Nitin bhau aai ly bhari swabhau ahe plz khup kalgi gya aai chi tumch nishib chagl ahe prem krnari support krnari aai ahe❤ mazi aai s2 tumchya aai sharkhi hoti ata nhi 1y zal yana bgun mala mazi aai chi atvn yete life mde aai nhi tr kahi nhi br ka nitin bhau great family😊
@ketakibibave5553
16 күн бұрын
आई खूप फ्री विचारांच्या आहेत सुनांना खूप छान वागवतात तुमची आई खूप ग्रेट आहे
@Manoj_3033
15 күн бұрын
3 महिनेच चालणार आहे माझी लाडकी बहिण योजना..महाराष्ट्रातल्या एवढ्या बायकांना १५०० रू.प्रत्येक महिन्याला देण एवढ सोप्प आहे का..जवळ जवळ 60 ते 70 कोटी सरकारला फक्त ह्या योजनेसाठी खर्च करावे लागतील..त्यापेक्षा महागाई कमी करा त्यामुळे सगळ्यांनाच फायदा होईल..
@bhimraodahiphale9017
15 күн бұрын
तुमचं कुटुंब सगळं चांगला आहे
@alkanichit7325
15 күн бұрын
मला त खूप आवडत सूनाला मूली वानी ठेवते पन आईला आता आराम करूद्या
Пікірлер: 12