खरचं मा. हाके साहेब आपला आरक्षणा संदर्भाताला अभ्यास चांगला आहे.आपल्या आरक्षण बचाव यात्रेला खूप शुभेच्छा .🎉🎉🎉🎉
@dattatraywaghmare3206
Ай бұрын
अभ्यासू नेतृत्व हाके साहेब...❤❤❤
@Sp71407
Ай бұрын
@@dattatraywaghmare3206 कुसलाचे
@Ganeshpatil-ib5ed
Ай бұрын
याला अभ्यासू नाही जातीवादीय विकृती नेतृत्व म्हणतात.
@Ganeshpatil-ib5ed
Ай бұрын
विकृति नेतृत्व
@DharamrajGite
Ай бұрын
हाकेसाहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे
@AnilWaghmare-jr6gr
Ай бұрын
बोगस प्रमाणपत्र रद्द झालेच पाहिजे
@Marathas5151
Ай бұрын
बोगस 😂😂
@akashdhas74
Ай бұрын
Bogas obc reservation pahil bnd zal pahije
@bhaiyya3089
Ай бұрын
@@akashdhas74 जा कोर्टात बघा जमतय का
@nitinshinde3218
Ай бұрын
बापाच्या घरचे आहेत का तुझ्या होय रे भाड्या
@deepunikam9245
Ай бұрын
Shelimaare tuzya bapala pan hot nahit
@sosweetlittlearya4814
Ай бұрын
सविधान मानणारा हाके साहेब जय भीम 🎉
@Sp71407
Ай бұрын
@@sosweetlittlearya4814 ewdha yeda godbolya ajun पहिला नाही
@yogeshkhatke5524
Ай бұрын
नाद नका करू ओबीसींचा ओबीसी मावळा भरपूर खंबीर एकटा भारी पडतो संध्याला आमचे हक्के साहेब
@Sp71407
Ай бұрын
@@yogeshkhatke5524 hahaa
@navnathsupekar338
Ай бұрын
@@yogeshkhatke5524 कुत्र विचारत का हाके ला.
@rahulpatil7899
Ай бұрын
"मराठा समाजाची फसवणूक" १९९४ पूर्वी OBC ( सर्व OBC+NT+NTD+VGNT इत्यादी मिळून) समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रत 28 टक्के होती , भारतीय राज्य घटनेचा नियम सांगतो की SC, ST वर्गाला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 100 टक्के आरक्षण द्यावे, आणि OBC समाजाला त्यांच्या लोकसंख्या च्या 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे त्यामुळे 1967 साली सरकारने OBC वर्गाला त्यांच्या 28 टक्के लोकसंख्येच्या च्या अर्धे म्हणजे 14 टक्के आरक्षण दिले होते, तेच आरक्षण 1994 साली एकाएक नियमबाह्य पद्धतीने कोणताही आयोग न नेमता, कोणत्याही शिफारशी न घेता , कोणतेही सर्वेक्षण न करता, राजकीय फायद्यासाठी गैरमार्गाने 16 टक्क्यांनी वाढवून फक्त एक GR काढून 30 टक्के आरक्षण करण्यात आले, अन् खोटे सांगितले की OBC लोकसंख्या ( OBC+NT+VGNT+NTD+ SBC) 60 टक्के आहे, नंतर फसवेगिरी लक्षात येऊ नये म्हणून OBC आरक्षणात ( NT-A,NT-B,NT-C,NT-D, SBC) असे प्रवर्ग करण्यात आले, असे प्रवर्ग भारतात कुठेच नाही. OBC नेत्यांचं म्हणणे गृहीत धरले म्हणून बघा महाराष्ट्राच्या लोकसंख्येची खोटी आकडेवारी दाखवून कशी मराठा समाजाची फसवणूक करण्यात आली अन् खालील लोकसंख्येच्या आधारावर महाराष्ट्रात सध्या आरक्षण लागू आहे 60 टक्के OBC,NT-A/B/C/D + 13 टक्के SC लोकसंख्या + 7 टक्के ST लोकसंख्या + 2 टक्के SBC लोकसंख्या+ 12 टक्के मुस्लिम लोकसंख्या+ 3.5 टक्के ब्राम्हण लोकसंख्या+ 2.5 टक्के जैन,मारवाडी,सिंधी, ई + =TOTAL झाली 100 टक्के 😮 लोकसंख्या . मग याच्यात 32 टक्के असलेल्या मराठा समाजाची लोकसंख्या कोठे गेली ? आम्ही सर्व मराठा ह्या भुलोकातून नामशेष झालो का? खुद्द महाराष्ट्राचे प्रथम नागरिक विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि ईतर 140 मराठा आमदार, आता निवडून आलेले 26 खासदार काय भूत आहेत काय? त्यांची संख्या पण शून्य आहे काय? अगदी शाळेतला मुलगा पण सांगेल की ही शुद्ध फसवेगिरी झाली. आमचे हक्काचे कुणबी (शेतकी व्यवसाय) आरक्षण जे की आमच्या 32 टक्के लोकसंख्या च्या अर्धे म्हणजे 16 टक्के होते ते आरक्षण OBC समाज 40 वर्षा पासून खातोय, किती दिवस आमच्या ताटातले खाणार? आम्ही मराठे आजवर स्वतःच्या ताटातले देतच आलो आहे, पण देता देता स्वतः उपाशी राहिलो. एकाच महाराष्ट्र राज्यात असूनसुद्धा विदर्भातल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या आमच्या पिढीजात सर्व नातेवाईकांना कुणबी आरक्षण आहे अन् आम्हाला नाही, आम्हाला आमचे हक्काचे कुणबी आरक्षण पाहिजे म्हणजे पाहिजे.
@@Bpblueतुम्हाला ओबीसी मध्ये घेतल म्हणजे ओबीसी तुमचा झाला न्ही लागे
@ruturajkanade
Ай бұрын
अभ्यासू प्रा. लक्ष्मण हाके सर ! जय OBC🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@learnwithanilpatil6175
Ай бұрын
कसला अभ्यासू याला काय कळतंय मराठ्यांचा द्वेष इतपत याला काय करताय
@learnwithanilpatil6175
Ай бұрын
एक मराठा कोटी मराठा गरीब मराठ्यांचं काय करणार ते हाके सांगा
@Sp71407
Ай бұрын
ह्याचा बाप जरी आला तरी कोणीही नोंदी रद्द होऊ शकत नाही ह्याला दुःख राजकारणाचे शिटा पडलेलं
@Sp71407
Ай бұрын
Yeda माल
@Umesh-u7c
Ай бұрын
दादा हे तर तुम्ही विचार करा, आमदार खासदार मंत्री, शिक्षण सवस्था,कारखाने कुणाचे आहेत. सगळे मराठा समाजाची आहेत. हे का विसरता@@learnwithanilpatil6175
@user-rt5hs4eu1x
Ай бұрын
जय ओबीसी ❤❤
@vithobakunnure5005
Ай бұрын
लक्ष्मण हाके साहेब तुम्हाला कर्नाटक ओबीसी समाज सपोर्ट करणार आहे काही घाबरू नका असेच पुढे चळवळ चालू ठेवा
@learnwithanilpatil6175
Ай бұрын
अरे कर्नाटकात बोलू नको महाराष्ट्राचे चालू आहे
@kishorbhusari6774
Ай бұрын
@@learnwithanilpatil6175तुमची संख्या जास्त आहे म्हणून ताकद जास्त आहे असे म्हणता येत नाही ....😂😂
@DeelipMundhe-zm4zn
Ай бұрын
हाके साहेब तुम आगेबडो हाम तुम्हारे साथ है
@user-sz4fi4my2c
Ай бұрын
😂
@Surajpawar1101
Ай бұрын
@@DeelipMundhe-zm4zn 8000 मतं वाला खासदार हाके 😂
@kishorbhusari6774
Ай бұрын
@@Surajpawar1101ज्ञान असणाऱ्या व्यक्तीला मतांची गरज नसते ..हे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवून दिले आहे .. कळले का तुम्हाला 😂😂
@pandurangkute8648
Ай бұрын
गावागावात हाके साहेबा चे स्वागत करावे🎉🎉😊😊🎉🎉😊😊 जय OBC
@Wireless_199
Ай бұрын
Marathyanchya gavat yeude chappal ne swagat krto
@learnwithanilpatil6175
Ай бұрын
हा कोणाचा बोलता धनी आहे
@learnwithanilpatil6175
Ай бұрын
यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्यास कोणी अधिकार दिला कारण छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वसमभाव होता हा सर्व समाजात फूट पाडतोय
@kishorbhusari6774
Ай бұрын
@@Wireless_199तुझ्या बाप्पात हिम्मत आहे का ...म्हणून तर त्यांनी मराठ्यांच्या गावातूनच सुरवात केली ...तेंव्हा तुम्ही म्हणाले तिथे का गेले ...
@kishorbhusari6774
Ай бұрын
@@learnwithanilpatil6175तुला काय जन्मजात अधिकार प्राप्त आहेत का ...जातीने माणूस मोठा होत नसतो ....तो कर्माने होत असतो ....गडकरी साहेबांनी सांगितले ...
@ashokhange444
Ай бұрын
जय ओबीसी
@ShivramWatte
Ай бұрын
जय मल्हार साहेब
@arunandhale4342
Ай бұрын
साहेब या जरांगेया ईतकी नाटकं आपल्या ओबीसी लोकांना नाही येणार वो. तुतारी वजितू आणि सरकारला बदनाम करून नाटकं करतो हा पण आता याला भिऊन चालणार नाही.
@ruturajkanade
Ай бұрын
एकच नंबर हाके साहेब! जय OBC🔱🚩🔱🚩🔱🚩🔥🔥🔥💪🏻💪🏻💪🏻💪🏻
@santoshchabukswar9436
Ай бұрын
जय ओबीसि जय संविधान ❤❤
@sachinshingade750
Ай бұрын
Jay OBC
@shrikrishnaghanekar778
Ай бұрын
बेकायदेशीर नोंदी रद्द झाल्याच पाहिजेत
@navnathsupekar338
Ай бұрын
बेकायदेशीर ओबिसी आरक्षण रद्द झालाच पाहीजे
@sandeepshinde9078
Ай бұрын
बेकायदेशीर राजकीय ओबीसी आरक्षण रद्द झाले ते आधी चालू कर...😂
@kishandhulgunde4275
Ай бұрын
रद्द करा रद्द करा बोगस कुणबी नोंदी रद्द करा हाके सर अभ्यासू युक्ती आहे बराबरी करु नये
@navnathsupekar338
Ай бұрын
@@kishandhulgunde4275 डुप्लिकेट PhD धारक
@navnathsupekar338
Ай бұрын
@@kishandhulgunde4275 जे बोगस नोंदी असतील मग त्या जात न बघता रद्द करा
@kiranbhavsar9318
Ай бұрын
Jay bhim Jay obc 💯 rait hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@omkargadekar121
Ай бұрын
प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचा खरंच खूप गाढा अभ्यास आहे त्यांचं भाषण ऐकूनझोपलेल्या माणसांचे डोळे उघडावे हीच अपेक्षा😢😢😢 जय OBC
@Vidarbh_HP
Ай бұрын
हाके साहेब सर्व ओबीसी समाज तुमच्यासोबत आहे। अडाणी जरांग्या धडा शिकवू सगळे मिळून।
समोर 50 माणसांच्या वरी मोजून माणूस नाही मी इथेच आहे चॅलेंज आहे समोर रिपब्लिक टाका😂😂😂😂
@sachindeshmukh7162
Ай бұрын
मूर्खपणा चालू आहे . अभ्यासविना बोलू नका हाके
@pdrt-productdemoreviwesand2216
Ай бұрын
@@honestindian5495मराठा क्षत्रिय आहे. शूद्र नाही. पुरावा चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC, बारा बलुतेदार, कुणबी. अति शूद्र- SC, ST
@RavindraAvhad-zn9ql
Ай бұрын
Laxman hake sir age badho
@shatrughnakolekar4190
Ай бұрын
आम्ही धनगर आहोत परिवर्तन घडवन हेच आमच काम आहे
@Kishuuuuu
Ай бұрын
कोणाचा बाप जरी आला तरी कुणबी नोंदी रद्द करू शकत नाही...🚩
@dipeshjangam8302
Ай бұрын
होणार आहेत बग आता
@ShankarNalawade-lg6wx
Ай бұрын
@@dipeshjangam8302कच्ची मारत जाऊ नको
@Kishuuuuu
Ай бұрын
@@dipeshjangam8302बघुत ना .... त्या सरकारी नोंदी आहेत भावा रद्द करता येत नसतात त्या जर रद्द करायच्या मनलयावर 1994 पासुन आरक्षण आपोआप रद्द होणार....🚩
@prdp4555
Ай бұрын
@@dipeshjangam8302 तुमचा वेल्डिंग वाला जरी आला तरी सरकारी नोंदी रद्द होत नसतात भावा
@SunilBhagure-sr2qc
Ай бұрын
तुम्हें मराठी जय भीम मना आरक्षण क्या😅
@user-wx9xy9ye6f
Ай бұрын
OBC
@bhimraowaghmare1382
Ай бұрын
लक्ष्मण हाके सर आपण obc संघटन बांधावे आणि विधानसभेत Sc ST obc आरक्षणवाले एक व्हा आणि महाराष्ट्राची सत्ता हातात घ्या . खुप झाले आजवर प्रस्थापितांना सत्तेवर बसविण्या साठी आपल्या आयुष्याचे वाटोळं करणं . अशा पालखीचे भोई बनून रहाणे सोडा अशाने भावी पिढी . गुलाम लाचार होत चालली आहे . संघर्ष करणे तो विसरत चालला आहे . हे अर्धा देश गुलाम होण्याचे लक्षण आहे आणि अजून मनुवादी आपले वर्चस्व कायम ठेवून आपल्याच देशात आपल्याला गुलाम ठेवू पाहात आहेत वेळीच जागे व्हा . नाहीतर विधानसभा आरक्षणवाल्यानी हस्तगत करू शकलो नाही तर महामानव आदर्शांचे नाव घेणे बंद करा . महामानवांचे नाव घेणे सोपे आहे पण त्यांच्या .विचारांचे आचरण व्यवहारात करून दाखवणे अवघड आहे ही जबाबदारी तुम्ही स्वीकारा संघटन मजबूत करा. माणसे जोडा आपुलकीने .
@MrDinkarpatil
Ай бұрын
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या का रद्द कराव्यात
@akshayjadhawar346
Ай бұрын
खोट्या आहेत पोलिस भरतीत आत येऊ दिलं नाहि
@PramodAtpadkar-dn8pq
Ай бұрын
फक्त बोगस
@Sp71407
Ай бұрын
ह्याला फुकट खायची सवय लागली आहे😂
@pdrt-productdemoreviwesand2216
Ай бұрын
चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC, बारा बलुतेदार, कुणबी. अति शूद्र- SC, ST मराठा क्षत्रिय आहे. शूद्र नाही.
@kiranzine6648
Ай бұрын
खरस्च है भाऊ मंग 30 वर्षात cast certificate ka banawl nahi 😂😂😂😂
@manishasangale1561
Ай бұрын
छान विचार खरच असे गुरु लाभले हे भाग्य लाभले आम्हा ला मुंढे साहेबांचे आंबेडकर फुले शाहु आठरा पगड जातीचे कैवारी नाही तर कार्य पुर्ण कराल हि अपेक्षा
@ashokwarkad7598
Ай бұрын
मराठा समाज पुर्वी पासुनच ओ बि सी मध्ये आहे तुम्ही ब्यान्नवला आले आमच्या जुन्या नोदीं आहे
@akshayjadhawar346
Ай бұрын
😂😂😂
@PramodAtpadkar-dn8pq
Ай бұрын
कोणी सांगितलं उच्च आहे
@bhaiyya3089
Ай бұрын
आरक्षणासाठी काय दिवस आलेत रे तुमचे ...छत्रीय😂😂
@rakhamaantre9610
Ай бұрын
😂😂😂 kiti khot boltat
@pdrt-productdemoreviwesand2216
Ай бұрын
मराठा क्षत्रिय आहे. शूद्र नाही. पुरावा चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC, बारा बलुतेदार, कुणबी. अति शूद्र- SC, ST
@theunboxer9068
Ай бұрын
Jay obc
@BabanraoLahane-xx8wu
Ай бұрын
No1
@dattatraychaudhari7809
Ай бұрын
Only Manoj Dada ❤
@laximankokare9622
Ай бұрын
आरे आता तुमचा मोरक्या बारामतीकर बुडातुन उखडून टाकनार आहे
@ajantapcgangakhed7306
Ай бұрын
कूनबी नोंदी रद्द करण्याची भाषा बोलने म्हणजे असंविधानीक आहे
@SureshGitte
Ай бұрын
सुशिक्षित व अभ्यासु प्रा. हाके सर👍🙏🙏
@user-mt1cn2hi8q
Ай бұрын
लक्ष्मण हाके जी आगे बढो हम तुम्हारे साथ है जय भीम जय ओबीसी
@ganeshtoge2354
Ай бұрын
Obc
@ganeshjadhav9434
Ай бұрын
😂😂
@rajaramtandale409
Ай бұрын
लक्ष्मण हाकके साहेब जिंदाबाद धनगर समाज जिंदाबाद संपूर्ण ओबीसी समाज जिंदाबाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-pv4jj6zw9u
Ай бұрын
एक मराठा लाख मराठा
@Vikramwarade5922
Ай бұрын
ग्रेट लिडर प्रा. हाके सर
@mangeshshinde4857
Ай бұрын
हा सर्वांचे आरक्षण रद्द करून घेणार. हार्दिक अभिनंदन 🙏🙏🙏
@kailashkaranjkar9983
Ай бұрын
याच्या डोक्यात फरक पडला आहे,माझ्या आजोबाच्या नावावर १९५५ सालची कुणबी नोंद आहे,त्यावेळी याचा जन्मही झालेला नसेल,याच्या म्हणण्यानुसार ती नोंद रद्द करायची का ?
@Sp71407
Ай бұрын
Yeda ahe ha
@vinodmarkad482
Ай бұрын
लक्षाच्या काही ही लक्षात येते, ते बोलतोय. लक्षा चांगलाच लक्षात राहिला. प्राध्यापक नावाला कलंक आहे ह्यो
@manikhake1132
Ай бұрын
@@vinodmarkad482चपटी किंग गप
@vinayakraut994
Ай бұрын
खडा-खोड करून ज्यांनी, नोंदी कुणबी म्हणून केल्या त्यांच्या रद्द करण्याची मागणी आहे.
@R.D.R112
Ай бұрын
किती एकर शेती आहे ते पण सांगा.
@shivajishinde8201
Ай бұрын
Only Hake saheb
@SambhajiJagdale-lw1wq
Ай бұрын
खुर्ची छान आहे 🎉🎉🎉
@dnyanrajsolunke9867
Ай бұрын
😂😂
@manishasangale1561
Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर गोपीनाथ मुंडे शाहु महाराज फुले यांचे रूप घेवून त्यांचे कार्य पुढे न्याल आपण
@mmdailyknowledge137
Ай бұрын
हाके सर आगे बढो हम तुम्हारे साथ है
@sugrivandhare6749
Ай бұрын
हाग्या😂😂😂😂😂
@subhasubhash9862
Ай бұрын
ओबीसी मध्ये कुणबी जाती चां समावेश आहे ,आणि हा म्हणतोय कुणबी नोंदी रद्द करा 😅😂😂 है संविधानाला अनुसरून आहे का?😅😂😂
@sarangdhakane
Ай бұрын
बोगस कुणबी नोंदी रद्द करा खरे कुणबी तर जन्मापासून आमच्या सोबात आहेत
@pdrt-productdemoreviwesand2216
Ай бұрын
चातुर्वर्ण व्यवस्था- 1. ब्राह्मण 2. क्षत्रिय- मराठा 3. वैश्य -व्यापारी वाणी 4. शूद्र - OBC, बारा बलुतेदार, कुणबी. अति शूद्र- SC, ST मराठा क्षत्रिय आहे. शूद्र नाही.
@gavthikatta-143
Ай бұрын
@@pdrt-productdemoreviwesand2216शिवाजी कोण होते त्यांचा राज्यभिषेक का नाकारला होता
@Dhiraj-vg4uu
Ай бұрын
जय भीम जय ओबीसी ❤
@rameshkale5467
Ай бұрын
सर्व भारतीय नागरिकांना संविधानाने समान अधिकार दिले आहेत....
@Saeepatilvolg
Ай бұрын
एकंदरीत फक्त मिरच्या लागत आहे हाकेला.. कितीही सुपारी घेऊन दंगली घडवण्याचा प्रयत्न केला तरी काहीच होत नसतो 😂
@akshayjadhawar346
Ай бұрын
ओबीसीची घरे जाणणारे कोण ओबीसी गाड्यावर दगडफेक करणारे कोन मुस्लिमांची घरे फोडणारी कोण ऑट्रोसिटी रद्द करणारे कोन(कोणी त्यांच्यावर अत्याचार केलेत आजपर्यंत)??
@bhaiyya3089
Ай бұрын
वर्षापासून खुप प्रयत्न चालू आहेपण आरक्षण पण मिळेना अनं महाराष्ट्र पण पेटेना .त्यात आता सरकारने पण कोल्ला..परत खजूर खाऊन उपोषणाला 😂😂
@user-ev5sb3uq8i
Ай бұрын
याची वृद्धि भ्रष्ट जलीय , आहे
@vinayakjadhav3722
Ай бұрын
छत्रपती शाहू महाराजांनी सर्व समाजाला हक्क मिळवून दिला . मराठा समाजाला का विरोध करता ? त्यापेक्षा तुम्हाला खरच गरीब आणि गरजू लोकांना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यायचा असेल तर आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करा.
@kishorbhusari6774
Ай бұрын
तुम्हाला विरोध नाही ...तुमच्या माजलेल्या भाषेला विरोध आहे ...😂😂
@amolwaghmode8794
Ай бұрын
Great हाके sir🎉
@uddhavkute4954
Ай бұрын
किती छान नाटक आहे😂😂😂
@ip198
Ай бұрын
जरांग्या सारखं 😄😄🤣🤣
@MrDinkarpatil
Ай бұрын
तुम्हाला आरक्षण देणारे छत्रपती शाहू महाराज आहेत आणि आज त्यांच्याच वंशज असणाऱ्या मराठा समाजाला आरक्षण देताना तुम्ही विरोध करत आहे हीच तुमची प्रवृत्ती आहे
@akshayjadhawar346
Ай бұрын
आंबेडकर यांनी ओबीसी ने दीले सिंग ने लागू केले अभ्यास करा
@sandeepshinde9078
Ай бұрын
@@akshayjadhawar346शाहूमहाराजांनी 50% आरक्षण कोल्हापूर संस्थानात लागू केले होत बहुजनांना... माहिती घे आधी ...😂
@sandeepshinde9078
Ай бұрын
@@akshayjadhawar346 महाराज सरकार असा हुकूम करतात की, हा हुकूम पोहोचलेल्या तारखेपासून रिक्त झालेल्या जागांपैकी शेकडा 50 जागा मागासलेल्या लोकांस भराव्या. ज्या ऑफिसमध्ये मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचे प्रमाण सध्या शेकडा 50 पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तीची करावी. या हुकमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे. मागासलेल्या वर्णाचा अर्थ ब्राह्मण, प्रभू, शेणवी, पार्शी व दुसरे पुढे असलेले वर्ण खेरीज करून सर्व वर्ण असा समजावा
@Bhimxxxx
Ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला वचन दिले होते की मी तुम्हाला एसटी मधून आरक्षण देणार?? त्यानंतर मुख्यमंत्री झाले पुन्हा उपमुख्यमंत्री झाले मग का दिले नाही याचा जाब लक्ष्मण हागे तुम्ही का विचारत नाहीत
@kishorbhusari6774
Ай бұрын
तु तुझ्या बापाचं नाव तर लिहून घे ....कशाला जात लपवतोय
@Vishvajit-no5yv
Ай бұрын
Ek maratha lakh maratha
@megharaj_gholap_patil_48
Ай бұрын
हाके आरडतोय पण ऐकायला कुत्र पण नाही.😂
@dnyaneshwarkadam2159
Ай бұрын
हा राजकीय माणूस आहे पाठी बॅनर वरील फोटो आणि हंस स्वतः निवडणूक लाडला आहे ह्याला राजकीय पोळी भाजून घ्या ची आहे हा एकदा आमदार झाल
@maheshzagade2043
Ай бұрын
Jarange pan tech kartoy
@shanaya8877
Ай бұрын
पवार चा फोटो लाव😮😮
@kishorbhusari6774
Ай бұрын
जरांगे काय करतोय ते कळेल तुम्हाला ...
@kishorbhusari6774
Ай бұрын
फक्त राजकारण जरांगे करतोय ...
@avhadadinath1989
Ай бұрын
खोट्या नोंदी रद्द करण्यात आल्या पाहिजे
@nitinpingle2803
Ай бұрын
👌👌👌👌👌👌
@SanjayB248
Ай бұрын
तुला जितके कळते ना त्यापेक्षा हजार पट जरांगेना कळते.
@bapukargal3724
Ай бұрын
Shivya dyaychya kaltyat😊
@user-sz4fi4my2c
Ай бұрын
गरदी ल ईच हाई वाटत 😂😂
@sandeepbhosale9240
Ай бұрын
कुणबी नोंदीत रद्द करून बघ
@akshayjadhawar346
Ай бұрын
पोलिस भरतीत आत घेतले नाहित
@kishorbhusari6774
Ай бұрын
होणारच 😂😂
@navnathsupekar338
Ай бұрын
1994 चा वाढीव ओबिसी आरक्षणाचा जी.आर रद्द करा.
@PANDAKING5001
Ай бұрын
EWS SEBC आरक्षण रद्द करा
@navnathsupekar338
Ай бұрын
@@PANDAKING5001 सगळच आरक्षण बंद करा
@PANDAKING5001
Ай бұрын
@@navnathsupekar338 जमीन समान वाटप करा
@PANDAKING5001
Ай бұрын
जमिनी समान वाटप करा
@navnathsupekar338
Ай бұрын
@@PANDAKING5001 करा जमिन समान वाटप
@MrDinkarpatil
Ай бұрын
आंबेडकरी जनता आणि मुस्लिम जनता काँग्रेस राष्ट्रवादी सोबतच राहणार उद्धव ठाकरे सोबतच राहणार
@Vinayakghandge04
Ай бұрын
जा कोर्ट मधे जा मग 😂 इकडे काय मागणी करतो 😂 जायची नोंद आहे त्याला भेटणारच , जो मागास सिद्ध आहे तो ही 😂 मग तू कोर्ट मधे गेला तरी त्या नोंदी रद्द होत नसतात , 😂 तुमच्या तरी कुठे सर्व्हे केला का काही 😂 काहीच नाही या उलट मराठा समजच्या कुणबी महून नोंद आहे , उगीच कोणच एकूण काही बोलायचं नसत
@ashokgaikwad3768
Ай бұрын
नाम ही काफी है Only जरांगे पाटीलच ❤❤❤
@Surajpawar1101
Ай бұрын
जरांगे उपोषण करून काय होत नाही 48 पैकी फक्त 31 खासदार निवडून आले मराठ्यांचे 😂😂😂
@arvindbhosale9926
Ай бұрын
@@Surajpawar1101 तुझे किती आले
@GRMBORNA
Ай бұрын
👌👌🙏🙏
@pravin8845
Ай бұрын
लक्ष्मण हाके साहेब सोबत समस्त ओबीसी समाज एकजूट ने त्यांच्य सोभात राहणारा
@TukaramNagve-qb5mq
Ай бұрын
कुणबी रद्द झाली तर obc सगळंच रद्द होईल
@Vcksagar
Ай бұрын
बोगस प्रमाणपत्र रद्द झाले पाहिजे, लोकशाही प्रमाणे निर्णय झाले पाहिजे
@Nanapadalkar007
Ай бұрын
जय ओबीसी जय क्रांती ज्योती ❤❤
@youtubecreator3777
Ай бұрын
❤❤❤
@pratapmarkad8182
Ай бұрын
Jay obc jay mahlar jay bhim ❤
@sunilwalke4368
Ай бұрын
लोकसभेमध्ये जनतेने आपल्याला 5000 मतदान देऊन डिपॉझिट जप्त केलं एवढीच आपली औकात . हाके राजकारणी आहेस हे जनतेला चांगलं माहीत आहे. म्हणूनच धनगर, मुस्लिम, दलित, बारा बलुतेदार, कैकाडी, हे मनोज जणांना साथ देत आहेत.एक मराठा कोटी मराठा 🚩🇮🇳
@suvarnamore8191
Ай бұрын
हाके भाऊ आपली फत्क मराठ्याणीमता पुरता वापर करून घेतला आजपर्यंत आमच्या भागात मुर्ती मोढवे निरा मोरगाव पिसुरटी वाल्हे जेजुरी ह्या बारामती ह्या भागात मेळावा झाला पाहिजे म्हणजे हाकेसाहेब तुम आगे बढो हम तुमारे साथ है
@sanjaypund7958
Ай бұрын
OBC भावांनो बांधवांनो फुले शाहू बाबासाहेब च्या विचारावर चला एकत्र या एकत्र या
@vitthalgondavale9338
Ай бұрын
हा निव्वळ बाजारू . हैदराबाद गॅझेट, बॉम्बे गॅझेट, कोल्हापूर संस्थानातील गॅजेट ह्याच्यावर हा का बोलत नाही. 1994 ला जो जीआर आहे त्याच्यावरती का बोलत नाही.
@sharandevkate6206
Ай бұрын
👍👍👍👍
@maskeomprakash7632
Ай бұрын
पवार साहेबांनी धनगर समाजाची वाट लावली तरीही धनगर जागे झाले नाहीत. म्हणूनच धनगर बांधवांना वेडे धनगर म्हणतात.
@user-ls5in6po1q
Ай бұрын
ओन्ली हाके साहेब
@cricbhai5168
Ай бұрын
😂😂हाकेला 500मत पडली होती लोकसभेला 😂,तरी हा किती मोठं मोठं बोलतोय,.
@sagardaphal7217
Ай бұрын
😅😅😅
@akshayjadhawar346
Ай бұрын
मराठा समाजाने मतदान केलं नाही
@ravindranaikwade4415
Ай бұрын
1994 cha arkshan GR cancel kara..
@akshayjadhawar346
Ай бұрын
😂😂😂
@SunilBhagure-sr2qc
Ай бұрын
अपना पक्ष फक्तों ओबीसी पक्ष 🙏
@user-te8fy2dx7n
Ай бұрын
Jay OBC साहेब 🙏🙏
@ghogaredamaji2148
Ай бұрын
हाके ओबीसी च आरक्षण घालवणार नक्की
@kishorbhusari6774
Ай бұрын
तुमच्यात दम नाही 😂😂
@rajendrapatil3535
Ай бұрын
फक्त मलाच मिळालं पाहिजे, दुसऱ्यांना नको, दुसऱ्या ना मिळू देणार नाही. असे विचार मानवतेच्या च्या दृष्टीने उचित आहे का?.
@user-ls5jd1mp5s
Ай бұрын
Jai OBC dhanyawad hake saheb
@user-ge4fi7ow8f
Ай бұрын
2004 ला बोगसपणे झालेले कुणबीकरण सुद्धा रद्द झाले पाहिजे... ओबीसी ना पण atrocity कायदा लागू झाला पाहिजे...
@truthseekerma
Ай бұрын
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
@Bhimxxxx
Ай бұрын
2014 स*** सत्तेत येण्याच्या अगोदर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मी मुख्यमंत्री झाल्यावर पहिली सई धनगर आरक्षणावर करणार धनगरांना एसटी मधून आरक्षण देणार . त्या दिवशी हा लक्ष्मण हागे एक अक्षर सुद्धा का बोलत नाही याचा विचार करा माझ्या धनगर बांधवांनो.
@ajantapcgangakhed7306
Ай бұрын
जरांगे पाटिल आरक्षण घेण्यासाठी प्रयत्न करतात व हाके सर आरक्षण टिकवण्यासाठी फिरतात ही बाब खूपच भारी आहे दोघांपैकी खरे कोणाचे आहे
@sopanpawle9440
Ай бұрын
जरागे पाटील
@abhipaji8573
Ай бұрын
Patil ✖️ Zatil ✅
@ashoknare1600
Ай бұрын
चपटी,चादर किंग
@shyamjadhav5689
Ай бұрын
मीडिया साहेब लोकांची किती गर्दी आहे ते दाखवा की
@ajitmohite2762
20 күн бұрын
मराठे आपल्या मुली कुणब्यांना देत नाही 😅
@user-cd5od2hl5w
Ай бұрын
हाके साहेब जरा पब्लिक पण दाखवा की जरा किती जन आहेत ते
@NagnathThombare-sc1vu
Ай бұрын
Right Sir
@prdp4555
Ай бұрын
हा तर वेल्डिंग वाल्याचा भाऊ दिसतोय 😂😂😂
@rahulpatil7899
Ай бұрын
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात तब्बल 16 खासदार निवडून आणून जरांगे पाटील यांनी कोणताही प्रचार न करता स्वतःची व सर्वसामान्यांची ताकद दाखवून दिली, त्याउलट लक्ष्मण हाके ला माढा लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मतदारसंघात फक्त 3500 मते मिळाली, याच्या पेक्षा जास्त मते तर एखाद्या नगरसेवकाला मिळतात
Пікірлер: 676