सर तुम्ही जे विश्लेषण केले ते जनतेच्या मनातील आहे पण तुम्ही बाळासाहेब बदल जे चर्चा केली त्यचं मतदान कमी झाले आहे हे पण खरी आहे
@UdayB-uf9lk
4 ай бұрын
भाजपाच्या पुर्व क्रुती मुळेच, जसे की ED, CBI, IT cha वापर करुन विरोधकांचे पक्ष फोडून सत्तेत शामिल करुन घेतले. त्या मुळे संविधान बदलाच्या बातमी वर जनतेचा विश्वास बसला.
@santoshzure2465
4 ай бұрын
जनता ही 90% YZ असते असं जुन्या पार्ट्या च्या अध्यक्षांच म्हणणं आहे पण हल्ली जागरूकता जरा जास्त आहे "ये पब्लिक है सब जाणती है"...😂😂😂😂
@atmaramharibhaubankar6563
4 ай бұрын
प्रकाश आंबेडकर यांच्याबाबत जे विश्लेषण आपण केलेलं आहे ते अगदी बरोबर आहे कारण आंबेडकर यांनी ठाकरे यांना पूर्णपणे झुलवत ठेवले आणि नंतर पवार यांना आणि काँग्रेस यांना पूर्णपणे गंडवल ... आंबेडकर हे कधीच विश्वासार्ह भूमिका घेत नाहीत कारण ते BJP ची बी टीम म्हणुन काम करत आहेत...........
@vijaykamble4237
4 ай бұрын
तू कधी त्याच्यावर विश्वास ठेवलास हा विश्लेषण करणारा कुत्र कोणाच्या दाराजवळ बांधलय
@LaxmanKadamMaratha
4 ай бұрын
200 आमदार + 40 खासदार + बीजेपीचं कमळ + शिवसेना धनुष्यबाण + राष्ट्रवादी घड्याळ + नरेंद्र मोदी + अमित शहा + देवेंद्र फडणवीस + एकनाथ शिंदे + अजित पवार + सर्व सरकारी यंत्रणा + ईडी + सीबीआय + चिक्कार पैसा.... तर दुसरीकडे पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले 85 वर्षाचे शरद पवार + पक्ष चिन्ह उमेदवार नसलेले उध्दव ठाकरे ... तरीही जर महायुती पेक्षा एक जरी जागा महाआघाडीने जास्त घेतली तर देवेंद्र फडणवीस आणि मोदी अमित शहा ने ओंजळभर पाण्यात बुडून मरावं हि परीस्थिती 🙏🙏🙏
@vijaybhosle5174
4 ай бұрын
Jay maharastra
@a.sampark
4 ай бұрын
don't worry.... hey ghadnaar aahe... have patience and wait....
@PratikBhoyar-i2j
4 ай бұрын
कौरव विरुद्ध पांडव पेक्षा मोठी लढाई झाली ही.
@vasantpande6771
4 ай бұрын
चिक्कार पैसा ?? भारतातले सर्वात श्रीमंत राजकारणी महाराष्ट्रात आहेत ! त्यांचे नाव शरद पवार ! माजी भावी पंतप्रधान 🤣🤣🤣
@Mulapravara
4 ай бұрын
केल्या ते भारतात सगळीकडे लढतायत त्यांच टार्गेट भारतात सत्ता स्थापन करणे आहे हे पवार ठाकरे फक्त महाराष्ट्रा पुरते आहे
@Thepunemh12
4 ай бұрын
कोणीही निवडून येऊ दे, पण बोलभिडू मात्र जिंकला ह्या निवडणुकीत🫰🏼💵💰
@sujitnimbalkar8849
4 ай бұрын
अगदी बरोबर
@sushiljadhav6522
4 ай бұрын
True Donikadun Petya ghetlya
@shubhamwagh3740
4 ай бұрын
@@sushiljadhav6522दोन्हींमध्ये समतोल ठेवत आहे
@sandeepdhapte
4 ай бұрын
Raj Thackeray = Prakash Ambedkar = Settlement King 😡
@prathamesharage
4 ай бұрын
राज ठाकरे चे एखादे का असेना पण लोक निवडून तर येतात.. पक्या च स्वतः च अवघड
@vijaykamble4237
4 ай бұрын
खरे सेटलमेंट तर महाभकास आघाडी आहे
@ashokkshirsagar9405
4 ай бұрын
अगदी वास्तव, धीर गंभीर, अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं. खुप छान.
@BangaleBhaskar
4 ай бұрын
खूप चांगले मत मांडत आहात.
@indrajitchavan74
4 ай бұрын
प्रश्न विचारण्याची length कमी असती तर प्रश्नांची परीणामकारकता जास्त जाणवली असती
@sachinc242
4 ай бұрын
शिरसाठ यांचा काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्वादी यांच्याबद्दल खूपच विश्वास दिसतोय नेहमी प्रमाणे बहुजन समाजातील नेत्यांचं बदनामी प्रकरण
@hemantgavhale7791
4 ай бұрын
मुलाखत घेणार्याने कमीत कमी बोलून जो मुलाखत देत आहे त्यला जास्त बोलायला संधी देणे यात मुलाखतकार वाकबगार असावा ईथे याची उणीव जानवली
@vrushaleedamle216
4 ай бұрын
Perfect, मला हेच जाणवलं, प्रश्न विचारण्यातच फार वेळ जातोय.
@pratikpatil8487
4 ай бұрын
प्रश्न स्पष्टपणे विचारले गेले नाहीत, प्रश्नांची मांडणी करण्यात जास्त वेळ गेला
@marathi_goshti
4 ай бұрын
जय शिवराय, जय महाविकास आघाडी ❤
@sagarbadade4294
4 ай бұрын
मोदी आणी शाह यांचा अहंकार भाजप ला डुबवणार
@jayantjoshi2813
4 ай бұрын
आपल्याला असहकार आणि आत्मविश्वास यातील यातील फरक कळत नाही का ?
@shashankinamdar7670
4 ай бұрын
जस तुझ्या पवार च्या कुतरया बनन्याने पवार गेले. 😂😂😂
@ddp633
4 ай бұрын
मुळ कारण आणजी पांत आहे
@FreeThinker-vi9rd
3 ай бұрын
@@ddp633अरे भाउ फडणविस विदर्भातल्या नागपूर चा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची सत्ता कधीच नव्हती. मग तो अण्णाजी पंत कसा काय. महाराजांचि सत्ता मराठवाडा मध्ये पण नव्हती. म्हणून तिथल्या ब्राम्हणांना पण शिव्या नका देउ
@sunilgade1767
4 ай бұрын
या निवडणुकीत केंद्रात काय होईल ते होईल पण महाराष्ट्रात महाराष्ट्रतील जनता जिंकणार हे नक्की कारण दिल्लीचे आक्रमण महाराष्ट्र कधीच स्वीकारणार नाही हा आपला इतिहास आहे.त्यामुळे आपले आधुनिक संताजी धनाजी ४०+
@DeshmukhVinod-kh6ed
4 ай бұрын
फार छान भाउ
@utu986
4 ай бұрын
विनोद शिरसाठ best विश्लेषण
@dattatrayghutukade4898
4 ай бұрын
सामना च संपादक काय सांगू शकतो
@nileshmahadik9513
4 ай бұрын
Hya siranna pahilyanda eikale... Motha intellect manus ....❤ Dhanyawad sir
@gauravshirsat27
4 ай бұрын
शिरसाट साहेबांनी खूप छान विवेचन केले आहे .
@swapnilchaudhari4253
4 ай бұрын
फारच छान विश्लेषण. शेवटचे 5 मिनिट अत्यंत महत्त्वाचे आहेत.
@pravinbhavsar7142
4 ай бұрын
हे सर्व 4 जुन नंतर बोला...तेवा कळेल आपण काय बोललो व काय झालं...
@प्रशांतमुंदाफळे
4 ай бұрын
बोल भिडू चे मालक अद्वैत मेहता सर, पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@advaitmehta3516
4 ай бұрын
मालक नाही हो रिपोर्टर .
@tejasthorat7372
4 ай бұрын
प्रश्न विचारताना कमी शब्दात आणि नेमका विचारला तर पाहुण्यांना अधिक वेळ आणि त्यांचा परीने ओघवते मुद्दे ही सांगता येतील. बाकी छान. धन्यवाद.
@advaitmehta3516
4 ай бұрын
होय
@shahajimisal9405
4 ай бұрын
भाजप हटाव देश आणि राज्य बचाव आवश्यक आहे त्यानंतर राज्य आणि केंद्र सरकारच्या समोरील सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील असा देशातील मतदारांचा अनुभव आहे
@jayantjoshi2813
4 ай бұрын
महाशय आपण उभयता 4 जुन ला संध्याकाळी याचा पुरावा देण्यासाठी अवश्य टिव्हीवर या.
@omkade9929
4 ай бұрын
मुलाखत घेणारा खूप बोरिंग आहे
@akashpawar4130
4 ай бұрын
खूप छान वाटते ही चर्चा
@umakantpawar7874
4 ай бұрын
शिरसाट right विस्लेशन केले मानवीय दृष्टीकोनातून
@manishukhalkar6939
4 ай бұрын
विनोद शिरसाठ यांनी जे सांगितले आहे ते फक्त त्यांचे वैयक्तिक मत असू शकते So We will wait till 4th June and We are waiting for his reply that Day
@vinjourneyer6578
4 ай бұрын
बोल भिडु, ला विनंती आहे... मुलाखतकार ही अनुभवी आणि कुशल व्यक्ती असावी.जी आपले मुद्दे योग्य मांडेल, आपले प्रश्न सुरळित विचारता आले पाहिजे, आता जी व्यक्तींला संधी उपलब्ध करून देताय पण आम्हा श्रोत्यांना/प्रेक्षकांना ते खूप कंटाळवाणा वाटतो. मुखतदाता खुप छान माहिती देतोय पण त्या मुलाखतदार चांगला दिला असता तर पुर्ण मुलाखती चा व्हिडीओ पाहिल्यास चांगला प्रतिसाद मिळाला असता.
@Shri_12356
4 ай бұрын
साधना च्या कार्यालयामध्ये फक्त डाव्या विचारांची पकड आहे 😂😂😂 त्यामुळेच पूर्ण मुलाखत एककल्ली झुकलेली 😂😂😂
@anandparulekar3317
3 ай бұрын
काही उमेदवारांनी पेसा वापर केला काही गावात 1500 रू प्रत्येकाला देण्यात आले..यावर कोणी बोलत नाही.
@mangeshsawant5095
3 ай бұрын
चर्चा खूपच भारी आणि खूपच योग्य होती दोन्ही व त्यांचा आवाज फार कमी आहे स्पीकर आणि साऊंड सिस्टिम दुरुस्त करावी
@shubhamjadhav7520
4 ай бұрын
सर तुम्ही अत्ता EVM विषयी जेवढ सांगितल तेवढ सगळ वंचित बहुजन आघाडीने केल. अगदी EVM mechanism expert ने EVM Hack कस होईल याच demonstration करुन दाखवल.
@chandrakanthvyankatgiri424
4 ай бұрын
Source kuthe ahe...😂
@dipali4064
4 ай бұрын
योग्य विषलेक्षण.
@greenkulalwadi8088
4 ай бұрын
प्रश्न एव्हढे विस्तारित आहेत की कोण मुलाखत देतय आणि कोण घेतय तेच कळत नाही
@manoharbomble284
4 ай бұрын
एकदम छान विश्लेषण आवडले निरपेक्ष आणि सत्य परस्थिती
@shashankinamdar7670
4 ай бұрын
एवढी सुमार दर्जाची मुलाखत मी आज पर्यंत नाही बघीतली. 😂😂😂
@madhukargawas6801
3 ай бұрын
Salute patrakar
@arungaikwad9682
4 ай бұрын
शिरसाट आपण खुप अचुक विधान करता पण नियम काय आहे पक्ष/चिन्ह कुणाला मिळते हे विधान संविधानाशी संबंधित आहे का,जर नसेल तर भावनात्मक ता कायदा मान्य करते का
@vijaybhosle5174
4 ай бұрын
Bjp tadi par
@shamshinde3706
4 ай бұрын
या जन्मात शक्य नाही
@avinashchougule-gx7sy
4 ай бұрын
सर मला माफ करा थोडया उशिरानी आपली क्लिप पहिली कांही अंशी मी आपल्या मताशी सहमत आहे. पण सत्ता भाजप सोबत राहील किंवा काटावर बहुमत मिळेल या मताशी मी सहमत नाही. भाजप देशासाठी घातक आहे आणि जनतेच्या लक्षात आलं आहे. देशातील मुस्लिम, दलित इतर अल्पसंख्यांक, शेतकरी मोठ्या प्रमानातं विरोधात गेला आहे. शेतकरी 60% अल्प. 20% दलित मिळून मोठो संख्या होते. सर्वच जरी वोरधात नसले तरीही मुस्लिम, दलित अपवाद सोडलं तर भाजप विरोधात जाईल शेतकरी मोठ्या प्रमानात विरोधात जाईल, नोकरदार, माध्यमातून वर्गीय सुध्दा समाधानी नाही तोही मोठ्या प्रमानात वोरोध करेल. निश्चित 4 तारखेला आनंदाची बातमी मिळेल
@sandeepbhosale7171
4 ай бұрын
तरीही प्रश्न उरतोच शिवसेना बीजेपी बरोबरं जाणार नाही याची काय गॅरंटी
@anilwagle6548
4 ай бұрын
Very unbiased views. His main strength in expressing views is that he tries not to mix his inner desire with factual conditions as perceived by him. He is a great thinker. Always gives a different and interesting approach to look at the prevailing conditions.
@PardipdeshmukhPardipdesh-se6is
3 ай бұрын
मोदी सर्व ग्यारंटी खरी आहे १०० खरं आहे पण मोदी संविधान विषय शंका नक्कीच जनते मध्ये आहे
@shriramahirrao9640
3 ай бұрын
Very good analysis by Hon. Shirsath Sir I like it
@Ravi25561
4 ай бұрын
कॉंग्रेस चा manifesto turning point hota. BJP tayla counter karta karta trap madhe sapdla ani लोक ही against गेली.
@suryakantmatkar6213
4 ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण जय महाराष्ट्र
@abhishekmahade8283
4 ай бұрын
Rahude bhai.....Congress la desh sopavna mhanje jihadi n missionaries cha ghashat ghalnya sarkha a.....BJP thik a tya peksha...🤦🏻♂️
@Kilvish-h8b
4 ай бұрын
बरोबर...आपल्यात म्हण आहे दगडापेक्षा वीट मऊ. भाजपा is much better than congress
@mohanbhoir
4 ай бұрын
अजून जिरलेली दिसत नाही
@jaihind8705
4 ай бұрын
ha ka rss atabkwadi nahi ka😂😂shetkaryache sarkar pahije vaki nako feku tar nako
@legaltechnicalinfo156
4 ай бұрын
महाराष्ट्र अशा गलिच्छ राजकारनाला थारा देणार नाही..शेतकरी आंदोलन झालं त्याला खाली स्थानी म्हणायचं, मराठा आंदोलन नेतृत्व वर SIT लावायची इतका अहंकार बरा नव्हे
@sudhirathawale576
4 ай бұрын
अतिशय समर्पक विश्लेषण👍✌️
@kamalparkar-ld4le
3 ай бұрын
Very good comments
@samsonfina
4 ай бұрын
Sir tumche vichar khup sundar aahet....shevti je bollat te agadi barobar hote....thanks
@maratharb6552
4 ай бұрын
सत्तेचा एकमेव मार्ग मराठा समाज 💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@raghunathkarale232
3 ай бұрын
Very nice analysis
@rahulnimje2500
4 ай бұрын
अरे अँकर भावा १० मिनट कोणी प्रश्न विचारत असतो का किती मी मी करायचं ???
@sachinyerwadekar7837
4 ай бұрын
फक्त एकतर्फी मुलाखत चालू आहे सर तुमची
@balasahebgargund4924
4 ай бұрын
बोल भिडू योग्य बाजू न बोलतय कमेंट वरून वार्याचा अंदाज येतो
@salbagwan8880
3 ай бұрын
अचूक विश्लेषण, काल निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. सर्व मुद्दे अचूक असल्याचे दिसून आले.
@ambarsingchavan9349
4 ай бұрын
विश्वासार्हता कोणाची किती आणि कशी? हे जरा उदाहरण देऊन स्पष्ट केले असते तर फार बरे झाले असते.
@tejeszinje8781
3 ай бұрын
तरीपण महाराष्ट्रात फक्त जय श्रीराम🚩🚩✌️✌️🚩
@vaibhavmote0023
4 ай бұрын
Shirsath sir what an analysis 1 no... 😊
@thezzzaaafff
4 ай бұрын
Waqf borad kade khup jamin aahe mag minority chi hi situation ka ? Khangress ne kay kele dile minority la.
@abhishekmahade8283
4 ай бұрын
Are tyavar nahi bolnar he...hyanchi fatte bolaila
@MangeshGhodvaidya
4 ай бұрын
2014 तसेच 2019 मध्ये ही तुम्हीच खोटे बोललात आज ही स्वतःची तसेच लोकांची फसवणूक करीत आहात.
@kamalkishorborole4597
4 ай бұрын
ऊदधव साहेब बोला ना जनतेने युतीत निवडुन दिल होत मग काॅगेस सोबत गेले.ते सांगान लोकाना संभ्रम निर्माण करायच.सहानुभुती निर्माण करायची .ऊबाटा महाराष्ट्र साठी काही विकास केला नाही.तुम्ही सामना चे संपादक आहे बाजु ऊबाटा चि बाजु घ
@abba761
4 ай бұрын
Excellent analysis! 👏
@saharamachines
4 ай бұрын
Explanations is very true
@AatifFaisal-v2u
4 ай бұрын
Each and every word of him is an absolute fact.
@narayansonone7943
4 ай бұрын
चर्चा खुपच उपयुक्त झाली आतापर्यंत जे मतदान झाले आणि मतदाराच्य मणातील जे प्रशन आहे त्याला या मुलाखतीमधुण वाच्या फोडण्यात आली
@deepakpanchal2238
4 ай бұрын
तुम्ही सर्वांनी अकलेचे तारे तोडण्यापेक्षा भाऊ तोरसेकरांबरोबर वादविवाद करावा.
@HeeraAgroIndustries
4 ай бұрын
Te patrkar nahi aahe Te bjp che lok aahet
@dyaneshwardevhare7923
4 ай бұрын
भाऊ तोरसकर प्रत्रकार कमी आणि भाजप पक्षाचे प्रवक्ते जास्त सोभातात
@Surekha-xg7cs
3 ай бұрын
सोबत सुशील कुलकर्णी प्रभाकर सूर्यवंशी भाऊ तोरसेकर सचिन पाटील यांचे व्हिडिओ पहा
@rajashrigosatkar6622
3 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांनी आधी coments sections on करून चॅनल वर बोलून दाखवाव..coments बंद करून bjp च्या side ने बोलतात..
@rafiqshaikh4411
3 ай бұрын
राज ठाकरे,प्रकाश आंबेडकर,ओवेसी यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे
@hrupru1022
4 ай бұрын
Pratyak anushangane ha video Sundar aahe . Prashn Ani tyach vishleshanatmak uttar.. khup Sundar.. nivdnuk zalya nantrcha ha pahila video aahe Jo samadhan karak aahe❤
@devendrawahane8853
4 ай бұрын
Very good observation
@arnavpatil4096
4 ай бұрын
याना 04 जून la संध्याकाळी interview साठी बोलवा आणि सोलून काढा
@rushiiiiiiiii7997
4 ай бұрын
आरे जा घरी
@prathamesharage
4 ай бұрын
अर्णव गोस्वामी खऱ्या id ने ये. घाबरतो कशाला..
@swapnilnalge1690
4 ай бұрын
4 जून नंतर सरकारी दवाखान्यात अंध भक्ती ची बाधा झालेल्याना वॅक्सीन मिळणार आहे.. तू जाऊन तेवढे घेऊन ये बाबा.. आणी लवकर बरा हो..
@kunalscorner2309
4 ай бұрын
Superb Episode❤ प्रश्न छोटे विचारा सर फक्त
@advaitmehta3516
4 ай бұрын
धन्यवाद. प्रश्नांची लांबी कमी करेन यापुढे
@babanraut6190
4 ай бұрын
Maratha, Dalit, muslim Only MvA
@suryakantmatkar6213
4 ай бұрын
उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री पाह्याला फार आनंद होईल
@vnvasam
4 ай бұрын
Modi 💯 yenar
@basheerahmed8383
4 ай бұрын
बहुसंख्य जनतेला आता मोदी पासुन सुटका हवीय😢
@बाहुबलीशिवभक्तमन्या
4 ай бұрын
चार जून ल जनता भटकती आत्मा च पिंडदान करून मुक्ती देणार 😂😂
@sachinyerwadekar7837
4 ай бұрын
याच्या अगोदर भाजपचे सरकार नसतानाही 41 वेळेस संविधान बदलण्यात आलेला आहे त्याचं काय जर एवढी उठाठेव करून सुद्धा बीजेपी 400 प्लस झाली तर काय करणार तुम्ही
@मराठीमाणूस-ह7म
4 ай бұрын
4 तारीख la शेवटी evm lach dosh देणार तुम्ही...
@MusaaliPathan
4 ай бұрын
आमच्या गावाचे सिरसाठ सर trust❤
@pravinalhat6441
3 ай бұрын
Kadam khar bolale
@atulgundpatil9552
4 ай бұрын
मेहता जमत नाही व शोभत नाही तूला तु spot बातमीदारच महनुन ठिक आहे येवढी मोठी जबाबदारी तुला पेलवत नाही उगाचच लय तज्ञ असल्याचा आव आणतो 😂😢
@bhalchandra7086
4 ай бұрын
😂😂😂
@amanshaikh206
4 ай бұрын
Questions are more lengthier than answers. However thanks for the video.
@shivprasadswami6055
4 ай бұрын
Very nice 👍👍👍
@vivekraokar7771
4 ай бұрын
कार्यक्रम बघून खात्री झाली. अब की बार ४००पार
@basheerahmed8383
4 ай бұрын
त्यांची विश्वासार्हता कमी झाली नाही , ती त्यानी स्वत:च पुर्णपणे घालवली 😢
@PankajLambat-r7e
4 ай бұрын
नागरिकांनी दूसरी इमेरजेंसी साठी तैयार रहा
@shivajishinde4284
4 ай бұрын
अतिशय छान विसलेशन.
@khandukshirsagar7197
4 ай бұрын
Nice sir
@tkva463
4 ай бұрын
जो येतो तो शास्रज्ञ बनून हवामानाचे अंदाज वर्तवितो! मान्सून मात्र 6 जूनला काही केल्या येत नाही, आणि हवामान खाते लोकांच्या शिव्या खातात!
@swapnilnalge1690
4 ай бұрын
6 जून नंतर सरकारी दवाखान्यात अंध भक्ती ची बाधा झालेल्याना वॅक्सीन मिळणार आहे.. तू जाऊन तेवढे घेऊन ये बाबा.. आणी लवकर बरा हो...
@Kilvish-h8b
4 ай бұрын
@@swapnilnalge1690 4 june ला कळेल तुला, की कोणाला बाधा झालीय ये...येणार तर मोदीच 🚩
@vikasg24
4 ай бұрын
मुस्लिम मदत कधीच भाजपाला मिळत नाहीत 😂😂😂
@Anirum267
4 ай бұрын
हिंदुत्व ❤🚩🚩🚩🚩 जय श्रीराम
@tsharad5739
4 ай бұрын
प्रिय बिजेपी समर्थक मित्रांनो, असले बावळट स्वयंघोषित विचारवंतांना ऐकु नका दिनांक ०४जुन रोजी हे गायब होतील.
@MA-kx8uv
4 ай бұрын
Bogas Jumbla Party- BJP Jai shevalal ❤ Bass ata vanjari vanjari.... Ata baki obc na pan chance paheje kiti divas munde munde karayacha ami OBC
@samoooo71
4 ай бұрын
Shevatche shabbd hye khup chan hote sir .
@balusavant2025
4 ай бұрын
मोदी च येणार❤❤
@tarachandshinde312
4 ай бұрын
मुळात बीजेपी हा ब्राह्मण पक्ष आहे आणि ब्राह्मण सत्ता असताना कसा वागतो हे आपण पहिले माज केला या समाजाने
Пікірлер: 493