Part 2: kzitem.info/news/bejne/moFu1mZvj3Sdh20 Sagle parts: kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@baikarsb24
3 жыл бұрын
Thank you
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Welcome
@aashucreation9119
3 жыл бұрын
Sir mla ps photoshop download karych tr kas karu sir plz help me
@Statusdailyupdate
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zp-Yna1ugqWmm20
@designe_song
2 жыл бұрын
photoshop free made ast ka paid made anui kuth bhetal
@malvaniking
4 жыл бұрын
दादा मी ऍनिमेशन चा कोर्स करतोय .त्यामध्ये मला फोटोशॉप आहे सुरुवातीला .पण ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये आणि ऑनलाईन असल्यामुळे मला काही समजत नव्हतं .मी त्याच टेन्शन मध्ये होतो पण तुझा विडिओ बघून मला शिकण्याचा धीर आलाय आणि तू मातृभाषेत सांगितल्यामुळे खूप सोपं वाटतय .मला तुझे असे सोप्या भाषेत विडिओ बघायला खूप आवडेल .जे मला कोर्स अटेंड करून समजत नाय ते तुझ्या व्हिडिओतून समजतय .धन्यवाद दादा !तू असे विडिओ तयार कर आणखी सोपे सोपे .🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ArtfinaMarathi
4 жыл бұрын
मित्रा मी channel सुरू केल्या पासून मला आलेल्या चांगल्या comments मधली ही एक आहे खूप खूप धन्यवाद मी चालू केलेल्या चॅनेल चे चीज झाले आता मला किती subscriber आहेत किव्वा किती views मिळतात हे महत्वाचे नाही. असाच आशीर्वाद असुद्या पुन्हा एकदा धन्यवाद देवदास 😇🙏
@vaibhavpatil7972
3 жыл бұрын
@@ArtfinaMarathi sir मला पण फोटोशॉप पूर्ण शिकायचं आणि तुम्ही खुप सोप्या पद्धतीने सांगत आहात प्लझ आणखी असेच व्हिडिओ बनवा
@abhiman.gaikwad
3 жыл бұрын
@@ArtfinaMarathi जिंकलास भावा तू
@argaming6489
3 жыл бұрын
भाऊ तुझ्यापाशी कोणत फोटोशॉप आहे. ते ॲप ची लिंक पाटवणा plz
@kingmanuscreation2599
3 жыл бұрын
मराठी मध्ये शिकवतो म्हणून अभिमान आहे दादा
@maheshadmane7028
3 жыл бұрын
धन्यवाद दादा...! अतिशय बेसिक पासून सुरुवात केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 ही video series अशीच सुरू ठेव आजवर इतक्या सोप्या पद्धतीने कोणीच नाही सांगितले... ❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Ho mahesh nakki Thank you so much Tu sagle parts hya link vr baghu shaktos: kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@prasadpatil7463
3 жыл бұрын
सर अगदी मनापासून धन्यवाद ❤️मी आत्ताच ह्या कामाला सुरुवात केली आहे मला जास्त कळतही नव्हत तुमचा हा वीडीयो बघुन भारी वाटले ☺️👍🙏 धन्यवाद सर
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
धन्यवाद ❤️ sagle part nakki bagha
@Maya-uj4tl
3 жыл бұрын
मी नवीनच फोटोशॉप शिकत आहे त्यासाठी मी बरेच व्हिडिओ सर्च केले. पण मराठीमध्ये अगदी सोप्या भाषेत समजेल अश्या शब्दातील हा व्हिडिओ पाहिल्यावर माझी फ़ोटोशॉप शिकण्याची इच्छा आणखीच तीव्र झाली त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद आपण असेच व्हिडिओ बनवा व आमच्या सारख्या नवीन शिकणाऱ्यासाठी याचा खूप उपयोग होईल.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
😍🙏 most welcome amrut Tumchya sathich ahe he sagla
@shaikhnazir5737
3 жыл бұрын
तुमच्या सारखी चांगली माहिती कोणीच देणार नाही भाऊ 1000000 लाईक्स या व्हिडिओ ल ❤️👍👍👍👍👍👍👍
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much
@Statusdailyupdate
2 жыл бұрын
Basic and advanced tally Prime step by step in Marathi kzitem.info/news/bejne/mW2ixZqHbl-QlYY
@amrutashelekar135
3 жыл бұрын
Agodar khup kichkat vatat hota sarva... Pan ata tujhi purna video baghitli tar sarva kahi ekdam soppa vatayla laglay.. Khup chaan samajla mala. Thank you ❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you amruta for appreciation Most welcome 😇
@reshmapatil8687
3 жыл бұрын
खूप छान समजून संगतोत 👌👌👌👌 please sarv Photoshop information video banav 🙏🙏🙏 MI tujha video varun shikte
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you reshma sagle parts ethe baghu shakta kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@ramwith3dpanting119
2 жыл бұрын
Hii
@ramwith3dpanting119
2 жыл бұрын
Hlo
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
Hello
@Arunkoradkar0106
2 жыл бұрын
Nice reshma
@Kokankanosa
3 жыл бұрын
अतिशय सोप्या पध्दतीने, सुंदर, सहज पध्दतीने, नेहमीच्या शब्दांत हे शिकायला मिळाले. खूप आनंद होत आहे. उत्सुकता वाढली आहे. मनपूर्वक धन्यवाद !
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
धन्यवाद वेळात वेळ काढून comment केल्या बद्दल
@kalpeshkhunte4544
3 жыл бұрын
खुप छान दादा आजपासुन मी ऑनलाईन photoshop शिकत आहे, तरी अपेक्षा करतो असेच आपले video पहायला मिळतील
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Ho nakki
@anilmore8642
3 жыл бұрын
खूप छान माहिती सर,ज्यांना या बद्दल माहिती नसते त्यांना छोटे छोटे टूल ही खूप त्रास दायक ठरतात,आपण अगदी मनापासून छान माहिती दिलीत आपले आभार,आपल्या मातृभाषेतून असे ज्ञानाचे शेअरिंग दुर्मिळ आहे ,अभिनंदन
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyavad 🙏
@azadhind9624
3 жыл бұрын
really respect you, that you made the video in Marathi so that the craft can be understood by the creative regional Brains.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much keep watching...❤
@sunildange5217
3 жыл бұрын
खुप छान सोप्या पध्दतीने आणि विशेषत: मराठीत शिकवता.त्याबद्दल आपले मनापासून आभार.हे सर्व पार्ट बनवून आम्हाला फोटोशाँप मास्टर कराल यात काहिच शंका नाही.
दादा खरच तुझा मला खूप अभिमान वाटतोय...आपल्या मराठी भाषेमध्ये तू शिकवतो...याचा...मला photoshop पूर्ण येतो..आणि मी खूप काम करतो तरी सुद्धा मी तुझे व्हिडिओ बघतो...त्यातून मी खूप काही शिकलो....दादा खरच अजून नवीन नवीन व्हिडिओ बनवत रहा...आणि photoshop animation var pn video बनव..
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
धन्यवाद खूप छान वाटल हो नक्कीच नवीन video येत राहतील सगळे parts नक्की बघा
@maheshbadgujar4460
4 жыл бұрын
दादा मनात इच्छा होती फोटोशॉप शिकण्याची पण बाहेरचे महागडे क्लासेस काय नाही पाहिजेत असे शिकवणार नाही मग तुमच्या या व्हिडिओने मनातली खरच भीती गेली आणि हे फोटोशॉप शिकू शकतो हे मला क्लिअर झाले धन्यवाद दादा मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही असेच व्हिडीओ करत राहा
दादा मी ऍनिमेशन चा कोर्स करतोय .त्यामध्ये मला फोटोशॉप आहे सुरुवातीला .पण ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये आणि ऑनलाईन असल्यामुळे मला काही समजत नव्हतं .मी त्याच टेन्शन मध्ये होतो पण तुझा विडिओ बघून मला शिकण्याचा धीर आलाय आणि तू मातृभाषेत सांगितल्यामुळे खूप सोपं वाटतय .मला तुझे असे सोप्या भाषेत विडिओ बघायला खूप आवडेल .जे मला कोर्स अटेंड करून समजत नाय ते तुझ्या व्हिडिओतून समजतय .धन्यवाद दादा !तू असे विडिओ तयार कर आणखी सोपे सोपे .दादा मनात इच्छा होती फोटोशॉप शिकण्याची पण बाहेरचे महागडे क्लासेस काय नाही पाहिजेत असे शिकवणार नाही मग तुमच्या या व्हिडिओने मनातली खरच भीती गेली आणि हे फोटोशॉप शिकू शकतो हे मला क्लिअर झाले धन्यवाद दादा मी तुमचा खूप खूप आभारी आहे आणि तुम्ही असेच व्हिडीओ करत राहा
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
श्रेया खूप खूप धन्यवाद! हे जे काही करतोय ते सगळं मराठी designers साठी करतोय, मला जितकं जमेल तस मी जास्तीत जास्त video बनवतो, तू जो कुठला course करत आहेस तो वाईट नाहीये फक्त तो course तुला समजणाऱ्या भाषेत नाहीये. काही problem असेल तर comment करत जा किव्वा टेलिग्राम वर विचार, मी नक्की उत्तर देईन धन्यवाद😇🙏
@ShivuCreations01
3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद भाऊ एवढं बेसिक माहिती दिली ❤️🙏
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
🙏😇
@mahendrapawar3913
2 жыл бұрын
छान माहिती दिलीत त्याबद्दल आपले आभार मी पहिल्यांदा हे शिकत आहे तुमच्या या माहिती मुळे मला खूप समजते असेच सांग जा खूप धन्यवाद मी पुढे पण तुमच्या कडून शिकणार आहे
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
Thank you so much Khup chan vatla aikun
@vforviral4925
3 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली मराठी भाषेत आणि हो ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचं ऐकून हसू पण आलं. पण शुद्ध मराठीत तसेच बोलावं लागेल. # TechGuruMarathi
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
😂😂😂 thank you
@dattakachare5464
3 жыл бұрын
खूपच छान माहिती देत आहात सर आपण. मी freshar असल्यामुळे याची खुप मदत झाली आपले मन:पुर्वक धन्यवाद....
Awesome ...❤️ I understand all about to you say...🤗 All parts make please...🥺 I watch all your parts...💯😘
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Channel vr tumhala sagle parts miltil Upload kele ahet
@Chiplun_Chiveli_MH08
Жыл бұрын
भाऊ खूप चांगल सांगितलं तू असं कोण सांगत नाय मी भरपूर विडिओ पाहिल्या पण येवढ समझून नाय कुणी सांगितलं खरंच भावा 🙏🥰
@ArtfinaMarathi
Жыл бұрын
मयूर धन्यवाद खूप छान वाटल हे ऐकून ❤
@bhaveshjoshi5167
4 жыл бұрын
Wah Sir !!! खूप सोप्या भाषेत समजावलं👌
@ArtfinaMarathi
4 жыл бұрын
Thank you so much bhava :)
@Statusdailyupdate
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zp-Yna1ugqWmm20
@ashutoshkapile6769
3 жыл бұрын
थँक्यू दादा खूप छान वाटला तुझा व्हिडिओ मी पण बिगीनर आहे आणि तुझा व्हिडिओ प्लॉट नाही केला मला खूप आवडला बाकीचं तर नाही माहित पण खूप छान वाटलं तुझा व्हिडिओ बघून थँक्यू दादा
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
धन्यवाद आशुतोष सगळे parts नक्की बघा अजून शिकायला मिळेल
@ashutoshkapile6769
3 жыл бұрын
हो नक्की बघतो
@rushikshpatil0211
3 жыл бұрын
खूप शिकण्या सारखं असत तुमच्या चॅनेल मधून
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏😇
@jaideepshinde7492
3 жыл бұрын
इतका क्लिष्ट विषय अगदी सोपा करून समजावल्याबद्दल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद! फोटोशॉपचे अनेक tutorials पाहिले पण एक तर ते इंग्रजीत अथवा हिंदीत पण आपण तर मराठीतून शिकवता व तेही विस्तृतपणे. Thank you so much for the same!
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
😇🙏 dhanyawad Jaideep Je kahi ahe te marathi designer sathi kartoy
@nitindalavi5020
3 жыл бұрын
All sagl shikva Editing
@vaibhavpatil7972
3 жыл бұрын
Sir in detail photo shop shikva ekdam basic to end
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Hooo tya sathich ahe ha channel
@Statusdailyupdate
2 жыл бұрын
Basic and advanced tally Prime step by step in Marathi kzitem.info/news/bejne/mW2ixZqHbl-QlYY
@nileshkadam6115
3 жыл бұрын
Thanks sir.... खरंच खुप छान मार्गदर्शन करता सर... तुमच्या मुळे फोटोशॉप शिक्षण्याची इच्छाशक्ती अजून strong झाली. Thanku so much 🙏🙏
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
खूप छान वाटल हे ऐकून sagle parts nakki bagha kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@prashantdaphal8362
3 жыл бұрын
❤️ THANK YOU ❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Welcome 💓
@पराडकरांचासुखकर्ता
3 жыл бұрын
खूप छान दादा तुमचे असे video's बघून ज्याला photoshop शिकायची ईच्छा नसेल तो पण आवडीने शिकायला लागेल. अप्रतिम दादा
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
धन्यवाद 😇
@HarshSorate
4 жыл бұрын
Dada Facebook advertising post Kashi banvaychi Ps madhe pls ya var video banavshil ka me navin shikto aahe PS mala editing chi khup aavad aahe ..😇
@ArtfinaMarathi
4 жыл бұрын
Hoo nakki mala avdel asa navin veglya vishaya vr video banvayla
@SujitGraphics_pravaradigital
2 жыл бұрын
Sir तुमचं खूप मनापासून धन्यवाद तुमच्या मुळे खूप imp info शिकायला भेटली. Sir tumhi khup छान काम करता आहे Thank you so much ❤️🙏
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
Thank you so much ❤😇 sagle parts nakki bagha : kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@shubhamgajbhare9505
3 жыл бұрын
Thanks bro❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Most welcome ☺️
@anandkulkarni75
3 жыл бұрын
अतिशय हळू हळू आपण समजावून सांगितले त्याबद्दल व मराठीतून फोटोशॉप समजावण्याची कल्पना अत्युत्तम 👌👌👌👌
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyavad
@rushikeshdhanawade4425
3 жыл бұрын
Great Work Sir ❤️🙏 Thankyou 🙏🙏
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much Rushikesh 🤗🤗🙏
@dframestudio3297
2 жыл бұрын
आणि खरंच आज मराठी माणसाला गरज आहे अश्या मराठी भाषेत असणाऱ्या व्हिडिओ ची. कीप इट अप.
@Sour7bh
3 жыл бұрын
Kadak bhava
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you
@vrpsgroup2410
2 жыл бұрын
सर्व प्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो कारण मी आधी खूप व्हिडिओ बघितले हिंदी इंग्लिश पण मला काहीही समजलं नाही पण तुमचाडिओ पाहिला आणि एक एनर्जी आली खरंतर मला असं वाटत होतं की मला काय फोटोशॉप जमणार नाही पण आत्ता कॉन्फिडन्स आहे कारण मी तुमची व्हिडिओ बघून नक्कीच शिकेल आणी तुम्ही आशेच सरळ आणी सोप्या भाषेत सांगावा माझ्या सारख्या खूप मुलांना तुंमची गरच आहे 🙏🏻🙏🏻
@sachinadhari6944
4 жыл бұрын
सर आशेच नविन वीडियो देत रहा फुल सपोर्ट
@ArtfinaMarathi
4 жыл бұрын
Are bas ka mitra!! khup khup dhanyavad
@djtusharofficial9154
3 жыл бұрын
आरे भावा काय खतरनाक शिकवतोस भावा जसकी तु पुढचा विचार करून स्वत:ची जी अडचण असते ते तुम्ही एकदम बारकाईने लक्ष देत शिकवतोस खरचं शिक्षक पन एवढी भारी शिकवत नाहीत तेवढ तु भारी शिकवतो मित्रा 😍😍😍❤
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद 😇 मी सुद्धा तुमच्या सारखाच बघत बघत शिकलोय मानहून थोडा अंदाज असतो समोर शिकणारा च्या मनात काय प्रश्न असेल.
@maheshsangamnere5615
3 жыл бұрын
मराठी 🚩 पुढे गेली पाहिजे
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
🙏💓 nakkich
@artberries5496
3 жыл бұрын
शिकवण्याची पद्धत अतीशय चांगली , कोणतीही घाई गोंधळ होत नाही ... 👍👍👍👍👍👍👍👍👍👍
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
sagle part nakki bagha kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@prajaktagopale7751
3 жыл бұрын
Thank you ❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Most welcome ☺️
@kalpeshteli1336
3 жыл бұрын
मी एवढे दिवस जे शोधत होतो ते आज सापडलं, मराठीतून शिक्षण, भावा Subscribe 👍
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Khup chan vatla aikun धन्यवाद कलपेश
@dframestudio3297
2 жыл бұрын
बेसिक गोष्टी शिकायला मिळाल्या. ज्या कधी कधी माहीत नसतात. धन्यवाद मित्रा.
@rgcreation3523
3 жыл бұрын
खूप छान 👌❣️तुमचं चॅनेल लवकरच महाराष्ट्रामध्ये फेमस होईल हीच प्रार्थना🙏🙏
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद असच आशीर्वाद असुदय
@dhananjaykamble1744
3 жыл бұрын
सर मी आजपासून च या कामाला सुरुवात केली आहे विडिओ खूप भारी वाटलं तुमचा आभारी आहे
@prakashdinkar60
3 жыл бұрын
खूप छान पद्धतीने समजून सांगत आहात , खूप आवडला व्हिडिओ, असेच पुढचे व्हिडिओ पण बनवा.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद
@sarangjadhav4243
3 жыл бұрын
खूप छान आणि सोप्या शब्दात सांगतोय मित्रा नक्की ज्ञानात भर पडतेय आनखी व्हिडीओ नक्की बघेल
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much sagle parts nakki bagha
@swatikurkute6582
3 жыл бұрын
खूप छान आणि सोप्या सरळ भाषेत समजावलं sir.... Really thank you 🙏
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much swati
@rajanpandit1707
3 жыл бұрын
बिगीनर्स ना समजेल अशी सहज, सोपी व छान शिकवण्याची हातोटी. उत्तम व्हिडीओ.👌
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद राजन
@Statusdailyupdate
2 жыл бұрын
kzitem.info/news/bejne/zp-Yna1ugqWmm20
@gopaljambhale248
3 жыл бұрын
Khup Sundar.....bro..... Please keep it up... Because Marathi madhe evdha sunder Photoshop teaching KZitem channel ajun tari mala dusra konta disla nahi ... Khup khup sunder
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much baki videos sudha bagh khup shikayla milel
@jidnyeshpatil5712
3 жыл бұрын
दादा मराठी मध्ये विडिओ ऐकण्यात वेगळीच मज्जा आहे असेच विडिओ बनवत जा... जे आम्हाला ऑनलाईन समजत नाही ते तुज्या चैनल कडून सहज समजून जाते.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
हो नक्की धन्यवाद
@jidnyeshpatil5712
3 жыл бұрын
@@ArtfinaMarathi ❤️
@PAWAN_GADADE1212
2 жыл бұрын
अती छान माहिती...मला खुप आवडले वीडियो... मी तुझे सर्व वीडियो पाहुन फोटो शॉप ला सुरुवात करत आहे.....
@musicismylife6253
2 жыл бұрын
Great Basic Shiknyasathi Khup Changli Playlist Ahe 💯.Jyala Start Karaycha Ahe Tyachyasathi Yachyapeksha Best First Video Asuch Shakat Naho.Great Work Artfina 💯
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद खूप छान वाटल वाचून बाकी सगळे parts नक्की बघा ❤️
@akashpande5320
3 жыл бұрын
खुपच मस्त सर यानंतर पण असे सोप्या भाषेत समजतिल असे video तयार करा....खुप खुप धन्यवाद सर.....🙏🙏🙏
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much sagle parts ethe baghu shakta : kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@TechGuruMarathi
3 жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले आहे. बरंच शिकायला मिळालं. मी फोटोशॉप मध्ये 'ढ' होतो. माझ्या खुप कामाचा व्हिडिओ वाटला. #TechGuruMarathi
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you ☺️
@punekar.....nikhil.05
2 жыл бұрын
मी खूप लोकांचे व्हिडिओ पाहिले पण तुझे व्हिडिओ खूप मस्त आहेत हा व्हिडीओ मला खूप आवडला
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद ❤️
@YOGESH281990
3 жыл бұрын
धन्यवाद सर आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलेत आपण फोटोशॉप विषयी खूप छान चिऊचा माऊचा घास भरवून शिक्षण दिलेत अशीच माहिती पुढे देत राहावं हि नम्र विनंती
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद योगेश सगळे parts नक्की बघा : kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@prathameshkasekar6837
3 жыл бұрын
Kadak re bhai.....tujhya sarkhe mansa bhetli tr duniya khup pudhe jail re......Marathi paul padte pudhe....
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyavad Prathmesh 😇
@NGCreation24
3 жыл бұрын
धन्यवाद..!! अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितल्या बद्दल.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much 😇 नीलेश
@nirajkalyankar7159
2 жыл бұрын
खुप सुंदर समजवून सांगता तुम्ही ...👌🏻 मला तुमच्या कडून वारील प्रमाणे illustrator tutorial शिकण्याची इच्छा आहे कृपया त्याचे पण व्हिडीओ बनवा ....🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nikhilborse6754
3 жыл бұрын
दादा माझ्याकडे फोटोशाॅप होता पण त्यातले काहिच मला माहीती नव्हते, पण तुमचा व्हिडीओ बघुन फोटोशाॅपची ओळख तर झालीच पन अजु पुढे शिकायला भेटेल इतकिच ईच्छा, छान आणि सोपि पध्दतीने आपन शिकवीले😊🙏👌
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyawad ✨🙏 Tumchya sathich ahe sagla
@gamingworld8518
3 жыл бұрын
Bhava ekdam bhari mast vatal aplya marathi bhashemade shikayala thank u so much ❤️❤️
@el_dorado_vlogs2280
3 жыл бұрын
सर खुपच छान माहिती दिलीय आपण बेसीक पासून धन्यवाद....
@nilammanjare3612
2 жыл бұрын
सर ,खूप छान समजून सांगताय. मी तुमच्या व्हिडीओ वरून फोतोशोप शिकेल.
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
Thank you so much
@yogeshdhangar6981
3 жыл бұрын
Waa bhai waa yevdha clear koni shekvat nahi thanx you❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much Yogesh
@kanhagraphicsdesigner3835
2 жыл бұрын
तुम्ही खूप छान माहिती देत आहात अशीच माहीत समोर देत राहा आम्हाला sir
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद Ho nakkich
@amargavade5584
Жыл бұрын
सर मला पण फोटोशॉप शिकायची इच्छा होती.ती तुमच्यामुळे पूर्ण होईल अस वाटतं आहे. thank you sir 🙏🏻😊
@ArtfinaMarathi
Жыл бұрын
धन्यवाद खूप छान वाटल हे ऐकून
@rahulrasane7559
Жыл бұрын
खूप व्यवस्तीत शिकायला मिळाले , सुंदर 👌🏻
@ArtfinaMarathi
Жыл бұрын
Thank you 🙏
@abhibawkar3841
3 жыл бұрын
Sir khupch chan info prsent keli aani samjayla pn khupach easy ahe.....ashach videos yeude aajun.....aani photoshop tutorialchi hich series pudhe pn chalu tevha 🙏😊thank u....❤
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much Abhi series purn jhali ahe ethe baghu shaktos: kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
@oroyiplomo-all-rock2294
2 жыл бұрын
TNice tutorials was so detailed! Great video for beginners. Thank you!
@shubhamgunaware2252
3 жыл бұрын
मस्त शिकवले भावा मि एक एडिटर आहे पण मला PS नाही येत मि पण नवीन सुरुवात केली आहे ps शिकायला 🔥❤Best of luck
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much shubham
@passionphotography9153
3 жыл бұрын
धन्यवाद भाऊ मी नवीन आहे फोटोशॉप मध्ये आणि तुझे विडिओ बघुन माझी फोटोशॉप ची सुरुवात चांगली होईल
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much 😇 असच नवीन शिकत रहा
@pankajrandive6294
2 жыл бұрын
Honorable sir, Your teaching skill is very nice and understand to all types of learner.We can now learn difficult photoshop easily.
@pavanshinde140
4 жыл бұрын
Artfina marathi खूप खूप धन्यवाद भाऊ खूप चांगल्या प्रकारे तुम्ही आम्हाला फोटोशोप शिकवले है प्लीज रेगुलर व्हिडीओज अपलोड करा खूप खूप.... धन्यवाद 🙏👍
@ArtfinaMarathi
4 жыл бұрын
Hoo Pavan nakki 😇
@pavanshinde140
4 жыл бұрын
@@ArtfinaMarathi ok tq sir🙏
@manjrekaranand
3 жыл бұрын
मी 62 चा तरी मला शिकायला आवडतं समजायला एकदम सोप करून संगीतलस. 🙏 धन्यवाद
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
🙏 धन्यवाद khup chan vatla aikun
@vishalbade5713
3 жыл бұрын
Dada mi tuje video pahunach job la laglo ahe salary kami ahe but mi happy ahe ki thoda tari mi samjlo ani tujya mule mi direct tya shop var jaun job vicharle ani bhetla pan but ethe koni tech nahi karat so tnx dada
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
सर्वात आधी खूप खूप अभिनंदन salary किती आहे त्याचा विचार आता करू नको जितका जास्त शिकत येईल तेवढा शिकत राह. अभिनंदन विशाल 😇
@pratikghom4364
2 жыл бұрын
मस्त दादा खूप सोप्या पद्धतीने तुम्ही समजून सांगितलं आहे
@allinone761
3 жыл бұрын
Khup chan smjun sangitle 1kdm sarl bhashet Thank u sir❤🙏😍
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much amol
@chaudhariaakash982
3 жыл бұрын
भाऊ इतके basic मध्ये सुद्धा आम्ही confused होतो आता ते सगळे clear झालंय धन्यवाद भावा
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Saglyana fayda hotoy he aikun khup chan vatla Thank you
@yogeshpawar9295
3 жыл бұрын
Thanks bhau vdo sathi ajun new vdo kara changla karta tumhi vdo karun saglya sathi changli gosht aahe. 😍🙏✨
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Welcome yogesh Sagle parts nakki bagha
@dipakkatedk.1133
3 жыл бұрын
दादा खूप छान. अगदी मनापासून धन्यवाद, इतक्या सहजपणे समजवून सांगितलंस. आणि .., Where do you live brother And if you are close to us, we will have a chance to meet. खूप सारं Thanks 😘.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much 💗
@prabhakarudanshiv9373
3 жыл бұрын
खूप छान समजावण्याची पध्दत.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much sagle parts nakki bagha
@anandkamble8433
3 жыл бұрын
Very nice information of photoshop...Thanks.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Welcome
@max-nx6pl
3 жыл бұрын
Khupach chan free madhe shikvt ahat, khup useful ahe👍
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much 🥰
@shriprasad001
3 жыл бұрын
खूप छान प्रकारे तुम्ही शिकवता दादा खूप खूप आभार 💐
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏
@THEeditor1109
3 жыл бұрын
Bhava video sampli kashi samjli pan ny Ek no shikvto tu bhvaa नादच खुळा ❤️
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you 😇
@sayedsahab5965
3 жыл бұрын
thank you Sir bhut acchi video hai bhut kaam aayegi new student k liye
@Artfina marathi khup chan informative vdo marathi madhe n step by step sangitle tyabadall dhanywad
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you so much Pratik Sagle parts nakki bagha
@PunekarPratik
3 жыл бұрын
@@ArtfinaMarathi ho nakkich...me beginner aslyamule mala he vdo helpful tharle ahet...punha ekda manapasun dhanywad 🙏
@shyamchaudhar6265
2 жыл бұрын
khup chaan Mitra I like it ...so much we r thank full to make like this videos anki others Softwares madhay banvna exp illustrator CorelDraw khup help honar new student sathi
@pradipdalavi6682
Жыл бұрын
Khup chan dada👏❤️ fact regular tools aahet te thod deeply ghetl tar ajun changl hoil ....plz video banavlat tar bar hoil baki video khup chan banavtay tumhi🙏❤️
@kirankarade7215
3 жыл бұрын
Khup changla paddhatine sangitale, best👌👌
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Thank you kiran
@rupeshchavan100
2 жыл бұрын
खूप छान समजून सांगितलेत तुम्ही....
@ArtfinaMarathi
2 жыл бұрын
धन्यवाद
@anmolchitraproduction7245
3 жыл бұрын
खूप छान दादा कुप काही शिकायला मिळालं
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Dhanyavad 😇😇
@lifeofkyp1391
11 ай бұрын
दादा खूप चांगल्या पद्धतीने शिकवतो असाच अजून advance parynt शिकावं भव❤❤❤
@ArtfinaMarathi
11 ай бұрын
धन्यवाद ❤️
@surajchaudhari551
2 жыл бұрын
Video was excellent, dada mi last week madhe photoshop install kela, I am new in this area, 1 request hoti, tumhi aamhaal assignments deu shakata ka jenekarun tyanusar mi practice karel aani maz imagination pan vadhel, karan mala assignment madhe kam karatanna mi ajun Photoshop explorer karu shkel, aani kahi adal tr aapl "Artfina Marathi" channel aahe ki guide karayala.
@ArtfinaMarathi
Жыл бұрын
धन्यवाद ❤ khup chan vatla vachun channel vr yenarya saglya videos bagha, ani assignment sathi tumhi kuthla pn design online baghun, ahe asa svata ekda bavun try kara, ani behance pinterest ani dribble vr inspriration gheu shakta
@darshanmarkeart
2 жыл бұрын
Beginners na original software study sathi parvadnar nahi tr tyasathi kahi alternative ahe ka ?
@darshanmarkeart
2 жыл бұрын
Photopea and photoshop madhe kiti farak ahe dada?
@balasahebgangurde164
3 жыл бұрын
Very perfect guideline for me....new comer in photoshop.
@ArtfinaMarathi
3 жыл бұрын
Glad it was helpful! sagle parts nakki bagha : kzitem.info/door/PLYoKudbmh2P5rU9GXTzjLiVjMSZfB2pVb
Пікірлер: 1,4 М.