खूपच छान मुलाखत.... राष्ट्र महत्वाचं... कोणीही मोठा नाही
@tayappamaske3160
9 ай бұрын
खरोखर लोकांना जागृत करणारे राजू परुळेकर आतल्या राजकारणाचा खोलपोल केल्याबद्दल धन्यवाद जयभीम नमोबुधाय जय संविधान
@mariafernandes6486
9 ай бұрын
PARULEKAR IS a true political analyst. His answers are enlightening.
@kishanharidas794
9 ай бұрын
काय भयानक कट कारस्थान चालू आहे ते ऐका आणि योग्य वेळी सत्तांतर घडवून आणावे लागेल. तरच लोकशाहi ,संविधान विजयी होईल
@tanvibane928
9 ай бұрын
तुम्ही जाणकार पत्रकार, लेखक,कलाकार, साहित्यिक जे देशप्रेमी आहेत त्या देशातील सर्वानी एकत्र यावे जनता नक्कीच तुमच्या बरोबर येतील.
@dharmaveerdugge2023
9 ай бұрын
परूलेकर सर धन्यवाद. आपण मांडलेले मुद्दे अगदी बरोबर आहेत. या देशातील लोकशाही टिकून राहण्यासाठी जनतेने ऊठाव करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी आपल्या सारख्या लोकांनी ऊठाव करण्यासाठी लोकांना पेंरीत करून लोकशाही वाचवली पाहिजे. तसेच लोकशाहीचा गळा घोटणारया राज्यकर्त्यांना हद्दपार केले पाहिजे. आपल्या या विचाराला माझ्या कडुन पाठिंबा. तसेच येणाऱ्या निवडणुकीत भाजपा चा पराभव करून लोकशाही जिवंत राहावी. .
@balgudebs
9 ай бұрын
श्री.राजू परूळएकरआंनई संयमित पण निर्भिड भाषेत विचार मांडलेत.सलाम, नमस्कार.
@roshansargar8797
9 ай бұрын
हे प्रबोधनाचे कार्य असेच चालू ठेवा हि नम्र विनंती🙏
@chandrakantbhosale2060
9 ай бұрын
100 %सत्य आहे,salute to you
@mahendrac.mormare6035
9 ай бұрын
रोकठोक , निर्भेड विचार मा.श्री.राजू परुळेकर सर . ग्रेट सर 👌👌👌. जय आदिवासी 🙏🙏🙏.
@nasirshaikh4938
9 ай бұрын
धन्यवाद सर 🙏
@chandrakantwakankar493
8 ай бұрын
Dear Shri Parulekar ji, please continue your excellent analytical journalism and share it s results as widely as possible.
@khandushinde6908
9 ай бұрын
जबरस्त epi सोड झाला ...क्या कर सक ता है देश जब तक evm है तब तक कूछ नहीं
@avinashjadhav3932
9 ай бұрын
राजूजी आपण म्हणताय तेच खरे आहे. EVM हटवण्यासाठी कशी रणनीति आखली गेली पाहिजे त्या विषयी लोकाना कसे जा ग्रू त केले जाईल याचे क्रुपया आणखी मार्गदर्शन करावे.
@premanandadhav7216
9 ай бұрын
Great conclusion and message by Parulekar Sir . Great!!!
@sangitakshirsagar6309
8 ай бұрын
Evm साठी संघटित होणं काळाची गरज आहे जागृती करणे आणि होणं भारतीय नागरिकांची जबाबदारी आहे 🙏🙏🙏जागे व्हा राहूया तिसरे नेत्र उघडणं गरजेचं आहे 🙏🙏
@deepakhirve7904
9 ай бұрын
Excellent information, good one, MR, PARULEKARJI👌✌️👍👊🙏💚💐JAI SANVIDHAN
@pareshpkolekar
9 ай бұрын
अतिशय दयनीय विश्लेषण. राजू परुळेकर यांचे पोटदुखी दाखवते. राजू परुळेकर स्वतःला काय समजतात. सरकार त्याची हेरगिरी का करेल. तो अजिबात महत्त्वाचा नाही. या प्रकारचे संभाषण म्हणजे अंधारात बाण फेकणे आणि बिनबुडाचे आरोप करणे याशिवाय काहीच नाही.
@Vikasraj124
9 ай бұрын
अत्यंत परखड राजु परूळेकर जी,सही पत्रकार.किरण सोनवणे जी.
@sanjaykumarmeshram1032
9 ай бұрын
राजू परुळेकर साहेब चांगला विश्लेषण आहे तुमचा, धन्यवाद
@jayendrapatil3821
9 ай бұрын
देशातील एकंदरीत वातावरण निर्मिती पाहता भविष्यात 22 जानेवारी हा "राष्ट्रीय धार्मिक उन्माद दिवस" म्हणून पाळला जाईल असं वाटतंय.
@GaneshAkhade-t7h
9 ай бұрын
देश, काल, परिस्थितीचे अतिशय मार्मिक विश्लेषणा.. देशाला, तरूणांना परुळेकर सरांच्या विचारांची आणि मार्गदर्शनाची गरज आहे.
@pravindamodar428
9 ай бұрын
खूप छान analysis
@sangeetajoshi1761
9 ай бұрын
Worth listning... किती भयानक आहे सर्व..लोकांनी त्यांची टाकद दाखवायची आता वेळ आली आहे.
@arunjadhav5446
9 ай бұрын
परुळेकर सरांचं बोलनं ही संघातील माणसंच समजु शकतात.... सरांचं बोलनं खुपचं रक्तबंबाळ करतंय......
@brahmeshhardikar797
9 ай бұрын
आणि सरही
@suryakntmundhe
9 ай бұрын
परुळेकर साहेब तुमचे विचार खूप मुद्देसूद मांडले. ते मला आवडले. पण परूळेकर साहेब ही लोकशाही तुमच्यासारख्या विचारवंतांना वाचवावीच लागेल. जय लोकशाही
@balgudebs
9 ай бұрын
सर, सगळा मीडिया हा सतत 'रामधून : आळवत असताना आपण योग्य ते विषय घेऊन येतात याबद्दल आपल्याला धन्यवाद द्यावे तितके कमीच.
@laxmansonome554
9 ай бұрын
Great 👍 analysis Raju sir
@ashokshingare7859
9 ай бұрын
सत्य आहे
@advtusharsatpe
9 ай бұрын
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 😍😍😍😍😍😍
@unknownguy279
9 ай бұрын
बिचारा - झोपेचं सोंग घेतलेला राजू 😢😢😢😢
@ganeshsawant7756
9 ай бұрын
राजु परुळेकर , आपण स्वतंत्र भारताच्या निर्भिड आणि अस्सलपणाचा चेहरा आहात. मी आपणा सोबत आहे. ❤
@VijayManjrekar-xs9fe
9 ай бұрын
पाकिस्तानी सं डासचे व्यसन असणारा राजू परुळेकर.
@vijaydhumal160
8 ай бұрын
खूप छान विश्लेषण 👌
@mukuldesai5578
9 ай бұрын
चांगली चर्चा।
@Kvk73
9 ай бұрын
परुळेकरसर तुम्ही महत्वाचं बोलले की जेंव्हा आपण दुसऱ्याकडे हात दाखवता तेंव्हा एक बोट तुमच्याकडे असते पण सरांचा पूर्ण हात पाची बोटासकट दाखवण्याची धमक आपणात आहे.मॅक्स महाराष्ट्र हे दाखविण्याची हिम्मत दाखवते ही अभिमानास्पद गोष्ट आहे.
@sk9968032
9 ай бұрын
Raju sir. You r simply great. Khup abhiman aahe mala tumacha
@sangitakshirsagar6309
8 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏परुळेकर सर 🙏🙏
@roohinatabassum7491
9 ай бұрын
Excellent presentation
@satyawangovalkar7023
9 ай бұрын
फारच छान विश्लेषण राजू परुळेकर नी करत आहेत. Thanks.
@dharmeshgaikwad4016
9 ай бұрын
सोनावणे साहेब आणि पुरुळेकर साहेब खुप सुंदर मुलाखत, लोकशाही धोक्यात आहे, evm हटाव देश बचाव
@VijayManjrekar-xs9fe
9 ай бұрын
बैलोट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.
@ekanathbarhe2757
9 ай бұрын
नमस्ते राजू परुळेकर.तुम्ही आगदी माझ्या मनातले बोलतायत ते म्हणजे तुम्ही जे म्हणतायत की मला फुलांच्या पायघड्या घातल्या तरी मी अयोध्या ला जाणार नाही! आणि विरोधी पक्षांनी निवडणूक निवडणूकी वर बहिष्कार टाकला पाहिजे.
@prajaktabhoir476
9 ай бұрын
Raju sir तुमची smile खूप छान आहे.
@rahulbodhankar5827
9 ай бұрын
आणि महत्वाच म्हणजे .. काय कारायच हे बोललेच नाही .. 😂😂😂
@brahmeshhardikar797
9 ай бұрын
Raju your height of imagination is sahi.
@sangitakshirsagar6309
8 ай бұрын
🙏🙏सत्यमेव जयते 🙏🙏जय संविधान 🙏🙏
@shubhashlingade6018
9 ай бұрын
Thanks sir for standing Towards
@chandrakantwakankar493
8 ай бұрын
Shri Parulekar ji very incisive comments about where Shri Ram is and where he is not. Also about what are real issues before India are( e.g. huge loan on the country, unemployment, total ignorance about how to manage economy of the nation). All major members of the alliance must take along all smaller but sincere parties with them. The older generation must share their wisdom and experience with the younger generation. Genuine understanding must be reached with leaders like Prakash Ambedkar, Mayawati etc.
@rationalmarathi4027
9 ай бұрын
Khoopach chhan Prabodhan Raju Sir ! 🙏🙏🙏
@umakantmahale7640
9 ай бұрын
Vary syntific details brilliant conversation
@dinkarraundale
9 ай бұрын
🎉अगदी बरोबर छान बोललेत 😮
@pradnyapawar4839
9 ай бұрын
जनतेनेच उठाव केला पाहिजे. नाहीतर भविष्यकाळ चांगला नाही
@altafkudle4433
9 ай бұрын
Pragya Pawar yani yogya mat le aahe
@umakantmahale7640
9 ай бұрын
The best conversation history repeats itself we should think positive
@finegentleman7820
9 ай бұрын
Your analysis are worth listening to.
@शामरावलवंदे
9 ай бұрын
मुह मे राम बगल मे छुरा ही राम भक्ती आहे एका मता साठी, अगदी बरोबर बोललात लोकशाहीलाच जय क्षीराम आहे हे मात्र नक्की खरे आहे
@subhashkadam1590
9 ай бұрын
Jai ❤ Maharashtra.
@anoshlokhande9799
9 ай бұрын
राम मंदिर पेक्षा शाळा कॉलेज हॉस्पिटल उभा करा मंदिर बांधून काही उपयोग नाही.... करोना काळात वैद्यकीय सेवा कशी सक्षम असायला हवं हे शिकवले आहे तर प्रथम वैद्यकीय सेवा सक्षम करा....
@pandurangmanwar7037
9 ай бұрын
Dhanyva सर न मो बुद्ध जयभीम बहुत बढीया
@brahmeshhardikar797
9 ай бұрын
राम हा वनावनात आणि मनामनांत आहे
@nandinisalvesalve4481
9 ай бұрын
👍👍👌👌👍👍
@RedMoon_2173
9 ай бұрын
Perfect analysis👌🏻
@bhagwansalunke875
9 ай бұрын
विदारक पण सत्य आहे अजगराच्या मगर मिठीतून देशवासीयांची सुटका होणार नाही
@VijayManjrekar-xs9fe
9 ай бұрын
धडधडीत असत्य आहे राजू परुळेकरच्या व्यक्तवात.
@ashokabhang-vj8ij
9 ай бұрын
खूप छान वास्तव्य करीत आहे.अभिनंदन
@shilpagawde99
8 ай бұрын
वाह! एकूणच खूप छान, खूप खरं 😊
@anandacharekar3394
9 ай бұрын
Salute Raju bhai. 👍👍👍🙏
@ramasaptarshi3978
9 ай бұрын
एक नंबर!
@pramoddeshmukh4738
9 ай бұрын
सलाम
@VinayakGadekar-oj5mg
9 ай бұрын
परुळेकर सर मी रस्त्यावरून जाताना वाटेत हनुमान मंदिर दिसले की मी मंदिराकडे बघत पायापडत जय राम जय हनुमान असे पायापडत म्हणायचो आता देशात रामाच्या नावाने जे चालले आहे ते पाहून विचार पडतो . आता मंदिराकडे बघत फक्त जय श्री हनुमान म्हणून पुढे चालत रहतो
@nandinisalvesalve4481
9 ай бұрын
गल्ली ते दिल्ली पर्यत जय श्री राम चालले भाऊ आपन खूप चर्चा घडवून आणली बंधू
@arvindbagde3161
9 ай бұрын
परुळेकरजीनी आजच्या भारताच्या राजकारणाचे जे परखड आणि यथार्थ विश्लेषण केले आहे ते प्रत्येक सुजाण आणि जागरूक नागरिकाने विचार करण्यालायक आहे. आता तुम्हाला काय हव, निर्णय आपल्या हाती आहे.
@babhankale8234
9 ай бұрын
जय श्रीराम
@pinkidahikar
9 ай бұрын
Great discussion
@priyanawale1076
9 ай бұрын
Excellent
@ashokjkb2024
9 ай бұрын
खूपच छान मुलाखत, सत्य उजागर केलेत,धन्यवाद
@The_Bharati
9 ай бұрын
😂😂😂 तुम्हा लोकांची जाळलेली बघून मजा आली.. आनंद वाटला. श्रीरामाला राक्षस घाबरतात.. खरंय!
@man_marathi
9 ай бұрын
देवाचा वापर मतांसाठी, धंद्यासाठी केला जातो , हे खऱ्या राम भक्ताला सहन होणार नाही.असो तुमची भक्ती तुम्हालाच माहीत.
@Incognitorides
9 ай бұрын
Perfect analysis Parulekar Sir!!
@milindraut4675
9 ай бұрын
धन्यवाद राजू सर
@vanitawayal5558
9 ай бұрын
👌
@chandrakantbhosale2060
9 ай бұрын
"अब की बार ,400 पार" " तिसरी बार, मोदी सरकार " ये नारे 2024 में सच होंगे। सारे राजनितीक विश्लेषण ईवीएम के आगे व्यर्थ हैं। एकअकेला - " मोदी का ईवीएम "-सबसे भारी
@VijayManjrekar-xs9fe
9 ай бұрын
बैलोट पेपरमध्ये हरल्यावर काय बहाणे करायचे ते पण आत्ताच ठरवुया की.
@VidzMG
9 ай бұрын
@@VijayManjrekar-xs9fe Raja ki Jan tote me hai.. Adani var SIT lava
@ranjit2025
9 ай бұрын
Raju bhai is excellent as always ❤
@vilasmahajan
9 ай бұрын
Sir barobar
@DEEPAKSURI.DS2288-ul1ef
9 ай бұрын
U both are real super Hero sanvidhan jindabad
@AMAMusicoriginal
9 ай бұрын
जबरदस्त विश्लेषण
@sudambankar1555
9 ай бұрын
जशी जशी 22 तारीख जवळ येतेय तशी तशी काही लोकांची मळमळ वाढायला लागेल
@enggfundas2937
9 ай бұрын
Advaniye Rachila Paya, Adani Zalase Kalash... Well Said Raju Sir...
@CS-abcd1995
9 ай бұрын
👌👌👌👌
@dharmendrabisen5319
9 ай бұрын
Jsy shree ram
@babasahebkamble801
9 ай бұрын
Great 👍
@Jayav-xy4hc
9 ай бұрын
Very nice ❤ Jai bheem namo bhudhay 💙
@nanasahebpagar4199
9 ай бұрын
आता, खरोखर या देशातील लोकशाही वाचवायची गरज आहे.
@AbdulHameed-gu2gi
9 ай бұрын
Sir 👍 tumhi je mantat agdi barobar pan loka kiti paryant samjhun ghenar very nice ♥️ good job 👌 👍 👏
@kameshnaikodi8578
9 ай бұрын
Khup chan vishleshan Sir
@rajeshgadhave5537
9 ай бұрын
आजचे वास्तव.
@saurabhbhate838
9 ай бұрын
Pegasus हे सोफटवेअर सर्वच भारतीयांच्या फोन मध्ये टाकलं आहे का..
@BabanGaikwad-qk2iw
9 ай бұрын
लोकशाही नाही हुकुमशाही चालू आहे
@sadananddalvi6475
9 ай бұрын
थोडक्यात प्रत्येक भारतीयाने राहुल गांधीच्या मागे ठाम पणे ऊभे राहण्याची गरजेचे आहे
@bapusalve1912
9 ай бұрын
स्वातंत्र्य हे तर सर्वांना प्रिय आहे आणि तो जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे त्यासाठी सर्व जाती-धर्माच्या लोकांनी संविधान वाचवण्यासाठी आणि त्याग अधिक अधिक अधिक प्रगती करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. राजू जी परुळेकर यांची मुलाखत एकच नंबर झाली.
@adsakhare4553
9 ай бұрын
हे सर्व अतिशय निराशाजनक आहे. मोदी नामक राक्षसाला मी 2014 आणि 2019 मध्ये मत देऊन खूप मोठी चूक केली.
@prakashshirsath4078
9 ай бұрын
सर्वात प्रथम ईव्हीएम या देशातून कायम स्वरूपी नष्ट करून टाकले पाहिजे, बाकी बर्याच प्रश्नांची सोडवणूक होईल.
@Samundar7275
9 ай бұрын
माग 60 वर्ष तुम्ही evm मुळेच जिंकत होते का
@vasantmulik303
9 ай бұрын
निवडणुकीत ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस निवडून आली तिथे ईव्हीएम मशीन नव्हती का? काहीही बोलता , याला मूर्खपणाचा कळस म्हणायचं का?
@prakashshirsath4078
9 ай бұрын
@@Samundar7275 जनमानसातील रोष, नाराजी,उद्विगनता व नैराश्य, देशाची सर्वच आघाडींवर पिछेहाट, देशाचा कर्जबाजारीपणा पाहाता प्रश्न हा आहे की, मते कोणाची मिळतात ? उत्तर " ईव्हीएम" .महाराज भानावर या !आहात कोणत्या जगात ?
@prakashshirsath4078
9 ай бұрын
@@vasantmulik303 हीच तर गंमत आहे,छुटपुट अपवाद जाणीव पूर्वक सोडून देण्यात आले आहेत संशय येऊ नये म्हणून, ते पण आपले हेतू साध्य झाल्यावरच !!चोर तेवढी खबरदारी तर घेणारच !!
@geetasawant8493
9 ай бұрын
@@Samundar727560 varshat EVM hote ka aadhi abhyas kara
@kamleshnarkhede7387
9 ай бұрын
बरेच वेळा ही सताधारी राजकारणी मंडळी महाशिवरात्री, शिवजयंती, रामनवमी ला साधुसंतांच्या अंगाखांद्यावर हाथ ठेवलेले मोठमोठे पोस्टर दिसतात
@dg3717
9 ай бұрын
धन्यवाद ,सोनवणे सर आणि राजू सर , आपण जे विश्लेषण करता ते मनाला पटते .ते पुराव्यानिशी असते शरद पवारांनी आता महाराष्ट्रात व केंद्रातील राजकारणात पडुन देशाची व राज्याची वाट लावू नये .त्यांना जो आता पर्यंत मान जनतेने दिला तो त्यांनी जपुन ठेवावा .आता जनता सजग झालेली आहे
Пікірлер: 467