आदिवासी लग्न परंपरा
लग्नात साऱ्या विहिनी मिळून वरमाई ला पावडर लावतात.
केस विंचरून अंबाडा घालतात.. रीबिनिने केस बांधतात.
कंपाळी भांगात कुंकू मळवट भरतात. वरमाई चे पाय धुतात.
आणि साऱ्या जनी मिळून मनसोक्त नाचतात.. ही एक आदिवासी परंपरा महिलांच्या मनोरंजनासाठी आदिवासी डांगान भागात अविरत चालू आहे... त्याचाच घेतलेला हा व्हिडिओ.... आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा.
Негізгі бет Спорт लग्नातला विहिनिंचा मनोरंजक कार्यक्रम💃💃💃 पाहून थक्क व्हाल
Пікірлер: 23