
4 ай бұрын
ONLY SHARAD PAWAR AND THACKRE
@pbmate1315
4 ай бұрын
बरोबर ,त्या माणसाला चालता येईना वजनाने,
@balkrishnakekane1344
4 ай бұрын
कमळीला गाडून टाका, संपून टाका, नामोनिशाण मिटून टाका,लोकांनो, नाही तर आपल्या पुढील पिढ्या बरबादी कडे जातील, जीवन नरकासारखे होईल,बदल घडवा ,जय जनता जनार्दन ❤
@12kinjal
4 ай бұрын
निवडणूक आयोग झोपले आहे. तुम्ही विरोधी पक्ष काय करत आहात.
@sunitasonawane7771
4 ай бұрын
True
@ashokkamble4512
4 ай бұрын
दडपशाही अवलंबून आपला स्वार्थ साधू पाहणारी टोळी कार्यरत आहे, परिणामी न्याय मिळण्याची शक्यता कमीच आहे तरीही आपण पोटतिडकीने मुद्दे उपस्थित करून लोकमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहात त्याबद्दल आपणास धन्यवाद आणि आपले मनापासून अभिनंदन..!
@mahadumahale3122
4 ай бұрын
निवडणूक पथक झोपले काय का नाही चेक करत.लोकांचा विश्वास कसा राहणार आयोगावर
@kamalakarkatawale4590
4 ай бұрын
Jay Maharashtra Sanjay Raut Great 🌹
@SahebraoDeshmukh-w6e
4 ай бұрын
जे लोक पैसे घेऊन स्वतःला विकतात,त्यांना नंतर पश्र्चाताप होईल
@subhasmuneshwar8589
4 ай бұрын
आपको सलाम
@maharastramaharashtra7218
4 ай бұрын
आपल्या देशातील सर्व बंधू भगिनींना नम्र विनंती आता आपल्याला सर्वांना एकत्र येण्याची गरज आहे आज जे काही चालले आपल्या देशात याची आपण सर्वांनी जातीनिशी दखल घेण्याची गरज आहे आणि अशा लोकांना आपण अद्दल घडवण्याची गरज आहे आपण एकत्र येऊया आणि देश वाचवण्याची गरज आहे आज आपणच जनता एकत्र येण्याची गरज आहे
@yogeshvideo1187
4 ай бұрын
बोगस राजकरण चालू आहे 👍🏻
@MukundGJadhav
4 ай бұрын
फक्त एवढेच नाहीतर निवडून आल्यानंतर पक्षांतर करण्याचे करोडो रुपये,म्हणजे जनताच संपूर्णपणे मुर्ख ठरते. भारतात ८५% लोक बहुजन आहेत,९०% साधनसंपत्तीवर १०% लोकांचा अधिकार आहे. ८५% तरुण बेकार आहेत. भारत जगातल्या तिसऱ्या क्रमांकाची अर्थ व्यवस्था बनत आहे मग प्रगती नक्की कोणाची होत आहे?
@prakashvarpe6732
4 ай бұрын
पैसे घेतलेले लोकं शपथेला घाबरुन मतं देतात.
@vrushalighagare3645
4 ай бұрын
चुना आयोग मेला काय
@UkSha-b3z
4 ай бұрын
Kadhich😢
@sadananddalvi6475
4 ай бұрын
ठार मेला
@amolmadane224
4 ай бұрын
10 श्राद्ध झालीत त्याची
@surajsonawane2581
4 ай бұрын
Komat gelai
@MukundMudgalkar-y5k
4 ай бұрын
भाजप जिंकणार
@sureshsathe3747
4 ай бұрын
शेवटी सत्याचा विजय होतो हे जास्त दिवस चालणार नाही शेवटी न्याय करणारा परमेश्वर कोणालाच सोडत नाही
@prakashnanavare1769
4 ай бұрын
लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न भारतीयांनो सावध रहा
@anilsurve3780
4 ай бұрын
पैसा हा विषय आहे की त्या ला भले भले पाघळतात त्याचाच राजकारणी लोक फायदा घेतात
@dr.gopalbhagat1562
4 ай бұрын
Kuthe aahe ED, CBI, Income tax?
@sanjuappadeshmukh842
4 ай бұрын
भ्रष्ट मार्गाने आलेल्या पैशाची मस्ती मतदानाच्या माध्यमातून जिरवा तरच नविन नेतृत्व तयार होईल पैसाही आपलाच आणि मतदान ही आपणच करणार विचारपुर्वक मतदान करा. प्रस्थापितांना धक्का दिल्या शिवाय नविन नेतृत्व तयार होणार नाही.
@MachindraGaikwad-ou6rm
4 ай бұрын
यात्रणा काय झोपली आहे काय? झोपेचं सोंग घेतले जाते. आणि म्हणे आचासंहिता. काय चाललंय. वा. भारीच की.
@aksket2000
4 ай бұрын
अजूनही लोक पैसे घेऊन मत देत असतील तर त्यांची लायकी देखील असेच महायुती सरकार मिळण्याची आहे.
@Mohan-z6b
4 ай бұрын
लोकांनी सरळ रस्तावर उतरले पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही .
@सत्यमेवजयते-म6ष
4 ай бұрын
बीड जिल्ह्यातील परळी मध्ये पण जवळपास सर्वच ठिकाणी पैशाचे प्रचंड प्रमाणात खुलेआम वाटप झाले आहे. 💯😭😭😭
@ulhaschaudhari3768
4 ай бұрын
अशाच अपडेट देत राहा सर, बाकी काही बगण्यात रस राहिला नाही
@ashoknaik9146
4 ай бұрын
असा हलकट मुख्यमंत्री अंतापर्यंत झाला नाही.
@juwalekhalilabduljuwale326
4 ай бұрын
❤❤❤❤sir 🙏
@gangarammutkekar3194
4 ай бұрын
बरोबर रविंद्र साहेब, भयाण वास्तवआहे
@viveklonari6343
4 ай бұрын
आता हेपाहून वाटत मोदीच पुन्हायेणार.भरपुर प्रयत्न केले पण यश मोदीआहेपर्यत.मिळवणं कठीनवाटत लोकशाहीचं ऊरलीनाही.हुकुमशाहीच.आहे
@narayangajewad3027
4 ай бұрын
❤❤❤ या संदर्भाने सुप्रीम कोर्टात याचिका दिखल करायला पाहिजे, म्हणजे योग्य तो न्याय मिलेल।
@AspiringForBig18
4 ай бұрын
एक दाढी पांढरी तर एक काळी; एक देशाला अन् एक राज्याला जाळी!!
@UNIVERSALTRADER-sm8dc
4 ай бұрын
लोकशाही केवाच संपली साहेब😢😢😢😢😢
@vilaspatil6442
4 ай бұрын
खरी परिस्थिती आहे कोकणात प्रत्येक मतास 3000 रुपये हा भाव होता
@devidasrathod517
4 ай бұрын
सतेचा खेळ खंडोबा चालु आहे.जनतेनी वेळीच सावध झाले पाहिजे.विचार करून मतदान केले पाहिजे
@DRPatil-yi5we
4 ай бұрын
त्यांचे. शेवटची हालचाल चालू आहे आपलविवेचन चांगले आहे. आभारी आहे
@vasantsarve8615
4 ай бұрын
जनतेने स्वाभिमान विकून मते देवू नये,ही निवडणूक संविधान,लोकशाही वाचविण्यासाठी आहे.
@yuvarajpawar8522
4 ай бұрын
Lokansamor satya mandat ja sir, aavdtat aamhala aaple vichar❤
@TheShreeguru
4 ай бұрын
अरेरे बिचारे काय ही सर्व एकत्र आलेल्या ईमानदारांची अवस्था ...💐😢 वंदे मातरम्
भ्रष्टाचारी नेत्यांना आम्ही अगदी शिव्या देण्याची तयारी ठेवतो कारण आम्ही विकले गेले नाही, स्वाभिमान हा जगन्या पेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.
@CNKadam
4 ай бұрын
छानचं समीक्षा... 🇮🇳 🦚
@decentagencies6563
4 ай бұрын
धन्यवाद सर,,कधी येताय आपली भेट व्हावी ही खूप प्रभळ इच्छा ,,,,
@nalinighonasgi5582
4 ай бұрын
मिंधे तर स्वतःच्या कर्तुत्वाने मंत्री झाला नाही खोके घेऊनच मंत्री झाला आहे
@dilipbade6145
4 ай бұрын
सध्या लुटशाही आहे.
@vivekkavade
4 ай бұрын
सर या महायुतीच्या राजकारणाला कंटाळून मी सुद्धा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणेच केले त्यांच्याकडून पैसे घेतले मात्र त्यांना मनापासून मतदान करण्याची इच्छा झाली नाही आणि केलंही नाही आपणासारख्या प्रतिभावंत विचारसरणीच्या माणसांची सुजाण मतदारांनी निश्चित कदर करावी असं आम्हाला वाटतं
@sahebraoajmire1771
4 ай бұрын
Namashakar ji
@navinraut5931
4 ай бұрын
छान विश्लेषण. छान विषय हाताळलात.
@shraddhachavan5853
4 ай бұрын
गलिच्छ राजकारण सुरू आहे सध्या
@sudhirbasare1603
4 ай бұрын
साहेब हा माज कधी मोडणार!
@raju123422
4 ай бұрын
मोदी आता सत्तेवर येत नाहीत ही ग्यारंटी. यांचे काय हाल होतील ते आपण बघणारच आहोत.
@nalinighonasgi5582
4 ай бұрын
हे सरकारच निर्लज्य आहे जनतेला हे सरकार नाही पाहीजे तरी बळजबरीने खोके देउन बॅगा देउन सत्ता ओरबाडुन घेत आहेत
@narendrabhagwat9108
4 ай бұрын
संजय राऊत यांच्या पातळीवर जाऊन तुम्ही विचार करता आहात.... संजय राऊत धन्य झाले....!
Пікірлер: 449