मराठी फिल्म इंडस्ट्रीत मैत्रीच उदाहरण जर द्यायचं झालं तर आजही अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ या दिग्गज कलाकारांचीच नावं घेतली जातात. पण लक्ष्या माझ्या आणि अशोकच्या मैत्रीवर जळायचा असं स्वतः सचिन यांनीच म्हटलं आहे. पण यामागचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून.
#sachinpilgaonkar #laxmikantberde #ashoksaraf
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/Subscrib...
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi
Негізгі бет "लक्ष्या माझ्या आणि अशोकच्या मैत्रीवर जळायचा" | Sachin Pilgaonkar | Laxmikant Berde | Ashok Saraf
Пікірлер: 204