नमस्कार ,
मी तुम्हाला आज घरी खारी बनवण्याची रेसिपी सांगणार आहे तर मग बगा आणि बनवा खारी.
About recipe
१) मैदा - २/२ मोठे चमचे
२) तुप - २ चमचे
३) लिंबू - १ चमचा
४) पानी - गरजे नुसार
५) मीठ - चवी नुसार
#Khari
#kharirecipe
#Maidakharirecipe
#easykharirecipe
#lockdownrecipe
#homemadekhari
#puffpastry
#Marathijevanaplyaghari
#खारी
#लॉकडाउनरेसिपी
#घरगुतीखारी
Негізгі бет लॉकडाऊन मध्ये बनवा घरगुती तव्यावरची खारी | gharguti khari recipe |
Пікірлер: 1 М.