पारगाव तर्फे खेड :- सुरवातीला छंद म्हणून या व्यवसायात आलेला हा शेतकरी आता काही महिन्यात लाखो रुपयांची उलाढाल करू लागला आहे. आंबेगाव तालुक्यातील पारगाव तर्फे खेडच्या नानाभाऊ चिखले यांनी शेती औजारांचे मॉडेलिंग केलं आहे.शुद्ध सागवाणातून या सगळ्या लाकडी औजारांना आकार दिला जातो. घाटात धावणारा बैलगाडा, खटारगाडी, लाकडी नांगर, लाकडी कुळव, लाकडी पाभार,आदी औजारांचा समावेश आहे. नानाभाऊंच्या या सगळ्या कलाकुसरीला राज्यभरातून मोठी मागणी आहे.आमचे संपादक रायचंद शिंदे याचा यावरील एक रिपोर्ट
- Күн бұрын
लाकडी शेती औजारांच्या प्रतिकृती तयार करणा-या शेतक-याची यशोगाथा
- Рет қаралды 48,094
Пікірлер: 60