मनोज जरांगेंविरोधात लक्ष्मण हाके पुन्हा आक्रमक झाले. जरांगेंनी बीडमधील ५ जागा निवडून दाखवाव्यात असं म्हणत हाकेंनी चॅलेंज दिलंय. बीड, जालना, परभणी, नांदेड, छ. संभाजीनगर या विधानसभा निवडणूका लढवून दाखवा, असं ते म्हणाले. तसेच लोकसभेचं नरेटीव्ह विसरा म्हणत शरद पवारांनाही इशारा दिला. ओबीसी सुपडा साफ करायला तयार आहे, हाकेंचा इशारा.
Негізгі бет Laxman Hake Vs Manoj Jarange: OBC सुपडा साफ करणार, शरद पवार लोकसभेचं नरेटीव्ह विसरा
Пікірлер: 1,3 М.