#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics #LadkiBahinYojana #SataraNews #NaviMumbai #AjitPawar #EknathShinde
लाडक्या बहिणीला दोन बहाद्दरानी चुना लावलाय. सातारच्या एका दाम्पत्याने सरकारला चांगलच लुबाडलंये. बायको एकच… पण तिच्या नावाने अर्ज मात्र २८. तिच्या नवर्याने तिचे वेगवेगळे ड्रेस, वेगवेगळी हेअरस्टाईल आणि मेकअप करुन २८ पासपोर्ट फोटो काढले. याच २८ पासपोर्टफोटोंसोबत वेगवेगळ्या २८ महिलांचे आधार कार्ड जोडून त्याने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला अर्ज केला. त्या महिलांच्या आधार कार्डसोबत स्वतःचा मोबाईल नंबरही त्याने जोडून घेतला. धक्कादायक म्हणजे यातले सव्वीस अर्ज मंजूरही झाले आणि जिथं फक्त पंधराशेच्या हिशेबानं २ महिन्यांचे ३ हजार जाणं अपेक्षित होतं, तिथं ३ हजारांऐवजी ७८ हजार रुपये गेले. विधानसभा निवडणूकीनंतर सरकार कुणाचंही आलं तरी हे दाम्पत्य फायद्यात असणारे. कारण एकाच महिन्यात गैरप्रकार करुन पुढच्या चार वर्षाचे पैसे त्यांनी पदरात पाडून घेतले आहेत. मात्र, हा संपूर्ण प्रकार समोर कसा आला? जाणून घेऊयात या संपूर्ण प्रकाराची रंजक कहाणी या व्हिडीओच्या माध्यमातून.
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Ladki Bahin Yojana : साताऱ्याच्या एकाच महिलेने भरले 28 अर्ज, सरकारला कसं लुबाडलं?
Пікірлер: 427