लग्नाच्या मुर्हुताच्या वेळी घाणा भरताना म्हणावयाचे गाणे
१)घाणा ग घातियेला , सव्वाखंडी गहु
नव-या मुलाला गोत बहु
2)मांडव घातियेला चहु कोपरे साधुन
उभा कंबर बांधून गणराया
३)लोकांच्या लग्नात नको करु घाई घाई
उद्या होशील वरमाई
४)मांडवग वाच्या दारी सुपारगीच्या डाला
तुझा मामा रे कोठीवाला
५)मांडव ग वाच्या दारी चिखल
कश्याचा झाला
नव-या मुलाचा बाप न्हाला
६)लोकांच्या लगनात नको होऊ बावरा
उद्या होशील नवरा
७)नवरा पाहु आले काय पाहता वाडा गोडा
नवरा अंगठी वरला खडा
८)नवरी पाहु आले , काय पाहता अंगणी
नवरी शुक्राची चांदणी
९)मांडव ग वाच्या दारी कुरवल्या वीस तीस
आधी मानाची खाली बस
1०)मांडव ग वाच्या दारी कुरवल्यांचा घोळका
आधी मानाची ओळखा
११)मांडव गयाच्या दारी कोण
हिंडती गवळण
नव-या मुलाची मावळण
१२)मांडवगवाच्या दारी कोण हिंडती हावशी
नव-या मुलाची मावशी
लग्नाची गाणी,
marathi lagna song,
lagnachi gani marathi list,
lagnachi gani list,
lagna geet marathi lyrics,
lagna geet marathi old,
marathi lagna vidhi,
lagnachi gani marathi list,
lagnachi gani marathi lyrics,
old marathi wedding songs list,
wedding songs marathi list,
lagna geet marathi old,
marathi wedding songs for groom,
best marathi songs for wedding video editing,
lagnachi gani list,
Негізгі бет लग्नाच्या मुर्हुताला घाणा भरताना म्हणायचे पारंपारिक गाणे Marathi lagna ghana song lyrics in marathi
Пікірлер: 2