तिहेरी तलाकवर संसदेत झालेल्या चर्चेदरम्यान काँग्रेसह विरोधकांनी या अध्यादेशाला विरोध केला. असद्दुदीन ओवेसी यांनी सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पूनम महाजन यांनी ओवेसी यांच्या विधानावर टीका केली. कायदा मंत्री रवी शंकर यांनी तिहेरी तलाकची बाजू मांडली. वादळी चर्चेनंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं.
_
अधिक माहितीसाठी :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
Негізгі бет लोकसभा: तिहेरी तलाकला असद्दुदीन ओवेसींचा विरोध | Triple Talaq in Lok Sabha: Asaduddin Owaisi opposed
Пікірлер: 502