मुंबई मराठी पत्रकार संघ,या सभागृहात लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 20 24 वितरण सोहळा,शुक्रवार :- दि. 29 मार्च 2024 रोजी. त्यांना मुंबईची प्रथम नागरिक, महापौर . मा . किशोरीताई किशोर पेडणेकर तसेच चारुशीला देशमुख ( संपादक अध्यक्ष कै. शिवाजीराव देशमुख सामाजिक व शैक्षणिक संस्था ) डॉ . मोनिका चोप्रा जगताप ( निमंत्रक - लेक लाडकी अभियान , मुंबई ) स्वाती घोसाळकर ( उपाध्यक्ष , मुंबई मराठी पत्रकार संघ व पत्रकार ) जाकीर खान ( अभिनेता व कॉमेट्री ॲक्टर ) सुरज भोईर ( संयोजक - लेक लाडकी अभियान , मुंबई , सामाजिक कार्यकर्ता , पत्रकार व गायक ) त्यांच्या हस्ते सगळ्यांचे लाडके :- समाज सेवक, आरोग्य मित्र, मुक्त पत्रकार , विक्रमी रक्तदान दाते :- साई भाई रामपूरकर यांना भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 20 24 उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
Негізгі бет लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 20 24 वितरण सोहळा
Пікірлер: 1