विचारांची मांडणी अतिशय सुंदर. सुंदर वक्तृत्व. विनोदी लेक्चर वस्तुस्थितीला अनुसरून असल्याने खूप आवडले
@SanjayNavale-zo7ci
8 ай бұрын
सुंदर विचारप्रणाली, खूप प्रभावी मांडणी तेव्हढेच विनोदी 🙏🙏
@abdulhakshaikh7019
3 күн бұрын
खुपच छान धन्यवाद सर
@purnimakulkarni9193
2 күн бұрын
रामदास स्वामींच्या लग्नांत बोहल्यावर असलेल्या बायकोने लग्न केले नव्हते . त्यांनी मनापासून ह्यांना वरले असल्याने त्यांनी लग्न न करता जंगलांत ऱ्हाऊन शिवराया साठी मावळे तयार करण्याचे महान कार्य केले होते .
@chandrakantkadam7778
5 сағат бұрын
खुप सुंदर.
@dr.vasantdhikle3804
14 күн бұрын
खूपच सुंदर !! नवीन वक्त्यांनी आवर्जुन ऐकावे !!
@shivajigharal9297
Ай бұрын
सर आपल वकृत्व अतिशय सुंदर आणि विचारांची सांगड ही जबरदस्त त्यामुळे विनोदाला एक प्रगल्भ उंची प्राप्त होते मी तुमचा चाहता झालोय.
Пікірлер: 32