🎉 कम्माल.....शब्द नाहीत बोलायला...... हल्ली इतकं धार्मिक , सात्विक , प्रसन्न वातावरण फारच क्वचित बघायला मिळतं.🎉 चि. प्रथमेश आणि सौ.मुग्धा यांस खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.🎉
@varrr1730
Күн бұрын
Amchat asach ahe ajun hi😊
@girijadeshpande
Күн бұрын
आमच्याकडेही असच असतं
@rohinipandit4621
23 сағат бұрын
@@girijadeshpande मस्तच.....
@snehalrawle3890
8 сағат бұрын
Kharay. Khupach chaan watle.
@sukhadadanave2824
Күн бұрын
किती सुंदर ..... भक्तिमय ..... उत्साहपूर्ण ..... एकदम आदर्श गणपती बाप्पाचा उत्सव कसा असावा , याचे उत्तम उदाहरण ..... मंगल मूर्ती मोरया , गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ..... 🙏🙏🙏
@anushriwada
Күн бұрын
खूप छान गणेशोत्सव साजरा झाला. सर्व कुटुंबीय आनंदाने सर्व कार्यक्रमात सहभागी होत होते. कुटुंबाचा एकोपा आणि उत्साह वाखाणण्यासारखा आहे. अशी दृश्ये आता दुर्मिळ झाली आहेत. सर्व लघाटे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा! गणपती बाप्पा मोरया🙏🙏
@rutujajadye8608
Күн бұрын
खरच खूप छान प्रथमेश आणि मुग्धा ही जोडीच अवर्णनीय आहे.संस्कारी आहेत.कौतुक करिव तेव्हढ कमीच.ब्राह्मणी संस्कार जपून आहेत.❤
हे ते परंपरा अबाधित ठेवणारे आनंददायी सुखाचे क्षण ... बाप्पा मोरया...
@vaishalipujari877
Күн бұрын
असा एकत्र कुटुंब सोहळा पहायला मिळालं ,खूप सुरेख. मुग्धा तू खरेच खूप भाग्यवान आहेस की तुला इतके धार्मिक संस्कार , परंपरा जपणारे सासर मिळाले. आणि महत्वाचे म्हणजे तू पण त्यात अतिशय प्रेमाने मिसळून गेली आहेस. बाप्पा तुमचया दोघांच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत. Cute couple ल खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी व अनेक आशीर्वाद
@PoonamPisat-p4s
2 күн бұрын
खूप छान. आरती, भजन, फुगडी आणि आमचे मुग्धा आणि ptrathamesh खूपच छान. खूप शुभेच्छा
@yogitakulkarni8950
Күн бұрын
हा खरा गणेशोत्सव डोळ्यांचं पारणं फिटलं... 🎉
@manasiachwal9522
Күн бұрын
किती छान....खूप नशीबवान आहात तुम्ही सगळे, अशी माणसं आणि अस कुटुंब आजही तुमचं आहे. बाप्पा तुमचं कुटुंब असच हसत खेळत ठेवो 🙏🙏🙏
@SV-rd1do
Күн бұрын
खूप छान भक्तीमय सोहळा.. आनंद उल्हासाचे वातावरण ❤❤🎉🎉
@shraddhapandharpure3910
Күн бұрын
खूपच सुंदर. परंपरा कायम जपणारी संस्कृती
@vanitakamat6226
Күн бұрын
मुग्धा + प्रथमेश लघाटे कुटूंबातील सर्वांचे अभिनंदन. श्रींची स्थापना ते विसर्जन खूपच सुंदर नजारा असेच गणेशोत्सव घरोघरी साजरे झाले पाहिजेत. आरती ,अथर्वशीर्ष, भजन खूप खूप छान वाटले.हि पंरपंरा तुमच्या कुटुंबाने जपली खूप खूप धन्यवाद ❤❤
@anitasalunke9403
Күн бұрын
खूप खूप पवित्र, मंगलमय भक्तिमय असा सोहळा. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏🙏🌹
@vinayakphadnis2131
Күн бұрын
✌🚩 गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या! प्रथमेश + मुग्धा व लघाटे कुटुंबियांच्या कौतुक व अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. आजकाल असे दृष्य पहाणे दुर्मिळ झाले आहे. सर्वचजण एकत्रितपणे उत्सव साजरा करतांना बघून मन भरुन आले. असेच एकोप्याने रहा. उभयतांना आशिर्वाद व शुभेच्छा. 👌👍🚩⚘
@vidyadanekar6635
Күн бұрын
खूप छान... हेच आपले मराठी संस्कार आणि संस्कृती
@anujaraje9857
Күн бұрын
वा फारच छान !!! पुढील वर्षी आम्ही नक्की येणार. गणपती बाप्पा मोरया...
@dipaliparab4213
Күн бұрын
खूप कौतुक मुग्दा तुझे, शुभेच्या तुला आणि प्रथमेशला
@manalijangle9989
Күн бұрын
अजून ही लहानपणी ची मुग्धा वाटते ♥️ किती सुंदर बाप्पा ची आरास आणि आरती👌
@deepakarlekar5727
Күн бұрын
फारच सुंदर.... अप्रतिम किती प्रसन्न आहाहा❤❤❤🙏🙏🙏
@jyotsnabhoir7951
Күн бұрын
सुंदर सात्विक गणेशोत्सव साजरा करण्याचे सौभाग्य आपणास लाभले... कौटुंबिक सोहळा या निमित्त दिसला
@renukaborgaonkar4207
14 сағат бұрын
फारच सूरेख ...... खरं तर आजची मुलं इतक्या भक्तीभावाने आर्ततेने देवाला आळवत नाही आणि आपले ब्राह्मण संस्कृती तुम्ही जपून ठेवली तुम्हां दोघांचेही खूप खूप कौतुक आणि खूप खूप शुभेच्छा
@ruchaghaisas5381
12 сағат бұрын
कसला भारी उत्सव आहे, सगळी माणसं जमल्येत, छान आरती, भजन करतायत, फेर धरतायत काय सुंदर वातावरण आहे, खूप छान सोहळा आहे. तुम्ही क्लिप टाकल्यामुळे आम्हाला बघायला मिळाले.
@kavitamhatre1876
Күн бұрын
खूपच छान मुग्धा. संसार खूप चांगला होईल तुम्हा दोघांचा
@archanaranade8446
Күн бұрын
Khupch sunder ...apratim aani prasann vatavaran
@kishorichavan1995
Күн бұрын
प्रथमेश आणि मुग्धा खूप sunder अगदी स्थापनेपासून wiserjna पर्यंत 🙏🙏
@KalpanaKulkarni-b7w
11 сағат бұрын
माझी Little मॉनिटर किती किती हुशार झाली बाई किटी छान काम करते सासरी गुणी बाळ😊😊❤❤❤❤❤❤
@shivanimahajan3237
Күн бұрын
वा छान. भक्तिमय वातावरण. भजन फुगडी 👌👌👍
@manishagodambe8960
Күн бұрын
खूपच छान भक्तिमय सोहळा ❤प्रसन्न
@vinitabhat7029
Күн бұрын
तुमचा गणपतीच उत्सवपाहुन मजा वाटली
@aspirant1904
18 сағат бұрын
खूप खूप सुंदर खूप खूप छान...असा साधेपणा बघुन मन सुखावून गेलं....❤
@sudhirburde3444
Күн бұрын
The best part of Ganesh Chaturthi is the family bonding that the Lord by His immense Grace enables. Prathamesh, Mugdha and their family are so blessed as are those who welcome the lovable God in their homes every year and carry on a tradition thru generations. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला.
तो छोटा मुलगा किती छान ताशा वाजतोय... एक व्हिडिओ त्याचा टाक ना😊
@anishkapatil9116
Күн бұрын
Mastch 👏👏👏
@anuradhakhaladkar1819
Күн бұрын
Khup chhan 👌👌🙏🌹
@milindthombare3930
Күн бұрын
सुंदर सात्विक 🎉
@pratimakulkarni214
Күн бұрын
Khup sundar ani satvik utsav ❤
@rohinikulkarni5198
Күн бұрын
खूप खूप छान वातावरण बघून छान वाटले.🎉🎉🙏🌹🌹🎉🎉.
@gaurighadigaonkar3879
Күн бұрын
Kiti Sundar ❤❤❤😊
@snehalkhatkul4931
Күн бұрын
खूप छान आणि मोठे घर आहे प्रथमेशचे ❤
@geetagavaskar
16 сағат бұрын
Khup Sundar
@radhikaprabhune3879
Күн бұрын
खुपच छान ❤
@deepapatil6510
Күн бұрын
Speechless. 🎉🎉
@sandhyavaradkar7102
Күн бұрын
Mugdha Ani prathmesh khup prm Ani ashirwad
@mrunalinibhat6838
Күн бұрын
अजून माँनिटर व मोदकची आठवण येते तुम्हाला बघितल की खूप छान अभिनंदन खूप खूप आशीर्वाद व शुभेछा
@user-jc7qm7gc1k
2 күн бұрын
Mast❤
@Swatisurve34
9 сағат бұрын
Khup Sundar sohla aani Ghar hi khup sundar❤❤
@meghachandorkar2611
Күн бұрын
❤❤❤❤❤गणपती बाप्पा मोरया!!!
@swatipaithankar7572
2 күн бұрын
सहकुटुंब सहपरिवारात बाप्पा प्रसन्न चित्ताने विराजमान झाले. आनंद, सुखसमाधानाचा भरभरून आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेले. असा गणेशोत्सव घरोघरी साजरा केला गेला पाहिजे.खूप खूप छान वाटलं.
@vidyas4906
Күн бұрын
🌺Ganapati Bappa Morya 🌺🙏
@pravinnamjoshi1192
2 күн бұрын
Very nice shree ganapati bappa morya decoration good (Please good quality alluminium ladder for instolashan of decoration for seaffty purchase and keep assistant wile working on lader )
Пікірлер: 124