प्रिया बेर्डे यांनी खुप छान संस्कार केलेत त्यांचा मुलांवर व हे बघुन जिथे लक्षा असेल तिथून लक्षाला खुप अभिमान वाटत असेल त्याचा कुटुंबाचा
@jayantjadhav8424
2 жыл бұрын
छान निर्णय आहे.भविष्यात हा मंच आपण खुप यशस्वी व्हावा ही देवाकडे प्रार्थना व शुभेच्छा.
@manishajadhav5943
2 жыл бұрын
या मंचावर चांगलेच कलाकार तयार होतील खुप खुप शुभेच्छां.
@prashantbadve
2 жыл бұрын
अभिनंदन
@krushnahatagle4832
2 жыл бұрын
छान काम करताय तुम्ही...आणि या संस्थेमार्फत खुप नविनकलाकारांना मदत होनार आहे...
@namdevgarad8261
2 жыл бұрын
All the best 👍
@pankajpatne1123
2 жыл бұрын
स्वानंदी. छान. बोलते 👌👌💐💐
@prakashsarkate798
2 жыл бұрын
Really speech and berde family are contutive program of late laxmikant berde.hearties congratulation of berde family
@chandrashekharsakore5647
2 жыл бұрын
I miss you
@yogeshwarge4349
Жыл бұрын
God bless you...
@sachinsatwase9933
2 жыл бұрын
All.the.best
@dattarayapise5262
Жыл бұрын
लक्ष कला मंच खूप छान आहे लक्ष्मीकांत बेर्डे आमच्या लहानपणीचा सुपरहिरो होता
@vikramkate9023
Жыл бұрын
Khup annd zala abhinandan👏👏👏🙏
@user-xp9vo1mq2m
Жыл бұрын
Miss you laksha mama😭😍tumhi hota म्हणून मराठी सिनेमा नीट उभा राहिला.
@sunilbendkhale
2 жыл бұрын
लक्ष्मीकांत बेर्डे कोकणातलेच आणि त्यांचं मायभूमी वर अपार प्रेम होतं ते आंम्हा रत्नागिरी करांच्या अजुनही लक्षात आहे., आणि नेमके कोकणाचाच उल्लेख करायचा हे लोकं विसरलेत.... असो.. उद्देश तरी चांगला दिसतोय... लक्ष्या मामांच्या १०% तरी समाजकार्य करता आले तरी भरपुर 🙏🙏 शुभेच्छा 💐💐
@pankajpatne1123
2 жыл бұрын
रुही बेर्डे यांची संस्कार ❤️
@sarikamagar3076
2 жыл бұрын
छान निणऀय ताई
@shashikantmaindekar6158
2 жыл бұрын
आपना सगळ्या ना सुंदर पोजेक्ट बदल खुप खुप शुभेच्छा
@vikramdeshmukh1207
2 жыл бұрын
लक्ष्या अद्वितीय. धुमधडाका, झपाटलेला, अशी हि बनवाबनवी आजही पाहताना मजा येते. लक्ष्या च्या नावाने स्थापन झालेल्या अकादमीला शुभेचछा.
@Luckydid20
2 жыл бұрын
खुप चांगल काम केल आहे त्यांने लक्ष्यमामा च्या आठवणींना पन ऊजाळ1 मिळेल, पन मला पडलेला प्रष्न, प्रिया बेर्डे डोक्यावर सिंदूर का लावतात. हिन्दू saunskritimdhe तर लावत नाहीत जर पति हयात असेल तर....
Пікірлер: 26