#BolBhidu #AnantAmbaniRadhikaMerchantPreWedding #BlackRock
रिहाना, बिल गेट्स, मार्क झुकरबर्ग, सचिन तेंडुलकर आणि बच्चनपासून रणवीरपर्यंत बॉलिवूडचे सगळे स्टार्स. रोहित शर्मा, हार्दिक पंड्या ते अगदी ईशान किशनपर्यंत क्रिकेटर्स आणि राजकारण्यांची भली मोठी यादी, हे सगळे कुठे आले होते, तर मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग सेरेमनीला. कोण आलं, कोण नाचलं, कोण काय बोललं आणि कोण आलं नाही, या सगळ्याची प्रचंड चर्चा झाली.
पण या प्री-वेडिंगला एक माणूस असा होता जो कधी आला, कधी गेला हे फारसं कुणाला कळलं नाही. हा माणूस साधासुधा होता का ? तर नाही. असं म्हणतात तो जगातल्या करोडो लोकांचे पैसे मॅनेज करतो, जवळपास सगळ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये त्याच्या कंपनीचे शेअर्स आहेत, जगातल्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था आणि शेअर मार्केट तो एकटा हादरवू शकतो. कोण आहे हा माणूस, त्याचं भारताशी आणि अंबानींशी कनेक्शन काय, त्याचीच माहिती या व्हिडिओतून घेऊयात.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Larry Fink in Ambani's Pre Wedding: जग कंट्रोल करणारा माणूस अंबानींच्या प्री-वेडिंगला, कोण आहे तो?
Пікірлер: 359